ठरलं तर मग’ मालिकेत मोठा खुलासा! आश्रम खून केसचा निकाल ३० जुलैला – सायलीने दिली पुढच्या ट्रॅकची हिंट.
स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘ठरलं तर मग’ आता निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे. ३० जुलै रोजी मालिकेत आश्रम खून प्रकरणाचा निकाल जाहीर होणार आहे. तब्बल दोन वर्षे चाललेल्या या खटल्याचा शेवट अखेर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. पुढे काय घडणार? सायलीचा हिंट या ट्रॅकनंतर मालिकेत काय घडणार याबाबत अभिनेत्री जुई गडकरी (सायली) हिने थोडीशी झलक दिली आहे. … Read more