प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 12 ऑगस्टचा भाग आत्ता संध्याकाळी आला अगदी कालच्या सारखाच आजही त्यांनी संध्याकाळीच भाग पाठवलाय तर बघा आज न ठरलं तर मग ही मालिका एकाच भागात केलीय मी कारण आज ठरलं तर मगच जास्ती नाही दाखवलय महासंगम मध्ये आज लक्ष्मीच्या पावलांनीच सगळं जास्ती दाखवलय सुरुवातीला पूर्णाजी ट्रस्टच्या लोकांना सांगत असतात की दहीहंडीच्या दिवशी कार्यक्रम आहे. पूर्णाजी म्हणतात आपल्या ट्रस्टला आता 50 वर्षे पूर्ण होतात परवा देवी आईच्या आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेतच तुम्हा सगळ्यांच सहकार्य सुद्धा मला लाभलं खरंच
त्या सगळ्यांसाठी मनापासन तुमचे आभार पूर्णाजी सगळ्यांचे आभार मानतात आणि पुढे म्हणतात आपल्या अन्नपूर्णा ट्रस्टला अशी शक्ती मिळो गरिबांची मदत करण्याची इकडे मधुभाऊ खूप व्यथित झालेत त्यांनी जेव्हापासन प्रतिमा त्याच्या तोंडून ऐकलय ना की तन्वी ही लहानपणी असे चित्र काढायची तेव्हापासन त्यांच्या लक्षात आले की सायलीलिक खरी तनवी आहे किंवा असू शकते आता ते तगमग तगमग करतायत त्यांना काही झोप पण येत नाहीये रात्रीची ते विचार करताय मी ही गोष्ट कोणाला सांगू माझी साऊच खरी तनवी आहे साऊला सांगू का नको नको मी जावाई बापूला सांगतो आता असं म्हणून पुन्हा
त्यांनी एलपीचा सीन दाखवलाय प्रेक्षकांनो आज एलपीचे सीन त्यांनी खूप दाखवलेत आता या कलाला त्या राहुलने ओलीस धरलय आणि कलाच गाडी चालवायला लावली आहे खूप थरार दाखवलाय त्यांनी हा इथे काय आहे ना प्रेक्षकांनो म्हणजे छान दाखवला त्यांनी हा महासंघम म्हणजे मागच्या वेळेस पेक्षा हा खूप छान आहे आता या अद्वैतने त्याला खूप रिक्वेस्ट केली सगळे जण ओरडत असतात त्याला राहुलला सोड खरेला सोड खरेला पण तो काही सोडत नसतो अर्जुन सुद्धा म्हणत असतो राहुल सोड कला सोड पण तो राहुल अजिबात ऐकत नसतो तो एक्सपोज होणार आहे ना त्यामुळे तो कलाला
त्रास देतोय त्याची आई पण म्हणत असते अरे सोड तिला का त्रास देतोयस राहुल सोड पण राहुल मात्र कला धरून तिथून पळून जातो त्याला माहित असतं की आता त्याचं काही खरं नाहीये कारण कलाने सगळी रेकॉर्डिंग वगैरे त्याला एक्सपोजच केलय थोडक्यात त्याने चांदेकर ज्वेलर्स मध्ये जे जे गफले केलेत ना ते सगळे एक्सपोज केले कलाने त्यामुळे त्याला आता शिक्षा होईल हे माहिती आहे म्हणून तो कलाला घेतो आणि तिथून पसार होतो अर्जुन म्हणतो हे बघ तू नको टेन्शन घेऊस अरे अद्वैत सगळं काही ठीक होईल तुम्ही सगळे घरी जा आता अर्जुन या अद्वैतच्या
घरच्यांना सांगत असतो आता तिथे ते आबा सुद्धा आहेत आता सगळ्यांना टेन्शन आलय कला किडनॅप झाली आहे प्रेक्षकांनो आता पुढे काय होईल प्रेक्षकांनो जे जे अर्जुन आणि सायलीच्या रिलेटेड सीन आहेत ना ते मी तुम्हाला डिस्क्राईब करतीय आता या अद्वैतला खूप टेन्शन आलेल असं तो रडत असतो आता कला किडनॅप झाली आहे म्हणून आता त्याची आई म्हणते बेटा तू टेन्शन घेऊ नकोस सगळं काही नीट होईल आणि आता ते बाकीचे चांदेकर घरी जातात आणि अर्जुन अद्वैत आणि सायली तिघ जण कला शोधण्यासाठी गाडीत निघालेत इकडे या पूर्णाजी अस्मिताला विचारतात काय ग अस्मिता तुझ्या घरी झाली
का तयारी आता अस्मिता म्हणते हो माझ्या सासूबाईंनी केली सगळी तयारी मी मगाशीच फोन करून विचारले त्यांना आता कल्पना ताई ना आवाज देतात त्या पूर्णाजी आणि म्हणतात कल्पना अगं तो झोका काढावा लागेल बाई वरून झाली का सगळी आपली दहीहंडीची तयारी कृष्ण जन्माची तयारी करायची आहे. कल्पनाई म्हणता हो पूर्णाई मला माहिती आहे काय काय कसं करायचं माझ्यासाठी नवीन नाहीये हे सगळं पूर्णाई आपण दरवर्षी थाटातच साजरी करतो जन्माष्टमी तेवढ्यात मधुभाऊ येतात यांच्याकडे पूर्णाजी आदराने मधुभाऊंना मधुभाऊंच स्वागत करतात या या मधुभाऊ मग कल्पनाताई म्हणतात विमल अगं पाणी आण ग चहा
आण बरं मधुभाऊ आलेत आता या पूर्णाजी म्हणतात कल्पना तू केलास तर बरं होईल चहा मग कल्पनाताई म्हणतात बरं पूर्णाई आणते कल्पनाताई असं म्हणून चहा करायला गेल्यात मधुभाऊंसाठी आता मधुभाऊना हे सगळं पूर्णाजीला शेअर करायचं बर का सायली खरी तन्वी आहे हे सगळं सत्य पण बघा काय झालंय पूर्णाजीला विचारतात मधुभाऊ सायली कुठे आहे मग त्या सांगतात ती कोल्हापूरला गेली संध्याकाळी येईल आता हे मधुभाऊ मनात विचार करतात सायलीशी इतक्यात भेट होणार नाही माझी माझी जी शंका आहे मनातली ती मी सायलीला आणि जावाई बापूला कसं सांगू मी अन्नपूर्णा मॅडमला विचारू का एवढी मोठी
गोष्ट शंकेवर कशी विचारू मला आडवळणाने विचाराव लागेल आता असं म्हणून मधुभाऊ विचारतात बर का पूर्णाजीला पण तो सीन पुढे दाखवलाय आता मध्येच त्यांनी कलाचा सीन पुन्हा दाखवलाय आता जे अर्जुन सायलीशी संबंधित असे सीन आहे ते मी तुम्हाला सांगतेय अर्जुन आता पाठलाक करतोय राहुलच्या गाडीचा कला वाचवण्यासाठी त्यात अद्वैत पण बसलाय त्याच्यासोबत कला इकडे हुशारी करते आणि ते त्या राहुलची गाडी मुद्दाम बंद पाडते काय केलय तिने मला काही कळलं नाही पण ती गाडी बंद पडली आहे इकडे अद्वैत खूप पॅनिक होत असतो खरेच लोकेशन माझ्या फोनमध्ये दिसतय पण पण खरे कुठे
गेली असेल असेल तिची गाडी खूप लांब गेली आहे अरे अर्जुन जोरात चालव ना गाडी आता हा अद्वैत अर्जुनला म्हणत असतो गाडी जोरात चालव पण तिकडे सायलीला त्रास होत असतो कारण गाडी जोरात चालवली की तिला क्सीडेंट व्हायची भीती वाटत असते आणि ती अस्वस्थ होत असते सायली अर्जुन मधून मधून म्हणत असतो सायली आयम व्री सॉरी ग पण आता सिचुएशन समजून घे सायली म्हणत असते हो नका काळजी करू मी समजू शकते तुम्ही तुम्ही ऐका अद्वैत भाऊजीच आता असा तो थरार दाखवलाय आता बघा मधुभाऊ पूर्णाजीला कसे विचारतात तन्वी बद्दल सुरुवातीला तर पूर्णाजी मधुभाऊना आमंत्रण देतात दहीहंडीच आणि
म्हणतात यावर्षी 50 वर्ष पूर्ण झालेत आमच्या अन्नपूर्णा ट्रस्टला भरगोत्स कार्यक्रम असणार आहे तुम्ही यायचं बरं का मधुभाऊ मधुभाऊ म्हणतात अरे मॅडम तिथे माझं काय काम पूर्णाजी म्हणतात असं कसं अहो तुम्हीच तर खरे यशोदा आहात अहो तुम्ही अनाथांना असं कसं मधुभाऊ कितीतरी अनाथ मुलांना तुम्ही आसरा दिलाय त्यांना पोटच्या पोरासारखं सांभाळलय तुम्ही अहो तुम्हीच खऱ्या अर्थाने यशोदा आहात या सणाला तुम्ही नसणार तर कोण मधुभाऊ म्हणतात मॅडम हा तुमचा मोठेपणा आहे आता तेवढ्यात या कल्पना ताईंनी चहा आणलाय मधुभाऊंसाठी जो त्यांनी पिलाय आणि आता मधुभाऊ आड आड
वळणाने कसं विचारतात बघा तन्वी बद्दल ते म्हणतात अन्नपूर्णा मॅडम तुमच्या ट्रस्टला 50 वर्ष पूर्ण झालीत ना अभिमानाची गोष्ट आहे बरं का बघा ना किती वर्ष सरले ना मधल्या काळात तुमच्या घरातही बऱ्याच गोष्टी घडल्या म्हणजे बघा ना तुमची तन्वी हरवली ती सापडली सुद्धा मला सांगू शकाल का तन्वी जी आहे ती नेमकी केव्हा हरवली होती हो नाही म्हणजे कुठल्या तारखेला हरवली होती काही तारीख वगैरे आता खरं तर आधी पूर्णाजी खुश असतात आणि जेव्हा मधुभाऊ तारीख विचारतात तेव्हा पूर्णाजी सांगणार असतात तारीख त्या आठवून सांगत असतात तारीख
का सांगते हो मधुभाऊ आता त्या आठवायला लागतात तेवढ्या तिथे तेजस आणि मानसी पोहोचलेत थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेतले कलाकार मुख्य कलाकार आता मधुभाऊंच विचारणं राहूनच जातं मग आता या कल्पनाताई या दोघांचेही वेलकम करतात अरे तेजस मानसी या या आता ते आल्या आल्या आधी कल्पनाताईंना नमस्कार करतात दोघही जोडीने मग आता पूर्णाजी ओळख करून देतात अहो मधुभाऊ हे तेजस आणि मानसी आणि मानसी हे मधुभाऊ बर का आमच्या सायलीचे वडील आणि मग तेजस आणि मानसी मधुभाऊना नमस्कार करतात आणि अस्मितालाही नमस्कार करायला जात असतात तेव्हा अस्मिता म्हणते बाबा राहू दे मला
काही नमस्कार करू नका हा आणि आता कल्पना ताई म्हणतात चला बरं झालं तुम्ही दोघेजण इथे आलात मला बरं वाटलं तेजस म्हणतो अरे मावशी तू एवढं मोठं आमंत्रण दिलस आम्हाला आणि आम्ही येणार नाही असं होईल का बघ ना किती छान कार्यक्रम आहे आम्ही तर येणारच होतो आता हे दोघे पण एका वेगळ्याच उद्देशासाठी तिथे आलेत प्रेक्षकांनो तीन मालिकाचा महासंगम आहे त्यामुळे तिघांचेही आपापले असे वेगळे प्रॉब्लेम आहेत म्हणा स्वार्थ आहे म्हणा ते त्यांनी या महासंगम मध्ये सॉल्व केलेत तसं पाहिलं तर यावेळेला स्टोरी छान घेतली आहे त्यांनी आता बघा हा
हे पूर्णाजी म्हणतात काय हो मधुभाऊ मगाशी काय म्हणत होतात तुम्ही काय विचारत होता ना काहीतरी मधुभाऊ आता जरा टेन्शन मध्ये आलेत ते म्हणतात नाही असूद्यात मॅडम मी नंतर कधीतरी विचारेल पूर्णाजी म्हणतात काय झालं मधुभाऊ मग लगेच या कल्पनाताई म्हणतात मधुभाऊ एक सांगू का तुम्हाला आमच्या सणासुधीच्या दिवशी त्या तनवीचा विषय न काढलेलाच बरा आता मधुभाऊ विचार करतात अरे देवा मी प्रिया बद्दल बोलतोय असं वाटते वाटते यांना म्हणजे मी आता सध्या साईलीचा विषयही काढायला नकोच यांना वाटतय की मी प्रिया बद्दलच बोलतोय कारण ती तन्वी म्हणून
वावरते ना पण मी साऊ बद्दल बोलतोय हे कसं सांगू यांना पण नको आता सध्या हा विषय काढायलाच नको आता असा विचार करून मधुभाऊ पुन्हा शांत बसले बर का पण आता पुढे बघा हा अद्वैत आणि सायली अर्जुन तिघे जण अजूनही कल्याला शोधताय पण आता गाडी जरा जोरात चालवत असतो हा अर्जुन त्यामुळे सायली खूप अनइझी फील करत असते आता या राहुलला काय झालंय तो कलाला ओरडतो बर का कारण कलाने अचानक गाडी थांबवली आहे कला म्हणत असते गाडी बंद पडली आहे ती चालू नाही होते तो राहुल म्हणतो तूच काहीतरी खोड्या केल्या असशील चालू कर गाडी पण कला म्हणते नाही चालू होते ती दाखवते त्या
राहुलला चालू करून पण चालूच होत नाही आता इथे ना प्रेक्षकांनो काय होतं बघा आता अद्वैत खूप पॅनिक झालेला असतो तो म्हणत असतो खरेच लोकेशन दिसत नाहीये ती ती ती कुठे गेली असेल बापरे अर्जुन अरे चल ना जोरात गाडी चालव ना अद्वैत विचार करत असतो कला घाबरली तर नसेल ना काय झालं असेल आणि आता इकडे पुन्हा सुभेदारांचा सीन दाखवलाय तीही मानसी म्हणते मावशी आम्ही सुभेदारांच्या हंडी बद्दल ऐकलय पण आज अनुभवाला मिळणार आहे. कल्पना ताई या दोघांनाही आग्रहाचे आमंत्रण देत तिथेच थांबायला सांगतात मग मधुभाऊ म्हणतात तुमचं चालू द्या मी निघतो हा आता नाही म्हणजे मी
जरा देवळात जाऊन बसतो तिथे गेल्यावर शांतता मिळेल आपल्याला त्रास देणाऱ्या प्रश्नांची उत्तर तरी मिळतील आता तो तेजस विचारतो काय म्हणताय असं मधुभाऊ कुठला प्रश्न पडलाय तुम्हाला मधुभाऊ त्याला म्हणतात नाही नाही अहो सहजच असं म्हणून विषय टाळून त्या मंदिरात जातात जिथे त्यांना सायली सगळ्यात आधी सापडली होती लहानपणी आता मधुभाऊ त्या मंदिरात गेल्या आणि तिथे अर्जुन सायलीची पण त्यांची भेट होती बर का प्रेक्षकांनो आता बघत रहा पुढे काय घडतय कल्पनात ताई म्हणतात आता थोडाच राहिला एपिसोड बघायचा आता कल्पनाताई म्हणतात तेजस मानसी तुम्ही आराम करा आता
आता पुन्हा अद्वैत सायली आणि अर्जुनचा सीन दाखवलाय हा अद्वैत खूप टेन्शन मध्ये असतो बरं का तो म्हणत असतो लवकर गाडी चालव अर्जुन अरे अरे बघ खूप पुढे गेली आहे गाडी राहुलची आता सायली म्हणते अहो पण मग आपण कधी पोहोचणार आहोत असं श्रेया स्पीडने आता अद्वैत म्हणतो अरे अरे असं काय झालंय गाडीला स्लो काय झालीय गाडी आणि अचानक त्यांची गाडी पंचर होते बर का आणि इथून पुढे त्या गायत्रीचा सीन दाखवलाय ती गायत्री तिच्या बहिणीला तोंडात मारते आणि म्हणते काय गरज होती तेजसला त्या कुसुम मावशी बद्दल सांगायची आता ती रडून म्हणत
असते नाही ग दीदी मी नाही सांगितलं पण ती गायत्री म्हणते ओरडू नकोस मला माहिती आहे तू सांगितलस त्यांना आणि प्रेक्षकांनो इथून पुढे ना त्यांनी महिपतचा सीन दाखवलाय तो छोटासा सीन ना माझा रेकॉर्ड करायचा राहिला बघा तिथे काय झालंय तर राहुलची पण गाडी बंद पडली ना तो थांब तो आता तिथे महिपत येतो आणि म्हणतो काय रे तुझी गाडी बंद पडली काय तो राहुल म्हणतो हो बंद पडली गाडी महिपत म्हणतो काही बंदबिंद नाही पडलेली तुझी गाडी आण तू काय काय कांड केल ना ते सगळं माहिती आहे मला आता तो राहुल म्हणतो अरे नाही खरच गाडी बंद पडली मला
चेक करू द्या आता तेवढ्यात महिपतला तिथे त्या मानसी सॉरी गायत्रीचा फोन येतो आणि ती गायत्री तिच्या मावशीला किडनॅप करायचं काम महिपतला देते आता महिपत म्हणतो तुमच्या डोक्यात काय आयडिया आहे ते मला माहिती आहे काहीतरी शिजतय तुमच्या डोक्यात ठीक आहे तुमचं काम होऊन जाईल असं म्हणून महिपतने ते काम घेतलय आता महिपत त्या गायत्रीच्या मावशीला किडनॅप करतो जेणेकरून तिचा इतिहास तेजस आणि या मानसीला कळू नये म्हणून तर बघा आता मधुभाऊ त्या मंदिराजवळ आलेत जिथे त्यांना सायली सापडली होती आता त्या मंदिराजवळ येऊन त्यांना असं वाटत की
आपल्या प्रश्नाची काही उत्तर मिळतील आणि आता त्या मंदिराच्या पायऱ्या ते चढतात बर का प्रेक्षकांनो पुढे इंटरेस्टिंग दाखवला एपिसोड आणि त्याच वेळेला जेव्हा या गायत्रीचा व्हिडिओ कॉल महिपतला येतो ना माझ्या मावशीला उचला असं सांगायला तेव्हा ही कला तिथून पळून ून जाण्याचा प्रयत्न करत असते पण ती विचार करते तेजस आणि मानसीला जर माझी मदत होत असेल तर मी राहुलच्या कैदेत राहिलेलच बरं म्हणून तीही तिथेच थांबते बर का प्रेक्षकांनो म्हणजे बघा ती पळून जाणार असते पण ती फोन फोनवरच बोलणं ऐकते आणि तिथेच थांबते आता बघा पुढे
काय काय घडलंय पुन्हा एकदा त्यांनी तो या तिघांचा गाडी मधला सीन दाखवलाय अद्वैत टेन्शन मध्ये असतो राहुल कला मारून तर नाही ना टाकणार मग सायली म्हणते अहो असं नका बोलू अद्वैत भाऊजी त्याच्यावर तुमच्या कुटुंबाचे संस्कार आहेत तो कलाला काही करणार णार नाही तुम्ही इतकी काळजी करू नका तो अद्वैत खूप रडत असतो बिचारा त्या कलासाठी बर का आणि आता पुढे बघा मधुभाऊंचा सीन पुन्हा दाखवलाय मधुभाऊ त्या मंदिरात आले जिथे सायली त्यांना पहिल्यांदा भेटली होती आता ते तिथे असलेल्या पुजाऱ्याकडे जातात आणि त्यांना रिक्वेस्ट करत म्हणतात
की मला इथल्या पुजाऱ्यांना भेटायचं होतं 20-30 वर्षापूर्वी कोण होतं इथे मग ते सांगतात की मी त्यांचा नातू आहे ते माझे आजोबा होते ते पाच वर्षापूर्वीच वारले आणि आता बघा हे सगळे लोक हे सगळे जण आता इथे कलाच लोकेशन शोधताय आणि आता कला काही सापडे ना बरं का आता तो अद्वैत म्हणतो कलाचा फोन इथे सापडला आणि त्या अद्वैता तिथे कलाचा फोन सापडतो जिथे कला महिपत आणि राहुल असतात ना उभे महिपतच जे बोलणं दाखवलं ना मगाशी तिथे महिपतच ना थोडासा रेकॉर्ड करायचा राहिला बर का सीन माझ्याकडन एक पाच एक मिनिटाचा सीन आहे त्याचा काय ना प्रेक्षकांनो एवढं सोपं
नाहीये हो एवढा मोठा एपिसोड आहे बघा एक दीड तासाचा आणि तो असा एक एक पार्ट मध्ये रेकॉर्ड करून तुम्हाला दाखवणं सोपं नाही जस या कलाकारांना हे सगळ ला दाखवणं इझी नाहीये तसं हे मला सांगणं पण एवढं इझी नाहीये तर बघा रिव्ू आवडल्यास लाईक मात्र नक्की करा आता तो अद्वैत टेन्शन मध्ये असतो तेव्हा सायली त्याला म्हणते आपल्याला तिथेच आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील चला तुम्हाला बरं वाटेल आपण मंदिरात दर्शन घेऊया आता ह्या कलाचा फोन हरवल्यामुळे कलाच लोकेशन काय अद्वैतला मिळे ना अद्वैत म्हणतो वहिनी माझ्या कलासाठी मी कुठेही यायला तयार आहे आणि तो
तयार होतो सायली सोबत मंदिरात जाण्यासाठी आता हे तिघे जण तिथे मंदिरात जातात तर तिथे ऑलरेडी मधु भाऊ हजर असतात म्हणजे मधुभाऊ सायली हीच खरी तनवी आहे या प्रश्नाच उत्तर शोधायला मंदिरात गेलेले असतात पण तिथे सुद्धा त्यांच्या पदरी जरा निराशा पडली आहे कारण जे गुरुजी तेव्हा होते ते आता नाही राहिले ते पाच वर्षापूर्वीच वारलेत तिथे जाऊन ते विचारतात तिथल्या तिथे सध्या असलेल्या गुरुजींना की मला इथल्या गुरुजींना भेटायचं होतं 20-ती वर्षापूर्वी होते ना ते आता ते सांगतात की मी त्यांचा नातू आहे ते माझे आजोबा होते ते वारलेत आणि पाच
वर्ष झालेत या गोष्टीला मधुभाऊ आता निराश होतात आणि विचार करतात माझ्या मनात आलेली शंका मी आता कोणाला बोलून दाखवू कसं माझ्या शंकेच निरसन करू आणि ते टेन्शन मध्ये दाखवलेत आणि ते आता तिथे असलेल्या मंदिराच्या पायरी जवळ जाऊन बसतात आणि सतत विचार करत असतात की आता काय करायचं कसं सांगायचं एवढी मोठी गोष्ट की प्रिया खरी तन्वी नाहीये सायलीच खरी तन्वी आहे आता त्यांना हे सगळं काही उमजे ना कसं करावं काय करावं या विचारात असतात ते आणि तेवढ्या तिथे अद्वैत अर्जुन आणि सायली तिघे पोहोचतात खालूनच सायलीला मधुभाऊ दिसतात ती म्हणते अहो बघा ना मधुभाऊ बसले
तिथे सायली मधुभाऊंच्या जवळ येते मधुभाऊंची तंद्री लागलेली असते विचारान सायली त्यांच्या जवळ जाऊन त्यांना हलवते आणि म्हणते मधुभाऊ अहो काय झालं कसला विचार करताय आणि इथे का बसलाय मधुभाऊ खुश होतात सायलीला पाहून ते म्हणतात साऊ बाळा अगं मी तर तुझाच विचार करत होतो आणि तू पण काय ग बाळा तुम्ही तिघ जण असे कसे एकत्र सोबत नाही म्हणजे काय झालंय का? अद्वैत सांगतो हो मधू सॉरी अर्जुन अर्जुन सांगतो हो मधुभाऊ अद्वैतला म्हणजे अद्वैतच्या बायकोला त्याच्या भावानेच किडनॅप केलय त्यामुळे आम्ही त्याला मदत करतोय मधुभाऊ म्हणता अरे बापरे हे कसं काय झालं सायली
म्हणते हो ना मधुभाऊ आम्हाला भाऊजींची मदत करायची सायली म्हणते मधुभाऊ दुर्दैव आहे पण हेच सत्य आहे बघा ना अद्वैत भाऊजींची काय अवस्था झाली आहे आणि आता अर्जुन म्हणतो हो ना मधुभाऊ आम्ही कलाच लोकेशन फॉलो करत करतच इथवर आलोय पण अजून आम्हाला कला सापडली नाहीये आता ही सायली म्हणते अद्वैत भाऊजी काळजी करू नका तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला देव नक्की देईल आणि सगळं काही ठीक होईल टेन्शन नका घेऊ आता मधुभाऊ मनात विचार करत असतात की अरे देवा आता इथे काय परिस्थिती आहे आणि मी तिला तिच्या बाबतीत कसं विचारू ती
मुलगी जर सापडली तरच मी सायलीकडे हा विषय काढतो म्हणजे सायलीवरही सध्या जरा म्हणजे सायलीचीही मनस्थिती सध्या बरोबर नाहीये ना आता हा अद्वैत पुन्हा टेन्शन मध्ये असतो आणि म्हणत असतो खरेल काही झालं तर मी स्वतः स्तला माफ करू शकणार नाही कुठे असेल माझी खरे कुठल्या अवस्थेत असेल अर्जुन त्याला रिलॅक्स हो असं म्हणत असतो अरे काळजी करू नको होईल सगळं तू निगेटिव्ह विचार करू नकोस मग अद्वैत म्हणतो अरे कसं काय मी पॉझिटिव्ह विचार करू या परिस्थितीमध्ये सांग अरे राहुल असा वागला रे अर्जुन मला कल्पना पण नव्हती या सगळ्या गोष्टींची राहुल कुठल्या मनस्थितीत काही
सांगता येत नाही तो कला त्याने कलाला काही इजा केली तर मग सायली अर्जुन त्याला समजवतात असं नाही होणार काही अद्वैत रडतच असतो आणि म्हणत असतो नाही नाही काही झालं तर माझ्या कलाला काही झालं तर मी स्वतःला माफ करू शकणार नाहीये इकडे मधुभाऊ टेन्शन मध्ये तिकडे अद्वैत टेन्शन मध्ये आता काही समजे ना प्रेक्षकांनो कोणाच्या टेन्शनला महत्त्व द्यावं माझं टेन्शन तर काहीतरी तिसरच आहे अखा दिवस जातो प्रेक्षकांनो एपिसोड आला का आला का पाळण्यामध्ये सकाळी टाकला एपिसोड तर काय बिघडतं बरं जाऊ द्या आता काय वाट पाहण्या खेरीज आपल्या
हातामध्ये काय आहे दुसरं तर बघा आता पुढे काय झालंय आता हे अ सायली अर्जुन ठरवतात की अद्वैतला घरी घेऊन जावं त्यांच्या आता अद्वैत म्हणतो नाही कला सापडल्याशिवाय मी कुठेच जाणार नाही अर्जुन त्याला समजवतो ऐक रे अद्वैत हे बघ तू टेन्शन नको घेऊस अद्वैत खूप रडत असतो आणि म्हणत असतो नाही कलाच लोकेशन इथेच कुठेतरी आहे कला इथे सापडेल आपण तिला शोधूयात मग अर्जुन सायली त्याला समजवतात नाही तुझी मनस्थिती सध्या ठीक नाहीये आपण घरी जाऊयात फ्रेश होऊयात थोडसं काही खाऊयात आणि मग येऊया तिकडे कला शोधायला असं काहीतरी ते म्हणतात अद्वैतला
मग तो ऐकतच नसतो मग शेवटी मधुभऊ त्याला समजवतात हे बघ बेटा तू देवाच्या दारी आलायस ना देव कधीही कोणालाही रित्या हाताने पाठवत नाही हे बघ तुझी बायको नक्की सापडेल तुला विश्वास ठेव आणि आता सायली म्हणते चला मधुभाऊ आपण जाऊयात घरी मग मधुभाऊ सायलीला म्हणतात सायली बेटा मी थोडा वेळ इथे बसतो तुम्ही जा पुढे मग आता सायली म्हणते नक्की ना मधुभाऊ मधुभाऊ तिला हो असं म्हणतात आणि मग सायली अर्जुन अद्वैतला घेऊन त्यांच्या घरी जातात आता बघा शेवटचा सीन बघणार आहात तुम्ही पुढचा काय झालं ते पहा अर्जुन आणि सायली आता अद्वैतला घेऊन डायरेक्ट घरी गेले असा सीन
त्यांनी दाखवलाय खरं तर प्रेक्षकांनो स्टोरी चांगली घेतली आहे मी मगासपासन तेच सांगते पण थोडसं कसं कसं दाखवावं कुठे कुठे दाखवावं काय आहे ना आपण बघणारे माणसं खूप कन्फ्युज होतो आता आपण ठरलं तर मालिका बघतो आता थोडं तुझं माझं मी सुरुवातीला पाहायचे पण आता अशात मी रिसेंटली पाहिलेलं नाहीये त्यामुळे बघणार कन्फ्युज होत ना माझ्यासारखं माणूस म्हणजे ज्याला या मालिकेची काहीच माहिती नाहीये तो जरा कन्फ्युज होऊन जातो या महासंगम मध्ये असो कदाचित यांचा मूळ उद्देश हाच असतो की आपण या सगळ्या मालिका बघाव्यात म्हणून पण असो
आपल्याला जी मालिका आवडते आपण तीच पाहतो काही दाखवलं तरी तर बघा पुढे त्यांनी काय दाखवल डायरेक्ट अर्जुन आणि सायली आता घरी पोहोचलेत बर का आणि आता तिथे तेजस आणि मानसी ऑलरेडी आलेले असतात सायली त्या दोघांना बघून आश्चर्यचकित होते आणि म्हणते अरे वा तुम्ही दोघं इथे मग तेजस मानसी सायलीला म्हणतात मानसी म्हणते सायलीला अग हो सायली तुझ्या सासूबाईंनी आम्हाला आमंत्रण दिल ना दहीहंडीच त्यामुळे तुमच्या आधी आम्ही हजर झालो बघ इथे तेजस म्हणतो हो आम्हाला आणखीन एक काम होत इथे आणि त्यासाठी तुमची मदत लागणार होती अर्जुन म्हणतो हो शर मी करेल ना तुला मदत तेजस मग
तेवढ्यात कल्पना म्हणतात पण काय रे अद्वैत तू पण कोल्हापूरला यांच्या सोबत जाणार होता हे मला माहिती नव्हतं मग लगेच अर्जुन म्हणतो ए ममा अग त्याची तब्यत ना बरी नाही अद्वैतची तब्यत त्याला आराम करू दे मग या कल्पनाताई विचारतात का काय झालं अद्वैतला काय झालं मग झालेला सगळा प्रकार अर्जुन सांगतो की कशा पद्धतीने हे सगळं घडलंय म्हणजे आता कला किडनॅप झाली आणि अद्वैत आता टेन्शन मध्ये एक्सट्रा एक्सट्रा तो फक्त ओठ हलवतोय असं दाखवलं त्यांनी आणि जे जे झाले ते सगळे सीन इथे विजुलाईज केलेत आपल्याला तर आता अर्जुन म्हणतो मॉम अगं तू
ना त्याला वर घेऊन जातेस का अग खूप थकलाय त्याला आरामाची गरज आहे आणि सायली तू पण जा मम्मा सोबत आणि आता सायली म्हणते चला अद्वैत भाऊजी मानसी बस ह मी आले आलेच असं म्हणून सायली आता अद्वैतला घेऊन जाते गेस्ट हाऊस मध्ये कुठे समथिंग मग आता तेजस आणि मानसी अर्जुनला काय सांगतात ते बघा आता तेजस मानसी म्हणजे सगळे गेल्यानंतर तेजस आणि मानसी त्यांचा काय प्रॉब्लेम आहे ते अर्जुनला सांगतात म्हणजे सगळा प्रॉब्लेम ठरला तर मग मध्ये सॉल् होणार आहे प्रेक्षकांनो अर्जुन विचारतो त्या दोघांना सगळे गेल्यावर काय रे तेजस काय झालं काय हेल्प हवी आहे तुला तेजस म्हणतो
अरे आम्ही ना कुमुद मावशीला शोधायला आलोयत कोण आहेत या मावशी अर्जुन विचारतो त्या दोघांना मग ती मानसी म्हणते ह्या मावशी आहेत ना त्या आमच्या गायत्री वहिनीची मावशी आहे म्हणजे आतापर्यंत आम्हाला वाटत होतं की आमच्या गायत्री वहिनी अनाथ आहेत पण त्यांना मावशी आहे हे आम्हाला हल्लीच कळलंय आम्हाला काहीही करून ना त्या मावशींना शोधायचंय जर आम्ही त्या मावशी पर्यंत पोहोचलो ना तर अर्जुन भाऊजी आम्हाला आमच्या गायत्री वहिनीचा इतिहास कळेल म्हणजे त्या नेमक्या कुठे राहतात हे आम्हाला नेमकं माहित नाहीये त्या फक्त पनवेलमध्ये असं कळलं आणि काहीखा खाणाखुणा
कळल्यात तुम्ही मदत कराल ना तेजस म्हणतो हो ना रे अर्जुन या अनोळखी शरद आम्ही कुठे पाहणार ना त्या मावशीला म्हणून मग तुझी मदत घ्यायची आहे रे आम्हाला करशील का रे मद अरे रॅदर रिक्वेस्ट करतो मी की प्लीज मला मदत कर म्हणजे गायत्री वहिनीचा खोटेपणा उघड होईल अर्जुन म्हणतो डोनट वरी तेजस तुमच्या त्या मावशी जिथे कुठे असतील ना त्यांना आपण शोधू डोनट वरी आणि आता असं म्हणून अर्जुनने त्यांना प्रॉमिस केल आणि इथेच हा महासंगमचा एपिसोड संपला हुश बाबा संपला एकदाचा आणि पुढच्या भागात त्यांनी थरार रंगवलाय आता हे सगळे मंदिरात असतात
आणि या महासंगम साठी त्यांनी एक खास गाणं सुद्धा शूट केलय प्रेक्षकांनो जे अप्रतिम आहे उद्या तुम्हाला ते ऐकायला मिळणार आहे आणि उद्या आता फाईट सिक्वेन्स रंगणार आहे कला फोन करते कोणाचेतरी मोबाईलवरन आणि ती मावशी पण तिथेच किडनॅप केलेली असते महिपतने गायत्रीच्या सांगण्यावरन कला कोणाचा तरी फोन घेऊन या सायलीला फोन करून हिंट देते आणि सांगते की मी कुठेतरी मंदिरात बहुतेक मला भजनाचा आवाज ऐकू येतोय आणि सायली जिथे भजन गात असते तिथेच त्या कला किडनॅप केलेलं असत आणि मग मग अद्वैत आणि अर्जुन जाऊन तिला वाचवतात तिथे ती
मावशी सुद्धा असते तेजस आणि मानसीला जी मावशी हवी आहे ना ती सुद्धा आहे आता बघा प्रेक्षकांनो कसा कसा उलगडा होतो या महासंगमाचा आणि प्रेक्षकांनो तुम्हाला कळतय ना मी जे सांगतीय रिव्ू कारण मी स्वतः खूप कन्फ्युज झालीय पण मी प्रयत्न करतीय तुमच्यापर्यंत बेस्ट रिव्ू देण्याचा कसा वाटला रिव्ू मला नक्की कळवा आणि चुकलं मागलं असेल तर क्षमा करा मला आणि बघत रहा हा महासंगम आणि शुक्रवार पर्यंत मी सुद्धा हातबल आहे प्रेक्षकांनो एपिसोड तिकड वेळेवर येत नाहीत त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नोटिफिकेशन बेल ऑन
करा जेणेकरून रिव्ू आला की तो तुमच्या मोबाईलवरती दिसेल तुम्हाला मी दिल्यानंतर आता हा शेवटचा जो 15 ऑगस्टचा भाग आहे ना तो पाहण्यासारखा असेल प्रेक्षकांनो दहीहंडीमध्ये सायलीच सत्य उजागर होणार आहे आता ते कसं होईल यासाठी आपल्याला पूर्ण महासंगमचा रिव्ू बघायचा आहे आता शक्यतो काल संध्याकाळी आला तर बहुतेक उद्याही संध्याकाळी येऊ शकतो किंवा सकाळी पण येऊ शकतो पण त्यासाठी बघत रहा आपल चॅनल चेक करत राहा आणि टीव्हीवरही बघायला मिस करून प्रेक्षकांनो थोडा संयम धरा आणि बघत रहा या तीनही मालिकेचा महासंगम मी छान देते की
नाही रिव्ू टीव्हीवर पाहावासा वाटला नाही तर माझा रिव्ू नक्की ऐका आणि बघत रहा ठरलं तर मग भेटूयात उद्या पुन्हा एकदा आता वेळ काही फिक्स राहिलेली नाही आपली भेटायची केव्हाही भेट होऊ शकते पण भेट होणार हे मात्र तोपर्यंत टेक केअर प्रेक्षकांनो धन्यवाद