ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग (22 ऑगस्ट) – एपिसोड अपडेट
प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 22 ऑगस्टचा भाग तुम्ही ऐकत आहात आजच्या भागामध्ये अर्जुनने अस्मिता आणि प्रतापरावां सोबत या सायलीसाठी प्लॅनिंग सुरू केली आहे कल्पनात ताई आणि सायली या दोघींनाही जवळ आणण्याच मिशन यांच चालू आहे आता या मिशन मध्ये प्रतिमा पण सहभागी होणार आहेत बरं का तर बघा आजच्या भागात काय … Read more