Lagnanantar hoilach prem today episode review | मोठा ट्विस्ट 😨 काव्याने मदत्त केली तो दिपकचा मित्र 😨

मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता काव्या आणि पार्थ मुंबईच्या दिशेने निघालेले असतात तेव्हा काव्या मात्र विचारातच असते तर आता ती आरशामध्ये स्वतःला पाहते आणि मग तिला सगळ्या गोष्टी आठवू लागतात की हनुमंत काका म्हणाले होते की यांच्यासारखा नवरा मिळायला भाग्य लागतं तू खूप नशीबवान आहेस आणि तुझा नवरा हा खूप चांगल्या … Read more