अर्जुनने केला मालिकेबाबत मोठा खुलासा? | Tharl Tar Mag Starpravha Serail news update

नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका सध्या अतिशय उत्कंठवर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. येत्या 30 जुलैला या मालिकेच्या आश्रम केसचा निकाल जाहीर होणार आहे त्यामुळे 30 जुलै नंतर ही मालिका संपणार का असा गैरसमज अनेक प्रेक्षकांमध्ये निर्माण झाला आहे आणि प्रेक्षकांचा हाच गैरसमज दूर करण्यासाठी आता अर्जुन म्हणजेच अभिनेता अमित भानुशाली … Read more