ठरलं तर मग: 7 ऑगस्ट 2025 चा भाग – भावनिक आणि सस्पेन्सने भरलेला!

ठरलं तर मग’ ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करणारी आहे, आणि 7 ऑगस्ट 2025 चा भाग पाहिल्यावर त्याचं कारण स्पष्ट होतं! हा भाग भावनिक क्षण, सस्पेन्स, आणि नात्यांचा सुंदर मेळ यांनी भरलेला आहे. चला, या भागातील काही खास क्षण आणि ट्विस्ट्स यावर एक नजर टाकूया! कल्पनाताईंचा भावनिक निर्णयभागाच्या सुरुवातीला, कल्पनाताई (Kalpana Tai) संसारातून विरक्त होण्याचा … Read more

सायलीच खरी तन्वी? ठरलं तर मग मालिकेत मोठा फाटाफूट ट्विस्ट |Tharl tar Mag Starprvha serail news update

Tharl tar Mag Starprvha serail news update

स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘ठरलं तर मग’ सध्या अत्यंत रंजक वळणावर आली आहे. मालिकेत एकामागून एक असे ट्विस्ट येत आहेत की प्रेक्षक अक्षरशः टक लावून पाहत आहेत. अलीकडेच दोन वर्षांपासून सुरू असलेल्या आश्रम खून प्रकरणाचा निकाल लागला आहे आणि त्यात साक्षी व प्रियाला शिक्षा सुनावण्यात आली. प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारा हा एक महत्त्वाचा टप्पा होता. … Read more

ठरलं तर माग मालिकेतील या पात्रावर भडकले प्रेक्षक? | Tharl tar Mag Starpravha Serail news update

नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग मालिकेचा एक प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे ज्यामध्ये पूर्णा आजी बेशुद्ध झाल्याचे खापर कल्पनाने सायलीवर फोडले आहे. यामध्ये पाहायला मिळते की बेशुद्ध अवस्थेत असलेल्या पूर्णा आजी जवळ सगळे सुभेदार येऊन थांबले आहेत. कल्पना आणि सायली तिच्या उषाशी बसून असतात. ठरलं तर मग’ मालिकेचा आजचा धमाकेदार रिव्ह्यू: … Read more

ठरलं तर मग’ मालिकेत मोठा खुलासा! आश्रम खून केसचा निकाल ३० जुलैला – सायलीने दिली पुढच्या ट्रॅकची हिंट.

स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘ठरलं तर मग’ आता निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे. ३० जुलै रोजी मालिकेत आश्रम खून प्रकरणाचा निकाल जाहीर होणार आहे. तब्बल दोन वर्षे चाललेल्या या खटल्याचा शेवट अखेर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. पुढे काय घडणार? सायलीचा हिंट या ट्रॅकनंतर मालिकेत काय घडणार याबाबत अभिनेत्री जुई गडकरी (सायली) हिने थोडीशी झलक दिली आहे. … Read more