सायलीच खरी तन्वी? ठरलं तर मग मालिकेत मोठा फाटाफूट ट्विस्ट |Tharl tar Mag Starprvha serail news update
स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘ठरलं तर मग’ सध्या अत्यंत रंजक वळणावर आली आहे. मालिकेत एकामागून एक असे ट्विस्ट येत आहेत की प्रेक्षक अक्षरशः टक लावून पाहत आहेत. अलीकडेच दोन वर्षांपासून सुरू असलेल्या आश्रम खून प्रकरणाचा निकाल लागला आहे आणि त्यात साक्षी व प्रियाला शिक्षा सुनावण्यात आली. प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारा हा एक महत्त्वाचा टप्पा होता. … Read more