Tharla tar mag today episode review | सुमनला नागराजच सत्य कळलं 😱सायली गोळ्यांचा बदला घेणार विष देऊन😱

प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 29 ऑगस्टचा भाग खूपच सॉलिड दाखवलाय बर का शेवटपर्यंत बघत राहा. आजचा भाग ना तुम्हाला बघायला प्रचंड आवडणार आहे. तर सुरुवातीला सायली अस्मितासाठी म्हणते की अस्मिता ताई तुम्हाला काहीतरी खायला करते ह अस्मिताने तिला उगाचच त्रास द्यायचं ठरवलय ना कल्पन ताई आणि सायलीला जवळ आणण्यासाठी अस्मिता मुद्दाम म्हणत असते जा माझ्यासाठी खायला कर आता ही सायली स्वयंपाक घरात गेल्यावर हे तिघे चौघे कुजबुज करायला लागतात प्रतापराव म्हणतात अस्मिता काय मस्त ऍक्टिंग करतेस तू पण तुझ्या या ऍक्टिंगचा फायदा होणार आहे बरं

का तुझ्यामुळे कल्पना आणि सायली जवळ येणार आहे अस्मिता तू तू आत्तापर्यंत सायलीशी फटकून वागत होतीस पण तुझ्यामुळेच आज सायलीला कल्पनाच प्रेम मिळणार आहे कल्पनाला आज राग पण आला आणि सायली बद्दल वाईट पण वाटलं बघ आता ही प्रतिमात्या म्हणते तरी सुद्धा कल्पना थेट काही बोलली नाही आता अर्जुन म्हणतो बोलेल मम्मा नक्की बोलेल सायलीशी मम्माला तिच्या ऐवजी दुसरं कोणी जर बोललं सायलीला तर ते आवडत नाही मम्मा सायली बद्दलच प्रेम आता जास्त लपवू शकणार नाही आपला प्लन वर्क करणारच यांचा प्लॅन वर्क करतोय पण प्रेक्षकांनो आता नागराज एक्सपोज व्हायचा मार्गावर आहे बर

का रविराज आणि सुमन दोघेजण गाडीमध्ये बसलेत आता ते रविराज सोडत असतात सुमनला भाजी मार्केटमध्ये इकडे महिपत आणि नागराज सेम तिथेच त्याच मार्केटमध्ये चहाच्या टपरीवर आहेत महिपत त्याला म्हणत असतो काय नागराज शेठ मी काय रिकामटेकडा माणूस आहे का कधी पण तुम्ही फोन करता मला बोलावून घेता राव इकड भेटायला ये तिकडे भेटायला ये काय झालं आता या टाईमाला नागराज शेठ नागराज म्हणतो सगळं सांगतो तुलाच चली आपण चहा घेऊयात आता तिथे टपरीवर नागराज आणि महिपत बसलेले आहेत सुमन आता गाडीमध्ये रविराजांसोबत ती म्हणते भाऊजी थांबवा इथेच

गाडी आपला नेहमीचा भाजीवाला इथे मी इथूनच भाज्या घेते रविराज म्हणतात जाशील ना पण सुमन व्यवस्थित घरी सुमन म्हणते हो व्यवस्थित जाईल मी भाऊजी तुम्ही काळजी नका करू मी उतरते इथेच आता बघा ती तिथेच उतरते रविराज पुढे निघून जातात आता सुमन जेव्हा भाज्या घेत असते तेव्हा नागराज आणि महिपत एकमेकांशी तिथे टपरीवर बोलतायत हे सुमनने बघितलंय आणि एक्झॅक्टली पूर्ण पाहिलय यामध्ये दुसरं काहीच नाही आणि तिने जेव्हा बघितलं ना या दोघांना तेव्हा नेमकं नागराजची आणि सुमनची नजरेला नजर बरोबर भेटते आणि नागराजच्याही लक्षात येतं अरेच्या ही तर माझी बायको आहे

प्रेक्षकांनो नागराज त्याच्या बायकोला एवढं बावळट समजतो ना पण ही सुमनच याला एक्सपोज करणार आहे आणि हे मी मागे पण काही भागांमध्ये तुम्हाला सांगितलं होतं आता नागराजच्या च्या लक्षात येतं की त्याच्या बायकोने त्याला पाहिलय तो घाबरतो चहा पिता पिता आणि हळूच महिपतला सांगतो महिपात माझी बायको इथे मार्केटमध्ये चल लवकर आपल्याला निघायचे मग नको बघू बाबा महिपत मागे पाहत असतो तेव्हा नागराज त्याला इकडे वळ असं सांगतो आणि पटकन दोघे चुपचाप गाडीत बसून चालले जातात महिपत आणि नागराज तिथून निसटले पण सुमनच्या लक्षात आलं सुमन

म्हणते अरे देवा हे या महिपतशी काय बोलत होते तो महिपत शिखरेच होता आणि या महिपत शिखरे सोबत हे बापरे आता सुमन घाबरली आहे इकडे प्रतिमा आत्या खूप खुश असतात सुभेदारांच्या घरांचा सीन दाखवलाय प्रतिमा आत्या म्हणतात काय ग सायली मी मदत करू का तुला सायली म्हणते करते हो आत्या मी तुम्ही बसा आता या कल्पनात ताई म्हणतात काय ग प्रतिमा माहेरपणाला आलीस ना आराम कर आणि मस्त लाड करून घे तुझे अस्मिता आता पुन्हा चान्स घेते आणि मुद्दाम सायलीला टोमणे मारायला लागते काय ग सायली ऐकलस ना प्रतिमा त्या माहेरपणाला आली आहे त्यामुळे

तिला जे खावसं प्यावसं वाटेल ना ते तुला व्यवस्थित करावं लागेल सगळं तिला दररोजचा मेनू विचारून घे काय काय खायचंय तिला आता अर्जुन आणि प्रतापराव एकमेकांना खाणाखुणा करायला लाग अस्मिता पुढे म्हणते तिला सगळं विचारून घे काय हवय काय नकोय नाहीतर जाशील पुन्हा नवऱ्यासोबत उंडा राहिला कल्पनाताई चिडतात आणि म्हणतात काय ग अस्मिता बसल्या बसल्या नुसत्या ऑर्डर दे नाही स्वतः तर किचनमध्ये जायचं नाही जे स्वयंपाक करतात त्यांनाच सूचना देत बसायचं ना बसल्या ठिकाणी अर्जुन आता हसायला लागतो अस्मिता म्हणते काय ग मम्मा मला बोलतेस तेवढ्यातन

प्रेक्षकांनो आता तो मेडिकल वाला आलाय गोळ्या घेऊन आता सायली त्या गोळ्या रिसीव् करते म्हणजे अर्जुन जाणार असतो तर सायली म्हणते बसा मी घेते गोळ्या आता ते दादा सांगतात की अर्जुन सुभेदार तुम्ही ऑर्डर केल्या होत्या ना या गोळ्या त्या आल्यात सायली आता गोळ्या चेक करते आणि म्हणते दादा अहो यामध्ये तर एकच गोळी आहे मी तुम्हाला दोन गोळ्या सांगितल्या होत्या ना आता त्यावर ते म्हणतात नाही हो ताई तुम्ही दोन गोळ्या सांगित ितल्या नव्हत्या यामध्ये एकच गोळी लिहिलेली आहे अर्जुन विचार करतो अरे असं कसं हे कसं काय शक्य आहे दोन गोळ्या घेते ना प्रतिमा आता ते

गोळ्या देऊन चालले जातात सायली आता प्रतिमा जवळ येते आणि म्हणते काय हो आत्या तुम्ही रोज दोन गोळ्या घ्यायच्यात ना प्रतिमात्या म्हणता हो ग सायली मी गेल्या महिन्यापासन दोन गोळ्या घेत होते की रोज सायली विचार करते काहीतरी गडबड आहे मी डॉक्टर श्रद्धानाच फोन करते आता सायलीने डायरेक्ट त्या श्रद्धाला फोन केलाय आणि सगळा सोक्षम मोक्ष झालाय प्रेक्षकांनो आज आजचा एपिसोडन खूपच छान दाखवलाय आणि बऱ्याच दिवसांनी छान दाखवलाय आता सायली फोन करते आणि म्हणते हॅलो डॉक्टर श्रद्धा मी सायली सुभेदार बोलते तिकडन त्या डॉक्टर म्हणता

हा बोल सायली सायली म्हणते डॉक्टर तुम्ही दिलेल्या प्रिस्क्रिप्शनवर एकच गोळी आहे आणि प्रतिमा गेल्या महिन्यापासन दोन गोळ्या घेतायत श्रद्धा म्हणतात असं कसं दुसरी गोळी कुठून आली सायली म्हणते तेच तर आम्हाला कळत नाहीये डॉक्टर की हे काय झालंय त्यावरती त्या डॉक्टर म्हणतात हे बघा प्रतिमा वहिनीची तब्यत नाजूक आहे खूप आणि त्यातन त्यांनी हे अशा दोन दोन गोळ्या घेतल्या तुम्ही सांगताय म्हणजे अवघडच आहे मी तर एकच गोळी दिली होती आणि आणखीन एक गोळी हे सिरियस आहे बर का सायली सायली म्हणते अहो डॉक्टर आम्हाला तेच कळत नाहीये

तुम्ही इथे याल का त्यावर ते डॉक्टर म्हणतात हो मी येते आल्यावर समोरासमोरच बोलू सायली म्हणते प्रतिमातत्यान सध्या त्यांच्या इकडे माहेरी आहेत सुभेदारांच्या घरी तुम्ही इकडेच या हा डॉक्टर अन्नपूर्ण निवा वास मध्ये त्यावरती त्या डॉक्टर म्हणतात हो हरकत नाही मी येतेच असं म्हणून आता त्यांनी फोन ठेवलाय आता तेवढ्यात रविराज येतात आणि त्यांना सगळं प्रकरण कळतं म्हणजे ते दारातून ऐकत असतात ते म्हणतात काय हे सगळं दोन गोळ्याच प्रकरण सायली म्हणते रविराज काका तुम्ही सांगितलं होतं ना मला की प्रतिमात्याला दोन गोळ्या देतात प्रिस्क्रिप्शनवर एकच गोळी आहे आता

ती गोळी संपली म्हणून आम्ही ऑर्डर केल्या तर दुकानातून एकच गोळी आली हे सगळं काय आहे रविराज म्हणतात नाही नाही हे कसं शक्य आहे सायली अगं तो दुकानदार माझ्या ओळखीचा आहे थांब मी त्याला फोन लावतो असं म्हणून रविराजांनी आता दुकानदाराला पण फोन लावलाय सगळे भांबावल्यासारखे एकमेकांकडे नुसते बघते प्रकरण खूप सिरियस आहे या प्रकरणाची गांभीर्यता आता सगळ्यांच्या लक्षात आली आहे आणि एक्सपोज पण झालाय लगेच की या गोळ्या प्रतिमात्याला तन्वी देत होती आता पुढचा सीन पुन्हा या नागराज आणि सुमनचा दाखवलाय बर का प्रेक्षकांनो सुमनने आता

मस्त प्लॅन केलाय सुमन विचार करतो ते हे घरी आले असतील का आता ती आवाज देते अहो अहो आता ती विचार करते की हे घरी आले नाहीत वाटतं पण मी मार्केटमध्ये यांना शिखरे सोबतच पाहिलय तो शिखरे इतका नीच माणूस आहे कशाला बोलतात हे त्या शिखरे सोबत यांचं महिपत शिखरे सोबत काय काम असेल बरं तो गुंड आहे आणि त्या शिखरेच्या मुलीने आमच्या तन्वीच्या आयुष्याचा सत्यानास केलाय आणि यांना जर त्या महिपतने वाईट मार्गाला नेलं तर सुमन काळजी करत असते बर का आता आणि तेवढ्यात आता नागराज येतो तिथे एवढा गृहीत धरतो हा नागराज त्याच्या बायकोला आल्या आल्या म्हणतो अग

सुमन पाणी देतेस का ग मला सुमन म्हणते हो देते ना बसा आता सुमनने मुद्दाम विषय काढला नाही तुम्ही मला मार्केटमध्ये दिसले वगैरे वगैरे ती एकही शब्द बोलत नाही बरं का आता नागराज पाणी पीत असतो तेव्हा सुमन म्हणते तुम्हाला आता नागराज म्हणतो काय ग लगेच सुमन म्हणते नाही तुम्हाला यायला उशीर होणार होता ना तुम्ही इतक्या लवकर कसे काय आलात आता नागराज म्हणतो म्हणतो अग लवकरच काम संपलं तर आलो लवकर घरी अगं सुमन चहा ठेवतेस का ग सुमन म्हणते हो आणते हा पाच मिनिटात आता सुमन चहा करता करता विचार करत असते काय ते बघा नागराज आधी विचार

करताना दाखवला नागराज विचार करत असतो कमाल आहे हिने मला काही विचारलंच नाही हिने महिपत सोबत मला बघितलंच नाही वाटतं म्हणजे बघितलही असेल हिने पण हिच डोक एवढं माठ आहे का तिच्या लक्षातच आलं नसेल का मी तोच आहे म्हणून काहीतरीच प्रेक्षकांनो बायकोन नवऱ्याला कुठल्याही ठिकाणी ओळखू शकते. नागराज एवढा कसा काय गृहीत धरतोय बायकोला कोणाच ठाऊक आता ही सुमन सुद्धा चहा करता करता विचार करते मी यांना महिपत सोबत बघितलं हे जर विचारलं आता तर हे चिडतील माझ्यावर पण हे चुकीचं काही करत नाहीये ना याकडे मी आता लक्ष ठेवणारच आहे म्हटलं ना

सुमनने आता मस्त प्लॅन केलाय आणि तिने आता धरलय सुद्धा त्याला पण ते त्याला कळू न देता आता इकडे डॉक्टर श्रद्धा आल्यात आणि त्या सगळ्यांना गोळीबद्दल विचारतात सुभेदारांना आधी त्या सगळ्या गोळ्या चेक करतात आणि म्हणतात महतात आय एम शॉक तुम्ही सगळे सुशिक्षित आहात जागरूक नागरिक आहात आणि गोळ्या देताना तुम्ही एवढा मोठा गोळ कसे काय करू शकता मी प्रतिमा वहिनींना एकच गोळी प्रिस्क्राईब करून दिली होती तरी त्यांना दोन गोळ्या दिल्या जात होत्या काय रे रविराज हे कसं काय घडलं आणि ही गोष्ट आतापर्यंत कोणाच्याच लक्षात आली नाही कमाल

आहे रविराज म्हणतात माझी चूक आहे श्रद्धा मी जातीने लक्ष घालायला हवं होतं त्यावरती या डॉक्टर म्हणतात बघू जरा कुठली गोळी आहे दुसरी सायली म्हणते त्याच गोळ्या संपल्या म्हणून आम्ही ऑर्डर केल्या म्हणजे निघालो होतो आणायला तेव्हाच चूक लक्षात आली आहे रविराज म्हणतात सगळ्या गोळ्यान श्रद्धा अग नेहमीच्या दुकानदाराकडनच मागवल्या त्यामुळे त्या दुकानदाराला माहित असेल बघ कुठली गोळी आहे त्याला मी त्या गोळीचा फोटो मागवलाय आता अर्जुन थोडा चिडतो रविराजांवर आणि म्हणतो सीनियर तू जर डॅडच्या कंपनीवरन गोळ्या घेतल्या असत्या

तर ही चूक झालीच नसती बघ तू काय असं केलस आपली घरची कंपनी असताना कशाला दुसरीकडन गोळ्या मागवल्यास रविराज म्हणतात अरे अर्जुन ट्रीटमेंट मोठी होती रे आणि या सगळा खर्च प्रतापवर पडावा असं नव्हतं वाटत मला आता रविराजांनी त्यांच्या मोबाईलवर आलेला मेसेज त्या डॉक्टर श्रद्धाला दाखवला आणि त्या मेसेजमध्ये त्या गोळीच नाव आहे आता ते रविराज म्हणतात हे बघ श्रद्धा ही गोळी आम्ही प्रतिमाला देत होतो आता त्या श्रद्धा त्या गोळीच नाव वाचतात आणि म्हणतात बाप रे हे काय आहे अरे ही तर पूर्ण चुकीची गोळी आहे रविराज सगळे जण जण भांबावून त्या डॉक्टरांकडेच बघतात त्या

श्रद्धा म्हणतात तरीच मी म्हटलं की माझ्या ट्रीटमेंटचा उपयोग का होत नाहीये चुकीची गोळी दिली जात होती त्यांना त्यावर रविराज म्हणतात चुकीची गोळी म्हणजे श्रद्धा म्हणतात अरे रविराज या गोळीमुळे पेशंटची मेमरी तर परत येणारच नाही उलट त्याच्या मेंदूला शिथिलता येऊ शकते. कदाचित भासही येऊ शकतात भीती पण वाटू शकते. झोपेतून अचानक दचकून जाग पण येऊ शकते. प्रतिमा त्या तर घाबरूनच जातात आणि त्या म्हणतात हो मला हे सगळं होतं डॉक्टर श्रद्धा आता त्या श्रद्धा म्हणतात हे सगळं तुम्हाला या गोळ्यामुळे होते प्रतिमा वहिनी रविराज हे

सगळं आता परत होता कामा नये ही तुझी जबाबदारी आणि त्यांना यापुढे मी प्रिस्क्राईब केलेल्याच गोळ्या दिल्या जातील याची जबाबदारी तुझी आहे आता रविराज म्हणता हो श्रद्धा मी घेईल जबाबदारी अर्जुन म्हणतो डॉक्टर पण या चुकीच्या गोळ्यांमुळे काही लॉंग टर्म साईड इफेक्ट नाहीयेत आता त्या श्रद्धा म्हणतात आपल्याला आता ते नाही सांगता येणार मला काही दिवस आता ऑब्झर्व् कराव लागणार आहे प्रतिमा वहिनींना हे बघ रविराज प्रतिमा वहिनींना घेऊन तू आठ दिवसांनी ये मेड दवाखान्यामध्ये चेकअप करायला रविराज म्हणतात हो हरकत नाही त्यावरती आता

कल्पनात ताई म्हणतात अरे बापरे बरं झालं नशीब कळलं हे सगळं आज त्यावर आता ही प्रतिमात्या तर एवढी घाबरते आणि म्हणते हे असं कसं होऊ शकतं सुमन तर मला रोज त्याच गोळ्या द्यायची डॉक्टर श्रद्धा आता निघून जातात बर का मग आता या प्रतिमात्या म्हणतात अहो सुमन तर मला आठवणीने गोळ्या द्यायची ना त्यावरती रविराज म्हणतात सुमन तेवढंच करायची जे तिला सांगितलं जायचं या सगळ्या गोळ्या आणि या गोळ्या देण्याची जबाबदारी मुद्दाम कोणीतरी माझ्याकडन घेतली होती. सायली आणि कल्पनाताई विचारतात दुसऱ्याच कोणीतरी म्हणजे मग रविराज म्हणतात आत्ता आत्तापर्यंत प्रतिमाला औषध

देण्याची जबाबदारी तन्वी सांभाळत होती. तन्वीज प्रतिमाला औषध द्यायची आता ही तन्वी जेलमध्ये गेल्यानंतर सुमन नकळतपणे तेच करतीय जे तन्वी करायची म्हणजे सुमनने जेवढं सांगितलं तेवढं काम केलं हे रविराजांना बरोबर माहिती आहे. मग आता रविराज म्हणतात मेड बाय ऑल तन्वी किल्ले म्हणजे हे घाणेरड कृत्य तन्वी करत होती त्यावर सायली म्हणते बापरे तन्वी म्हणजे प्रिया अहो ही असं का करत होती? स्वतःच्याच आईला कोणी असं गोळ्या बदलून देतं का? आता सगळेजण एकमेकांकडे बघतच राहतात. बापरे म्हणजे हे प्रकरण किती गंभीर आहे आता काय होणार आहे प्रेक्षकांनो

हळूहळू हळू प्रियाचे एक एक कारनामे समोर येतायत आणि अशा पद्धतीने प्रिया आता अचानक एक्सपोज होणार आहे. अर्जुन आणि सायली तर एकमेकांकडे बघतच राहतात की प्रिया या थराला सुद्धा जाऊ शकते आणि माहितीय का प्रेक्षकांनो पुढचा प्रोमो त्यांनी सॉलिड दाखवलाय. सायलीने प्रियाला अद्दल घडवण्यासाठी मुद्दाम नाटक केलं तिला विष देण्याचं त्या नर्सला सांगितलं की हिला दिलं का तुम्ही आम्ही जे तिला प्यायला सांगितलं होतं मग त्या नर्स म्हणतात हो त्यांनी आत्ताच ग्लास रिकामा केलाय मग प्रिया कांगावर करते हिने मला विष दिलं विष दिलं मला कोणीतरी मिठाचं पाणी द्या

अश्विन मला वाचव रे आणि मग सायली तिला म्हणते बघितलं ना आता कसं वाटतं तुला स्वतःच्याच आईला चुकीच्या गोळ्या देत होतीस प्रिया तुला काहीच कसं वाटलं नाही आता बघा प्रेक्षकांनो अजून ती काय बोलली हे तुम्हाला पुढच्या प्रोमोच्या वेळेला सांगते आता आणखीन काही भाग शिल्लक आहे आता महिपत आणि नागराज या दोघांच कन्वर्सेशन दाखवलय फोनवरच आणि ते बरोबर या सुमनने पकडलाय महिपत म्हणतो काय मग नागराज शेठ तुमच्या बायकोन तुम्हाला मार्केटमध्ये पाहिलं ना काही बोलली का तुमची बायको नाही तुमच्या बायकोन चांगलं फायलावर घेतलं असल नागराज म्हणतो अरे महिपत हे सगळं करायला

अक्कल लागते तिच्याकडे कुठे अक्कल आहे एक नंबरची बावळट बाई आहे ती तिने आपल्या दिशेने पाहिलं पण तिच्या कुठे लक्षात आलं तो मी आहे म्हणून आता सुमनला आवाज येत असतो बाहेर नागराज कोणाशी तरी बोलतोय म्हणून ती विचार करते हे कोणाशी तरी बोलताय कोणाशी बोलताय हे म्हणून ती उठून येते आता त्या खोलीच्या दिशेने आता इकडे मैप सांगत असतो ओ नागराज शेठ सगळ्या दुनियेशी सामना करता येतो बर का पण बायकोला संशय आला ना तर लय डेंजर काम होऊन जातो बर का पण आता एवढा अलर्ट करून सुद्धा नागराज गापील नागराज म्हणतोय नाही रे मपत तिला काही कळत नाही एक नंबरची माड बायको

आहे माझी अरे तुला सांगतो अरे किचनच्या पलीकडे तिच जगच नाहीये तिला काही समजतच नाही रे त्यावर महिपत म्हणतो तुम्हाला एक सांगू का नागराज शेठ आता मला असं वाटायला लागल की आपलं लफड राव नाही असं चार चौकात बोलायचं नाही लपून भेटायचं लपून बोलायचं कसं वाटत ते लफड त्यावर नागराज हसून म्हणतो काय रे महिपत काही पण बोलतो अरे काय आहे माहिती का महिपत तुझं रेपुटेशनच असं आहे ना की आपल्याला असं बाहेर भेटावं लागतं राव काय करणार आता ठीक आहे पुढच्या वेळेला येईल मी तुझ्या घरीच आता जेव्हा नागराज असं बोलत असतो तेव्हा सुमनने अगदी

स्पष्टपणे सगळं ऐकलय सुमन विचार करते बाप रे हे महिपतशीच बोलताय आज भेटले आता पुन्हा फोन करताय त्या महिपतला एवढा नीच माणूस आहे तो महिपत तरी सुद्धा हे एवढ्या जवळची मैत्री ठेवताय त्या महिपत शिखरे सोबत महिपत आणि नागराज यांची दोस्ती आता सुमन लवकरच एक्सपोज करते असं दिसतय घरी सुमनला लवकरच सगळं सत्य कळेल प्रेक्षकांनो हळूहळू हळूहळू प्रत्येक सत्य रिव्ल होते की काय असं वाटायला लागलय म्हणजे सत्याच्या जवळपर्यंत जवळपास सगळेच पोहोचत आहेत बघू आता पुढे काय काय घडतय इकडे आता प्रतिमा त्या घाबरून म्हणतात बापरे अहो माझ्या तन्वीने चुकून या गोळ्या मागितल्या

असतील का हो आता त्यावर अर्जुन म्हणतो नाही ग आत्या तन्वी रेगुलर कोणाला न कळता हे औषध मागवती हे तुझ्यासाठी हे मुद्दाम केलय तिने बिचारा प्रतिमा त्यांना असं वाटत आता त्या आईचं मन ना त्यांना वाटत तन्वी कडून चुकून झाल असेल सगळं रविराज म्हणतात हे बघ प्रतिमा तन्वीने हे अनावधानाने केले असं समजू नकोस हे सगळं ती मुद्दाम करत होती आपण तिला जन्म दिलाय ना याचा पश्चाताप होतोय मला कल्पना म्हणते स्वतःच्या आईला अस चुकीच्या गोळ्या कोण देतं रविराजांना खूप त्रास होतोय सायली म्हणते अहो आई चुकीच्या गोळ्या नाही म्हणजे प्रतिमाहत्या सगळं विसराव्या

त्यांना भास होताय असं औषध देत होती ही प्रिया त्यावर प्रतिमा म्हणतात अरे देवा मला मला तर असं वाटायला लागलं होतं की माझी तब्यत बिघडतच चालली आहे. मला तर भीतीच वाटायला लागली होती. पण आता बघा हं काय होतं पुढे. प्रतिमा त्या म्हणतात या सगळ्याला तन्वी जबाबदार होती. माझी मुलगी ह्या वयात मुलं आईची काळजी करतात आणि माझी मुलगी मला काही आठवू नये म्हणून प्रयत्न करत होती. तिने या वयात माझी काळजी घ्यावी तर तीच माझं नुकसान करत होती. रविराज म्हणतात खरं तर तन्वीला जेलमध्ये जाऊन भेटायची माझी इच्छा सुद्धा नव्हती पण आता

जेलमध्ये जाऊन तिला असा जाब विचारतो की नाही असं म्हणून आता सीनियर म्हणजे रविराज निघत असतात तिथून अर्जुन म्हणतो थांब रे सीनियर तू कुठे जाऊ नकोस तन्वीला जाब विचारून काही होणार आहे का ती आधीच जेलमध्ये शिक्षा बघते रविराज म्हणतात ती आमची मुलगी असायची शिक्षा आम्ही पण बघतो जेल कल्पनाताई म्हणतात जरा शांत व्हाल का भाऊजी रविराज म्हणतात कसा शांत राहू नवमी वहिनी सांगा असं वाटतय ना त्या जेलमध्ये जावं आणि तन्वीच्या सणसणीत थोबाडीत मारावी प्रतिमा त्या म्हणतात अहो काही उपयोग आहे का त्या तिथे जाऊन अहो ती मुलगी आपली

मुलगी माझी स्मृती जावी म्हणून प्रयत्न करत होती हे सत्य बदलणार आहे का तुम्ही तिथे जाऊन सायली म्हणते हो रविराज काका तुम्ही ना शांत व्हा तुम्ही बसा बघू खाली तुम्ही बसा आधी या प्रियाचं काय चाललंय हे वेळ नाही म्हणजे हे सगळं प्रकरण लवकर आपल्याला कळालं हे तरी एका अर्थाने बरं झालं ना अस्मिताला तर धक्काच बसलाय ती आता म्हणते या तन्वीचा मेंदू कसा चालतो हे मला माहिती आहे पण ती स्वतःच्या आईचं नुकसान करत होती ही गोष्ट तर मला पचतच नाहीये भयंकर आहे हे सगळं आता या सगळ्यांनाच हे सगळं फारच विचित्र वाटतय आता या प्रतिमात्या म्हणतात तरी सुद्धा मी

देवाकडे हीच प्रार्थना करेल की कधी न कधी माझ्या तन्वीला सुबुद्धी येवो शेवटी आईचं मन ते आईचच असतं आता रविराजांना पण फार वाईट वाटतय ही मुलगी आपली आहे या गोष्टीचा पश्चाताप होतोय सायलीच तर आता डोक सरकलय एवढी चिडलीय ना आता सायली की विचारूच नका अर्जुन आणि सायली या दोघांचा बेडरूमचा सीन आता दाखवलाय रात्र झाली आहे सायली आता खूप चिडचिड करत असते ती म्हणत असते या प्रियाला काहीच कसं वाटत नाहीये अहो तिला जराही लाज वाटत नाही का इथे आपण धडपडतोय प्रतिमा हत्याची स्मृती लवकर परत यावी म्हणून आणि त्यांची मुलगी काय करते तर

मुद्दाम मुद्दाम चुकीच्या गोळ्या देते प्रतिमात्याला काहीच लाज वाटत नाही या बाईला ही अशी का करत असेल आणि त्यांना काही न आठवण्या मागे या प्रियाचा काय फायदा आहे अर्जुन म्हणतो अगं सायली दुसऱ्यांना त्रास झाला की तन्वीला फार मजा येते त्यावर सायली म्हणते अहो पण स्वतःच्या आईच्या बाबतीत कोणी असं वागतं का एवढं क्रूर अहो जगातली कुठली मुलगी आईशी असं वागेलो आणि ही एवढी मोठी विकृती हिच्यामध्ये आली तरी कुठून अर्जुन म्हणतो एक सांगू तुला सायली खरं खरतर ना तो खूप छान बोलतो बर का प्रेक्षकांनो त्याचं बोलणं बरोबर आहे म्हणजे खऱ्या आयुष्यात

सुद्धा असंच होतं बरं का अर्जुन म्हणतो सायली आपण काय करणार आहोत फार फार तर तिला जाऊन जाब विचारू ओरडू त्याचा काही उपयोग होईल का म्हणून तर मी सीनियरला तिच्याकडे जाण्यापासून थांबवलं सायली म्हणते त्या प्रियाला एवढ्या वर्षाने तिचे आई-वडील मिळाले पण तिला त्यांची काही किंमत नाहीये आणि बघा ना तिचं नशीब किती चांगल आहे की तिचे आई-वडील रविराज काका आणि प्रतिमा आत्या खरं सांगू तुम्हाला ते जर माझे आई-वडील असते ना तर मी किती सांभाळलं असतं किती जपलं असतं मी त्यांना असं म्हणून सायली रडते आणि म्हणते मी माझ्या आई वडिलांना खूप जीव लावला असता मी त्यांचे

आशीर्वाद घेतले असते हो ते माझ्या नशिबात नाहीये पण बघा ना जिच्या नशिबात आहे ती मात्र अशी वागते स्वतःच्या आई वडिलांशी सायली लागते रडायला अर्जुन आता तिला जवळ घेतो आणि म्हणतो रडू नकोस सायली रडू नकोस तुझे खरे आईबाबा नसले म्हणून काय झालं मी आहे अस्मिताई आहे डॅड आहे आणि मम्मा पण आता पूर्वीसारखं तुझ्यावर लवकरच प्रेम करायला लागेल असं अर्जुन सायलीला समजवतो आणि मनात म्हणतो तुझे खरे आई-वडील कोण आहेत ना सायली ते मी आता शोधून काढणारच आता मी गप्प बसणार नाही तुझ्या खरे आई वडिलांना मी शोधणारच अर्जुनने आता ठरवलय

काही झालं तरी सायलीचे आई-वडील शोधायचे सायलीची आणि त्यांच्या आई तिच्या आई वडिलांची भेट घडवून आणायची आणि अर्जुन हे सगळं मनात बोलतोय आता मी गप्प बसणार नाहीये सायली मी लवकरच तुझे आईबाबा शोधणार आहे इथे त्यांनी हा एपिसोड संपवलाय आता पुढच्या भागात मी तुम्हाला मध्ये सांगितलं त्याप्रमाणे सायली आणि प्रियाचा सीन दाखवलाय बर का सायली त्या नर्सला म्हणते तुम्हाला आम्ही जे तिला प्यायला द्यायला सांगितलं होत ते दिलं का आता हे थेट ती प्रियाच्या समोरच विचारते त्या नर्स म्हणतात हो आत्ताच त्यांनी हा ग्लास रिकामा केलाय प्रिया आता मोठ्याने आरडावडा

करते काय ग सायली तू काय प्या ्यायला दिलं मला विष दिलं का तू अरे बापरे मी मरणार आहे वाटत आता कोणी आहे का हिने मला विष दिलय विष मला मिठाचं पाणी द्या औषध द्या असं मोठ्या मोठ्याने आरडाओरडा करायला लागते आता सायली तिला जोरात लोटते आणि म्हणते प्रिया आपल्या जीवावर कोणी उठलं तर कसं वाटतं ना हे कळतंय ना तुला आता तू प्रतिमा हत्याला चुकीच्या गोळ्या देत होतीस त्यांचा मेंदू चालेन असं व्हावा असं होतं बघत होतीस ना? मला आता एका प्रश्नाचे उत्तर दे प्रिया प्रतिमा आत्याला चुकीच्या गोळ्या तू का देत होतीस त्यांची स्मृती

परत न येण्यामागे तुझा काय फायदा हो प्रिया आता सायलीला काय उत्तर देते ते ऐकायला मजा येणार आहे प्रेक्षकांनो पण आता प्रिया पूर्णपणे सुभेदार आणि किल्लेदार यांच्या मनातून उतरली आहे हे मात्र खरं आहे मजा येणार आहे पुढचे एपिसोड बघायला बघूयात काय घडतय पण आजचा एपिसोड मस्त आणि बेस्टच होता कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि प्रेक्षकांनो काल आमच्या बाप्पाचे विसर्जन झाले बर का तुम्हाला मी पोस्टमध्ये फोटो नक्की शेअर कर आणि हो यानंतरचा आपला लग्नानंतरचा रिव्ू ऐकायला बघायला ला चुकवू नका कारण आज वसू आत्या

अखख्याच्या अखख्या एक्सपोज झाल्यात बर का थोड्याच वेळात लग्नानंतरचा रिव्ू आपल्या दुसऱ्या चॅनलवर येईल तो नक्की बघा आणि आजचा ठरलं तर मगचा रिव्ू कसा वाटला हे मला लाईक आणि कमेंट करून नक्की सांगा भेटूयात उद्या पुन्हा एकदा उद्याचा एपिसोड भारीच आहे बघायला स्किप करू नका बघत रहा ठरलं तर मग भेटूयात उद्या टेक केअर मंडळी धन्यवाद

Spread the love

Leave a Comment