निरुपाला दागिने चोरताना अंगावर चादर टाकून सत्याने धो झोडपले tuhi re maza mitva today episode review

नमस्कार मित्रांनो तूही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्णव मामाला म्हणत असतो की मामा मला खरच कळत नाहीये की ते पत्र मिस इंदोरला मिळालय की नाही कारण त्या पत्रामध्ये राजेश बद्दल आपण सगळं मेन्शन केलेल आहे शिवाय त्या पत्रामध्ये आपण ताईचा आणि त्या राजेशचा फोटो देखील ठेवलाय त्यामुळे मला असं वाटतंय की आता ईश्वरीच्या घरी जाऊन बघणं जास्त गरजेच आहे. तिच्या घरी जाऊन बघितलं पाहिजे आपल्याला की नक्की काय होणार आहे ते त्याशिवाय आपल्याला काही समजणार नाही. त्यावेळेला मग आता मामा म्हणतो की नको नको तू असं करू नकोस जर हे सत्य तिच्या

घरातल्यांना समजलं असेल आणि तर त्यातच तू तिथे गेलास ईश्वरीच्या बाबांना जर समजलं की हे पत्र तूच पाठवलय तर हे सत्य नाकारायलाही ते तयार होणार आणि तूच लक्षात घे या सत्यावर ते विश्वासच ठेवणार नाही की तू काहीतरी खोट बोलतोयस असंच त्यांना वाटेल त्यामुळे प्लीज थोडा वेळ शांत रहा आपण वाट बघूया तेव्हा मग अर्णव म्हणतो की मामा किती वाट बघूया आय एम गेटिंग फ्रस्ट्रेटिंग नाऊ खरंच कळत नाहीये मिस इंदोरचं तिला काही समजलं असेल की नाही तेव्हा मग मामा म्हणतो की थांब आपण थोडा वेळ वाट बघूया कदाचित ईश्वरीच्या घरी हे सत्य समजलंय म्हणूनच तिचे आईबाबा तिला

घराबाहेर पडू देत नसतील तर त्यामुळे तू जरा थांब आपण थोडा वेळ वाट बघूया हरकत नाहीये थोडा वेळ वाट बघावी लागली तर आणि तसंही माझी आताच माझ्या माणसाशी बोलणं झालंय आणि तो अजूनही तिथे रूमवरच बसलाय हॉटेलच्या त्यामुळे त्या राजेश बद्दल आपण काही घाई करायला नको आणि जर उगीचच तू घाई करायला गेलास आणि एकाचं भलतच व्हायचं त्यामुळे तू आता जरा शांतता घे ईश्वरी समोरून काही बोलते का आपण बघूया आणि त्यानंतरच मग पुढे काय ते ठरवूया आणि म्हणून तू थोडा थांब आपण थोडी वेळ वाट पाहू ठीक आहे उगीचच बिघडायला नको काही असं अर्णवला तो सांगतो आणि अर्णवही नाईलाजस्तव

गप्प बसतो तर देवळातून आता सुप्रिया आलेली असते आणि म्हणते की इशू नमू अगं कुठे आहात तुम्ही अगं मी देवळातून जाऊन आलीय तुम्ही कधी चालले आहात त्यावेळेला मग आता लगेच नम्रता म्हणते की अग आई मी तर तयारच आहे आणि इशू मगाशीच तयार झाली होती हे काय आता निघतो लगेचच मग सुप्रिया म्हणते की बरं चालेल नंतर आता तेवढ्यातच सुप्रियाला कॉल येतो आणि कॉल आल्यानंतर तिला धक्काच बसतो ती म्हणते की काय काय झालंय असं म्हटल्यावर आता ती तिथेच गप्प बसते आणि तिचा फोन हातातून खाली पडतो आणि तीही तिथेच खाली थबकते त्याच वेळेला तिला नमू

धरते आणि म्हणते की आई अगं बोल ना काय झालंय सुप्रिया रडायलाच लागते त्यावेळेला नम्रता तिचा फोन घेते आणि हॅलो हॅलो कोण मी नम्रता बोलतीय असं म्हटल्यावर आता ते तिथून बातमी सांगतात आणि हे ऐकल्यावर तिलाही धक्का बसतो ती काय म्हणते की बाबांचा क्सीडेंट आता तीही खूप घाबरते आणि फोन कट करते ती म्हणते की आई अगं बाबांचा क्सीडेंट झालाय त्यांना सिटी हॉस्पिटलमध्ये ठेवल हे कसं झालं ग तेव्हा मग आता ईश्वरी तिथे नसते म्हणून दोघेही खूप आणखीनच आधारलेले असतात मग नमू म्हणते की इशू कुठे गेली असेल खरंच काही कळत नाहीये आणि तुम्ही प्लीज थांबा आम्ही येतो

तिथे लगेच पोहोचतो अस नम्रता बोलायला लागते आणि सुप्रिया ही रडत असते ती हे कसं झालं ग बाबा तेव्हा मग लगेच नमो म्हणते की ताई चल आई आपल्या सिटी हॉस्पिटलमध्ये ताबडतोप निघायला हवं आणि ती आईला धरून धरून घेऊन चाललेली असते त्याच वेळेला आता राजेश हा ज्या क्सीडेंटने क्सीडेंट केलेली असते ती गाडी आता घेऊन येतो आणि त्याच्या माणसाला देतो आणि म्हणतो की हे घे गाडी आता या गाडीच काम संपल आहे तो राकेशचा जो ब्लेझर घातलेला असतो अर्णव सारखा तो उतरवून टाकतो आणि म्हणतो की आता ही गाडी अगोदर जशी होती तशी पूर्वीसारखी बनव आणि

आता हे काम झालेल आहे घेऊन दे माणसाला ती गाडी असं म्हणून तो माणूस गाडी घेऊन जातो आणि राकेश आता मनात म्हणतो की चला आता या गाडीचा चॅप्टर तर संपला आणि सासरे बुवा आता हे क्सीडेंट घडवलय अर्णवने असं सगळीकडे चित्र निर्माण होणार आता अर्णव यामध्ये अडकणार असं म्हणून तो खुश होत असतो त्यानंतर आता इथे घाबरलेली ईश्वरी आता धावत धावत अगदी अनवाणी पायाने रस्त्यापर्यंत पोहोचलेली असते बाबा कुठे आहात तुम्ही बाबा अशी हाका मारत मारत ती रस्त्यापर्यंत पोहोचते आणि म्हणते की बाबांना काय झालं असेल काय त्रास झाला असेल बाबांना असं म्हणून ती

आता खूप रडत रस्त्यावर असते इथे ईश्वरी ही संजयला शोधत फिरत असते आणि तिकडे अर्णव हा ईश्वरीची वाट बघत असतो. ईश्वरी आहेस कुठे तू असा विचार त्याच्या डोक्यामध्ये येत असतो. ईश्वरी आता म्हणते की बाबा कुठे आहात तुम्ही काय झाले तुम्हाला खरच कळायला काहीच मार्ग नाहीये बाबांना काही झालं आहे का आणि म्हणून ती इकडे तिकडे सगळीकडे त्यांना शोधत असते आणि चारी बाजूने बघितल्यानंतर तिच्या लक्षात येतं की कुठेही संजय नाहीये काय करायचं हा प्रश्न तिला आता पडलेला असतो कारण त्यानंतर तिथे बाबा दिसतच नसतात नक्की गेले तुरे कुठे हे

माहित नसतं तेवढ्यातच इथे आता अर्णव वैतागतो आणि स्वतः गाडीत बसून तिथून निघतो कारण आता त्याचे पेशन्स पूर्णपणे संपलेले असतात असतात अजून मिस इंदोर आली नाही जवळजवळ तासभर तो तिथे थांबलेला असतो नंतर तो तिथून निघतो आता अर्णव कंटाळलेल्या अवस्थेतच तिथून गाडीत बसून निघालेला असतो आणि मनातच म्हणतो की मिस इंदोर आज तू माझ्यासोबत जे काही वागलीस ना त्याबद्दल मी तुला कधीच माफ करणार नाही तू मला बोलवलेस पण आज तू जिथे आली नाहीयेस त्यामुळे खरंच मला खूप राग आलाय मी आजचा दिवस हा कधीच विसरू शकणार नाहीये आज तुझे काही केलय त्याबद्दल मला खरंच खूप चिड

येते तुझी असं म्हणून अर्णव गाडीतूनच निघालेला असतो तर ईश्वरी अर्णवची गाडी ज्या रस्त्याला असते त्याच रस्त्यावर अर्णव असतो आणि त्याच रस्त्यावर आता ईश्वरी ही मागच्या साईडला वळून बघत असतानाच अर्णवची गाडी बाजूनेच पास होते परंतु ईश्वरी आणि अर्णव यांच एकमेकांकडे अजिबातच लक्ष लागत नाही किंवा जात नाही. अर्णव अगदी घाई घाईत रागानेच गाडी तिकडून घेऊन गेलेला असतो. ईश्वरी आता रस्त्यावर येते आणि म्हणते की काय झालं असेल? कुठे गेले असतील बाबा ती आसपास विचारपूस पण करते तरी पण तिला कुठेही संजय दिसत नाही. आता चालत चालत पुढे येते पण संजय भाजी

मंडई मध्ये असताना कुठे गेला असेल असा विचार तिला पडलेला असतो आणि ती त्याच रस्त्याने पुढे पुढे चालत आलेली असते. आजूबाजूच्या माणसांना चौकशी करत बिचारी थकलेली असते अगदी रस्त्यातून उन्हामधून घामाघूम होत ती रस्त्यावर चाललेली असते. आता ईश्वरी तिच्याकडे सगळेजण रस्त्यावरचे बघत असतात कारण ती अगदी पायात नाही चप्पल आणि अशीच अगदी चकल्यासारखी रस्त्यावरून चालत चाललेली असते. ईश्वरी म्हणते की काय झालय बाबांना नेमकं त्यांना फोन लावते तर त्यांचा फोन पण लागत नाहीये नेमकं त्यांच्या फोनच्या वेळेला काय झालं असेल त्यावेळेला ईश्वरी रस्त्यावर पुढे चालत

येते आणि तिला रस्त्यावर थोडं रक्त पडलेल दिसतं आता ते रक्त पडलेलं पाहिल्यानंतर ईश्वरीला जबरदस्त धक्का बसतो ती तिथेच बघत राहते आणि तिच्या मनात आता वेगवेगळ्या भीती यायला लागतात तर हॉस्पिटलमध्ये संजयला ऍडमिट केलेलं असतं आणि ऑपरेशन थिएटरमध्ये असताना लांबूनच काचे मधूनच इथून नम्रता आणि सुप्रिया दोघीजणही त्याच्याकडे बघत असतात कारण त्याला आयसीयू मध्ये ऍडमिट केलेलं असत आणि त्याची तब्यत खूपच खराब असत असते त्यावेळेला मग डॉक्टर हे त्याला ऑपरेट करत असतात कारण त्यांची सिरियस केस असते डॉक्टर आता सिस्टरला म्हणतात की हे बघा हे इंजेक्शन यांना

आपल्याला ताबडतोप द्याव लागेल आणि मग ते मॉनिटर चेक करायला जातात त्याच वेळेला जे मॉनिटर असतं ते मॉनिटर बघताना डॉक्टर घाबरतात आणि म्हणतात की सिस्टर पटापट मी सांगतोय ते करा कारण यांचे पल्स रेट कमी व्हायला लागलेत असं म्हणून ते आता चेक करायला लागतात मागे बाहेर ईश्वरी नसते परंतु नमू आणि सुप्रिया दोघी जणही रडत असतात अर्णव मात्र खूप चिडलेला असतो तो म्हणतो की डमेट आता मला काहीही करता येणार नाहीये या सगळं मला खरंतर मिस इंदोरला सांगायचं होतं पण आता काही सांगता येणार नाही त्याच वेळेला आता सुप्रियाची ही जी काही अवस्था झालेली असते ती पाहून नमूला

खूप वाईट वाटतं तेव्हा मग नम्रता म्हणते की आई अग ती तिच्या जवळ आता चालत चालत येते आणि तिला आईची अवस्था कळते खरं तर ती खूपच बेकार अवस्थेत असते आणि जर काही झालं तर तेवढ्यातच आता सिस्टर बाहेर येत असते आणि म्हणते की तुमचा पेशंट फारच सिरियस आहे आम्ही करतोय आमच्या परीने असं म्हणून आता तिथून डॉक्टर आणि बाकीचे सगळेही निघून येत असतात आत बाहेर करत असतात त्याच वेळेला आता इथे सुप्रिया आणि नम्रता दोघे रडत असतात सुप्रिया खूप रडत असते आणि नम्रता तिला म्हणते की आई अगं या सगळ्या गडबडीत आपण ईशूला काही कळवलंच नाही तेव्हा

मग ईश्वरी तिथेच रस्त्यात उभी असते जिथे रक्त पड पडलेलं असतं आता सुप्रिया ही म्हणते की लाव लाव लवकर इशूला कॉल मग नम्रता तिला फोन लावते आणि नम्रता म्हणते की इशू खूप मोठा प्रॉब्लेम झालाय इथे बाबांचा अपघातात झालाय अपघात झालाय आणि त्यांना सिटी हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलय इशू म्हणते की हो मी लगेच येते लगेच पोहोचते आता ईश्वरीला समजलेलं असतं की याच ठिकाणी बाबांचा अपघात झाला असेल आणि ती अगदी अनवाणी पायाने धावत धावतच हॉस्पिटलमध्ये पोहोचायला जाते नम्रता म्हणते की आई इशू निघाली तिथून आता ती कोणत्याही क्षणी पोहोचतच असेल तेव्हा

सुप्रिया रडत असते ती म्हणते की काय करायचं मला कळत नाही च्या बाबतीत काय करायचं ना तेच मला समजत नाहीये असं कसं झालं ग असं म्हणून दोघीही एकमेकांच्या डोक्यावर डोक ठेवून रडत असतात दोघींनाही सावडायला कोणीही नसतं खूप दोघी अगदी रडत राहिलेले असतात त्याच वेळेला आता इथे नमू म्हणते की आई प्लीज शांत होईल सगळं नीट होईल नको काळजी करूस त्याच वेळेला डॉक्टर हे आत मध्ये असतात आणि त्यांना लक्षात येतं की संजयची तब्येत ही जराशी बिघडत चाललेली आहे आणि त्यामुळे ते डॉक्टर सारखे सारखे पल्स रेट चेक करत असताना ते लो झालेले असल्यामुळे पटकन इंजेक्शन देतात.

त्याच वेळेला आता ईश्वरी ही तिथे पोहोचलेली असते म्हणजेच हॉस्पिटलमध्ये पोहोचलेली असताना तिला समोर आई आणि नमू दिसते. आता ती धावत धावत आई जवळ येते. तेव्हा मग आई देखील तिला बघून आणखीनच रडू लागते आणि म्हणते की ईशू बघ ना काय झालं ग तुझे बाबा अग त्यांना बघ ना काय झालं तेव्हा मग ईश्वरी आईला मिठी मारून रडायला लागते आणि म्हणते की आई अगं काय झालं आपल्या बाबांना हे कसं झालं बाबा असं म्हणून ती आता रडायला लागते आणि खूप रडत असते. तेव्हा मग ती म्हणते की नाही मी असं काही होऊ देणार नाही आई बाबांना बरच झालं पाहिजे काही झालं तरीही या प्रकारचा धोका

त्यांना नाही आता नाही सहन होणार मला खरच खूप काळजी वाटते कसं होणार आहे हे सगळं त्यावेळेला तिथे नमू असते नमू आल्याबरोबर इशू असा आवाज देते आणि त्याच वेळेला ईश्वरी तिला मिठी मारून रडायला लागते. ईश्वरी म्हणते की ताई अगं काय झालं आपल्या बाबांचं कुठे आहेत आपले बाबा? तेव्हा मग नमू सांगते की इशू अगं बाबांना आयसीयू मध्ये ऍडमिट केलेय त्यांना खूप लागलंय तेव्हा मग ईश्वरीला त्या तिथे रूम जवळ आणतात आणि काचेमधूनच ती आपल्या बाबांना बघते आणि ईश्वरी बाबांना बघितल्यावर तिला आणखीनच रडू कोसळत त्यावेळेला सुप्रिया त्यांना बघून आणखी रडू लागते ईशू रडत

असल्यामुळे तिलाही खूप रडायला येत असतं ईश्वरी आता सुप्रियाला जवळ घेते आणि म्हणते की आई प्लीज शांत हो प्लीज तू स्वतःला सावर बाबा बाबांना काहीही होणार नाहीये आपला गणूबाप्पा आहे ना आपल्या पाठीशी तो काहीही होऊ देणार नाहीये असं म्हणून ती आता तिला शांत करते पण खरं तर ईश्वरीच्या मनातून खूपच मोठं वादळ उठलेलं असतं आणि ती खूपच आता घाबरलेली असते. त्याच वेळेला मग आता डॉक्टर जरा बाहेर येतात. मग सुप्रिया आणि इशू विचारते की काय झालंय ते ठीक तर आहेत ना त्यावेळेला डॉक्टर म्हणतात की हो आम्ही आमच्या पद्धतीने खूप प्रयत्न करतोय आम्ही खूप

प्रयत्न केला त्यांना उठवण्याचा परंतु ते बेशुद्ध आहेत ते अजून उठलेलेच नाहीयेत शुद्धीवर नाही आलेत त्यामुळे त्यांना दाट शक्यता आहे की ते खूप सिरियस आहेत परंतु येत्या 24 तासांमध्ये जर त्यांना शुद्ध आले नाही तर मग आम्ही काहीही सांगू शकणार नाही असं बोलून डॉक्टर आतमध्ये जातात आता सुप्रिया तिथल्या तिथेच पुन्हा खाली बसते आणि तिच्या अंगातून अगदी प्राण निघून गेल्यासारखे झालेले असतात आणि त्याच वेळेला सुप्रिया रडल्या रडत असताना ईश्वरी म्हणते की आई असं काही होणार नाहीये बाबा शुद्धीवर येतील हा तू नको काळजी करूस असं

म्हणत असताना आता इथे ईश्वरी ही तिला सांभाळत असते आणि आकाश हा बाहेर निघत असताना तो म्हणतो की या वेळेला नम्रताचा फोन म्हणून तो फोन उचलतो तेव्हा नम्रता म्हणते की आकाश सर आणि ती रडायला लागते आकाश म्हणतो की नम्रता काय झालं तू रडतेस एनी प्रॉब्लेम काय असेल तर सांग तिथे काही इशू तर नाहीये ना असं म्हटल्यावर ती म्हणते की मोठा प्रॉब्लेम झालाय सर बाबांचा क्सीडेंट झालाय आणि ते आयसीय मध्ये आहेत तो म्हणतो की व्ट ठीक आहे तू काळजी करू नकोस आम्ही तिथे पोहोचतो आणि मग ती म्हणते की आम्ही सीजी हॉस्पिटल मध्ये आहोत आकाश म्हणतो की हो मग तिथे लगेच

पोहोचतो त्याच वेळेला आता समोरून अर्णवची गाडी येते आणि तो रागाने गाडी बाहेर उतरतो आकाश त्याला म्हणतो की एक मिनिट दादा प्लीज थांब तो म्हणतो की प्लीज आता मी काही बोलण्याच्या मूडमध्ये नाहीय आकाश तू तुझ्या लेव्हलला जे काही आहे ते हँडल कर प्लीज असं म्हणून तो तावातावाने निघून जातो. प्लीज माझं ऐकून तरी घे तेव्हाही तो ऐकून घेत नाही आकाश म्हणतो की जाऊ दे आता याला सांगण्यामध्ये काहीच पॉईंट नाहीये तसही ईश्वरीच्या बाबांच्या बाबतीत त्याला खूपच चीड असणार आहे त्यामुळे आता याला काही सांगत बसायला नको आता मलाच काहीतरी केलं पाहिजे असं

म्हणून आकाश आता सिटी हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी निघतो आणि यावेळेला अर्णवला काहीही समजत नाही ईश्वरी नमो आणि आई तिघीजणही बाबांच्या रूममध्ये येतात आणि ते असे डोळे बंद करून असताना ईश्वरी म्हणते की बाबा काय झालं हो तुमचं हे असं माझे बाबा बाबा हे कधीही मला आजपर्यंत असे दिसलेले नाहीत. माझे बाबा आजपर्यंत अगदी ताटच उभे असायचे त्यांना कसलाही त्रास नव्हता. प्रत्येकाला अगदी आनंदाने हसवायचे खेळवायचे स्वतःही आनंदाने जगायचे परंतु आज मला माझ्या बाबांना अशा अवस्थेत पाहवत नाहीये. खरच मला खूप त्रास होतो याचा बाबा प्लीज उठा ना जर असं झालं तर मग आपल

इंदोरचे मिठाईच दुकान कोण चालवणार आपला तिथे तुमचा फार बचपा आहे ना तुम्ही जर असेच राहिलात तर कोण येणार आणि बाबा जर तुम्ही असेच राहिलात तर मग आमच्याकडे कोण येणार सांगा ना काय होणार आमचं असं म्हणून आता ती रडत असते आणि म्हणते की बाबा बस झालं हा तुम्ही आता असे रडत बसू नका शांत व्हा प्लीज शांत व्हा बाबा उठा आता माझे बाबा मला आजपर्यंत असे कधीच दिसलेले नाहीयेत ते कायम हसत खेळतच असायचे कधी त्यांना असं अंतरणात पडलेलं मी पाहिलेलं नाहीये बाबा उठा ना तुमच्या इशूसाठी तरी उठा ना बघा तुमची इशू आणि तुमची नमू दोघी

जणही तुम्हाला रिक्वेस्ट करतायत प्लीज उठा बाबा उठा असं म्हणून आता ईश्वरी उठवायला लावते परंतु संजयचा काहीही रिस्पॉन्स नसल्याने तिला रडू कोसळते आणि ती आणखीनच जोरात रडू लागते. सुप्रिया आता रडायला लागते आणि म्हणते की ऐकलत का? येशू तुम्हाला किती आवाज देते उठा ना प्लीज नका ना असे झोपून राहू प्लीज मुली तुम्हाला उठवतायत असं करू नका अहो आता आपल्या घरात खरी तुमची गरज आहे ना हो अहो इसवीसचे बाबा आहात तुम्ही तिचं लग्न ठरवलय ना आपण मग सगळी तयारी करायची आपल्याला कोण करणार आहे ते सगळं सगळ्या गोष्टी अजून बाकी आहेत

म्हणजे सगळ्या म्हणजे हलवायापासून ते सगळ्यापर्यंत सगळं ठरवायचंय मुहूर्त ठरलाय परंतु आपली खरेदी येशूच्या लग्नाची खरेदी तिचे सगळं काही बसता त्याप्रमाणेच आपलं हॉटेल आणि कुठे लग्न करायचंय आणि लग्नाचा मेनू सगळं सगळं काही ठरवायच आणि तुम्ही असं झोपून नका राहू उठा ना प्लीज तरीही ते उठत नाहीत आता नम्रता येते ती म्हणते की बाबा प्लीज असं करू नका तुम्हाला आई आणि इशू दोघीजणही किती आवाज देतायत परंतु तरीही तुम्ही उठत नाही आहात बाबा प्लीज असं करू नका प्लीज बाबा असं म्हणून ती आता त्याला उठवत असते पण तरीही तो उठत नसतो मग

नम्रता म्हणते की बाबा इंदोरच्या सराफा मार्केटमध्ये तुमचा किती मोठा वचपा आहे प्लीज तुम्ही हे सगळं का करा ना थांबवा ना जर तिथे समजलं तर मग काय होईल त्या लोकांना काय वाटेल म्हणजे तुमची वचक आहे ती निघून जाईल बाबा प्लीज उठा असं म्हणून आता ते तिला उठवत असतात परंतु तो काही उठायला नाव घेत नसतो मग आता डॉक्टर तेवढ्यातच येतात आणि म्हणतात की एक मिनिट इथे काय करताय तुम्ही लोक अहो तुमचा पेशंट हा सिरियस आहे म्हणूनच तुम्ही त्याला आयसीयू मध्ये ऍडमिट केल ना प्लीज तुम्ही सगळेजण बाहेर थांबा आता सिस्टर सगळ्यांना प्लीज बाहेर जायला सांगते त्याच वेळेला मग

आता ईश्वरी आणि दोघीजणी म्हणजेच नमो आणि आई दोघीजणी आता बाहेर पडतात ईश्वरी रडत रडतच जाताना बाबांकडे बघत असते कारण तिला या सगळ्याचा खूपच त्रास होत असतो आणि वाईट वाटत असतं आता संजय अजूनही शुद्धीवर आलेलाच नसतो. अर्णव हा त्याच्या घरी येतो आणि तिथेच शांत डोक टेकून बसलेला असतो कारण त्याला ईश्वरीने खूप वेळ वाट पाहायला लावलेली असते आणि त्याचा त्याला खूप त्रास झालेला असतो. तेवढ्यातच आता तो विचार करतो की काय झालं असेल म्हणजे मी सुंदर अजून आली कशी नसेल नेमकं काय कारण असेल तिथे येण येण्याचं तिने मला बोलावलं तर तिथे

आता मामा अविनाश अर्णव अर्णव असा आवाज देत येतो आणि म्हणतो की एक मिनिट अर्णव अरे ईश्वरी तिथे तुला भेटायला आली नाही त्याच्या मागे अनेक कारण असू शकतात त्यामुळे प्लीज तू असा राग धरून राहू नको त्यावेळेला आता अर्णव म्हणतो की मामा मलाही समजत नाहीये की हे सगळं कशामुळे का घडले हे सगळं अचानक का झालं असं त्यावेळेला आता मामा मामा म्हणतो की प्लीज तू तिच्यावर चिडू नको आपण हव तर तिला नंतर भेटू काहीतरी आलं असेल इमर्जन्सी म्हणून तिला प्रॉब्लेम झाला तेवढ्यात आता आजी येते आणि म्हणते की चिंटू अरे जावई बापूंनी ना एका स्पेशलिस्टची अपॉइंटमेंट

काढली आहे आपल्या अंजलीची त्यामुळे तिला घेऊन आपल्याला जावं लागेल तेव्हा अर्णव विचारतो की ठीक आहे कधीची आहे अपॉइंटमेंट तेव्हा आजी म्हणते की अरे आता लगेचच आपल्याला निघा निघावं लागेल येतोस ना तू? तेव्हा मग तो म्हणतो की होठ आजी तू हो पुढे येतो मी लगेचच आणि मग आजी पुढे जाते आणि लगेच चिंटू असं म्हणते मी अंजलीलाही तयार व्हायला सांगते मग मामा म्हणतो की हे बघ अर्णव लक्षात घे प्लीज आता ताई पाण्याने कोणताही निर्णय घेऊ नकोस त्यावेळेला मग अर्णव म्हणतो की नाही मामा परंतु एक गोष्ट नक्की की काहीतरी नक्कीच आहे जे माझ्यापासून लपवलं जातंय परंतु ते

शोधलं पाहिजे तेवढ्यातच आता मामा हा फोन लावतो आणि बेंगलोरला विचारतो की काय रे अजून फोन कसा आला नाही ठीक आहे तो अजून तिथेच आहे ना हॉटेल रूममध्ये बाहेर पडला नाहीये ना तेव्हा त्याचा माणूस सांगतो सांगतो की नाही अजूनही तो बाहेर पडला नाही तो म्हणजे राकेश राकेशने खरंतर एका तोत्याला तिथे बसवलेला असतो स्वतःचे कपडे घालून त्यामुळे इथे सगळ्यांना असंच वाटत असतं की राकेश अजूनही हॉटेल रूमवरच बसलेला आहे. नंतर मामा म्हणतो की चला ठीक आहे तो राजेश हॉटेल मधून हल्ला नाही मग इथे आम्हाला काहीतरी करण्यासाठी अजूनही वेळ आहे अजूनही वेळ गेलेली नाही काहीतरी

नक्कीच केलं पाहिजे असं आता मामा हा तिथेच विचार करत उभा असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की राकेश हा अजून बाहेरच असतो तो कोणाच्याही नजरेस पडलेला नसतो. तर इथे ज्या माणसाने ज्या मुलाने व्हिडिओ बनवलेला असतो तो मुलगा तिथे धावत धावत येतो आणि म्हणतो की एक मोठी बातमी आहे तेव्हा तो म्हणतो की काय झालं तेव्हा तो सांगतो की अहो तो संजय देसाई आहे ना म्हातारा तो अजून मेला नाहीये बरं का त्याला आयसीयू मध्ये ऍडमिट केलय सिरियस आहे तो तेव्हा मग आता लगेच तो म्हणतो की बापरे म्हणजे अजूनही तो मेलेला नाहीये तेव्हा त्याचा माणूस सांगतो की नाही तो

सिरियस आहे असं डॉक्टरांनी सांगितलय आणि त्याला आयसीयू मध्ये ऍडमिट केले असं म्हणून न्यूज देऊन तो तिथून जात असतो त्याच वेळेला आता राजेश म्हणतो की नाही काहीही झालं तरीही तो म्हातारा मेलाच पाहिजे इतका चिवट आहे माझा म्हातारा अजूनही त्याने स्वतःचे प्राण सोडलेले नाहीयेत नाही काही झालं तरीही तो म्हातारा मेलाच पाहिजे जर तो मेला नाही तर मात्र आपण एवढी सगळी केलेली मेहनत वाया जाणार त्यामुळे आता त्या म्हाताऱ्याला मरावच लागणार आहे आणि या सगळ्या प्रकरणांमध्ये अर्णवला अडकायलाच लागणार आहे. त्याशिवाय खरही काही मला शांत बसता येणार नाही. आता

म्हाताऱ्याला मारलं पाहिजे असा विचार राकेशच्या डोक्यामध्ये येत असतो आणि अर्णवला अडकवायचाच आहे अस त्यांनी अगदी विडाच उचललेला असतो. तर पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की अर्णवला राकेश फोन करतो आणि म्हणतो की हे बघ अर्णव तू या प्रकरणाची चौकशी करू नकोस किंवा यामध्ये पुढे पुढे जाऊ नकोस असं मी तुला बजावलं होतं परंतु तू त्या वेळेला माझं ऐकलं नाहीस पण आता एक गोष्ट लक्षात ठेव जेवढं तू या गोष्टीच्या मागे मागे लागशील ना तेवढे तेवढंच या गोष्टीच्या खोलाखोलात शिरशील तेवढेच तू यामध्ये खोलवर अडकत जाशील लक्षात ठेव अर्णव या प्रकरणापेक्षा

पासून तू जेवढ्या एवढ्या लांब राहशील तेवढंच तुझ्यासाठी चांगलं आहे पण जर तू हे सगळं केलास तर मात्र तू अडकलास म्हणून समज आणि तू असं अडकशील की त्यामधून पुन्हा कधीही सही सलामत बाहेर पडू शकणार नाही असं आता अर्णवला राकेश फोनवरून धमकीच देतो. त्यानंतर ईश्वरी ही अजूनही हॉस्पिटलमध्येच असते. बाबांची काहीही न्यूज नसते तेव्हा नम्रता तिला म्हणते की हे घे ईश्वरी चहा पिऊन घे. तेव्हा मग इशू गप्प असते ती म्हणते की नको ताई नकोय मला चहा. त्यावेळेला मग तिला नम्रता म्हणते की अजूनही अर्णव सर इथे हॉस्पिटलमध्ये आले नाहीयेत किंवा त्यांचा कॉल आला नाहीये

त्यामुळे तू विचार करतीस का तेव्हा मग ईश्वरी म्हणते की नाही अजिबातच मी त्यांचा विचार करत नाहीये आणि मी का करू त्यांचा विचार कोण आहेत ते आपले आणि का आम्हाला त्यांची वाट बघायची नाही मी त्यांची अजिबातच वाट बघत नाहीये अस आता ईश्वरी सरळ नम्रताला बोलून दाखवते आणि ईश्वरीच ते बोलण ऐकल्यानंतर नम्रताला जबरदस्त असा धक्का बसतो आणि तिथे आता राकेश हा पुन्हा एकदा नवीन खेळ खेळण्यासाठी सुरू झालेला असतो राकेश हा वडबॉयच्या वेषमध्ये येतो आणि तो आता संजयला मारण्यासाठी खरंतर हॉस्पिटलमध्ये आलेला असतो आता तो येतो आणि म्हणतो की जावई बापू चला आता तुमचं शेवटचं

जे कर्म आहे ते तुम्हाला तुमच्या जावयाच्या हातूनच करायला मिळणार आहे तुमच्या लेकीच्या सुखी संसाराच्या आनंदासाठी तुम्हाला आता मरण हे जास्त गरजेच आहे त्यामुळे सासरे बुवा चला आता मरणासाठी तयार हा असं तो आता बोलून दाखवतो आणि त्याचमुळे आता इथे संजयला मारण्यासाठी तो आलेला असतो आता इथे संजय हा म्हणजेच राकेश हा संजयला मारू शकेल का आणि नेमकं पुढे त्यामुळे काय काय घडणार हे पाहणं रंजकतेच ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद

Spread the love

Leave a Comment