Lagnanantar hoilach prem today episode review | नंदिनी चोवीस तासात दिपकला आणणार आणि..सॉलिड भाग

मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 13 ऑगस्टचा लेटेस्ट एपिसोड रिव्ू तुम्ही ऐकत आहात आणि प्रेक्षकांनो कालप्रमाणे आज देखील हा एपिसोड छान दाखवला हो आता बघा कोणी विश्वास ठेव न ठेव पण या नंदिनीच्या सासूने मात्र तिच्यावर विश्वास ठेवलाय बर का रम्या या नंदिनीवर आरोप लावते आणि म्हणते ए नंदिनी कोणी काही करो न करो पण तू नक्की काहीतरी केलेल असणार आहे तुला मी आणि माझी आई खटकतो ना तुला आजकाल पिऊची काळजी वाटते असं दाखवते तू तिच्या आसपास वावरते कशावरून तूच तिला काही भरवलं नशील नंदिनी खूप संतापते बर का

आणि म्हणते मी भरवलं का पिहू मी कान भरले का रम्या पिहूचे मग तिने तिच्या हाताने हे चित्र काढले त्याचं काय आता नंदिनी तिच्या सासऱ्याला दाखवायला जाते हे बघा बाबा हे चित्र आपल्या पिहूने काढलय विक्रम म्हणतात कसल चित्र आहे हे नंदिनी म्हणते हे बघा बाबा हे बघा हे बघा आमच्या लग्नाच्या दिवशी इथे पार्थ आहे इथे होम चालू आहे आणि इथे फक्त मी नाहीये बघा बघा लग्नाचा मंडप पिहूने हे चित्र काढलय वसू आत्या घाबरत असतात बर का जेव्हा नंदिनी हे चित्र दाखवत असते आता विक्रम म्हणतात याचा काय अर्थ होईल आता मिथुन काकांना पण विश्वास बसलाय

बर का नंदिनीवर पण प्रेक्षकांनो आता बघा काय काय पलटल आणि कशासाठी सगळं सांगते नंदिनी म्हणत असते बघा सगळ्यांनी चित्र बघा नंदिनी एक एक करून सगळ्यांच्या पुढे चित्र आणते आणि वसु आत्यालाही म्हणते बघा वसु आत्या बघा बघ ग रम्या दिसलं का हे चित्र आता रम्या यावर सुद्धा पलटी मारते बर का प्रेक्षकांना म्हणजे दोघी मायलेकी बघा ना कशा पक्क्या आहे आणि कसं होतं बघा ना नातं म्हटलं ना की थोडं विश्वास ठेवणं कठीणच जातं आता हे विक्रम जरा कात्रीत अडकलेत ना आता ही नंदिनी म्हणते पाहिलं ना तुम्ही सगळ्यांनी चित्र वसू आत्या आता

रडूनच म्हणतात विक्रम अरे बघ बघ या चित्रात मी दिसते का काय संबंध रे या चित्राचा आणि माझा विक्रम म्हणतात नंदिनी बरोबर बोलते वसूताई अगं काय संबंध आहे वसू ताईचा चित्राशी. मग आता ही नंदिनी म्हणते अहो बाबा नीट बघा ना तुम्ही हे चित्र अहो आपल्या पिहूने इथे पार्थ आणि माझं चित्र काढायचा प्रयत्न केलाय पार्थ एकटाच उभा आहे या चित्रात मी नाहीये माझ्या नावापुढे क्रॉस आहे याचा काय अर्थ होतो मग रम्या म्हणते याचा अर्थ इतकाच होतो नंदिनी की तू तिथे नाहीयेस तुझ्या नावावर क्रॉस आहे पण याचा अर्थ माझ्या आईने तुला किडनॅप केलं

होतं हा होत नाही आता नंदिनी पेचात अडकली आहे तिला समजावून सांगता येत नाहीये सगळ्यांना ती म्हणते मला माहित होतं मला माहित होतं तुम्ही सगळेजण माझ्या या शब्दाला सुद्धा खोडून काढणार पण अनिव्हर्सरीच्या दिवशी काय झालं त्याचं काय आता या मानीताई म्हणतात म्हणजे अनिव्हर्सरीला काय झालं नंदिनी मग आता नंदिनी सांगते आई अनिव्हर्सरीला आपण सेलिब्रेट करत होतो त्या दिवशी पिहूला दम दिला वसू आत्याने आता हे ऐकून मानेनी ताई तर घाबरूनच जातात आता पिहू हे सगळं सांगणार असते बरं का पण वसू आत्या कशा मॅनिपुलेट करतात बघा आता त्या पिहूला

मिथुन काका म्हणतात वसुताई काय केलं तुम्ही हे तुमच्याकडन अशी अपेक्षा नव्हती मला तुम्ही माझ्या पिहूला दम दिलात काय वसुताई अहो का असं केलत तुम्ही आता ही मंजू आत्या पण येते आणि म्हणते ए वसूताई तू खरच असं केलं का वसू आत्या आता लगे रडायला लागतात बर का आणि म्हणतात बाई सगळे माझ्यावर काय आरोपावर आरोप करू लागले आज अरे देवा ए पिहू ए माझी राणी अगं बोल ना बेटा मी तुला कधी दम दिला दिला का मी तुला दम बोलले का ग मी तुला काही आता त्या पिहूकडे पाह पाहून त्या अशा डोळे वट्टातात बर का आणि पिहू घाबरते ते लहानसच लेकरू ते

लगेच कसं कबूल होणार ना आता तिने एवढं सांगितलं हेच खूप झालं वसू आत्या तिला आता रागवून विचारतात म्हणजे कोणाला कळणार नाही अशा पद्धतीने बर का त्या धमकी आठवली का तिला असं डोळे करतात बर का त्यांनी धमकवलं होतं ना की तुझ्या बहिणीला आणि आईला घराबाहेर काढेल आता पुन्हा म्हणतात बोल नको ग राणी मी काही बोलले का तुला पिहू लागते रडायला आणि मग पटकन नंदिनी जवळ पळते व स्वात्याला बघून आणि म्हणते हे नंदिनी वहिनी अगं मला याच्यात नको नको ओडूस प्लीज ग ए मामी ए विक्रम मामा मला नाही यायचंय यात आणि वसू मावशी मला नाही बोलली काही

असं बोलून ती पोरगी पटकन पळून जाते वर नंदिनी आता टेन्शनमध्ये येते ना अरे देवा आता पिहू पलटतीये त्यामुळे नंदिनीला आता पुरावा दाखवावाच लागणार आहे प्रेक्षकांनो काल मी तुम्हाला सांगितलं होतं की नंदिनी आता डायरेक्ट दीपकलाच घेऊन येणार आहे पण आता तो दीपक पण पलटेल का आय डोनट थिंक सो तो दीपक पलटेल म्हणून नंदिनी त्याच ब्रेन वॉश करून आणेल हे नक्की बघत रहा प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम इंटरेस्टिंग दाखवलाय त्यांनी सध्या हा ट्रॅक आता ते विक्रम पिहू गेल्यावर नंदिनीवर ओरडतात आणि म्हणतात काय चाललं ग नंदिनी काय चाललंय अगं काय बोलली पिहू

वसूताई काही ओरडली नाहीये तिला अगं तू कुठल्या बेसवर नको नको ते आरोप करतीयस मग मानिनी ताई पुढे येत म्हणतात अहो माझी नंदिनी असे खोटे आळ घेणार नाही तुम्हाला माहिती आहे माझ्या सुनेचा स्वभाव कसा आहे जीवा म्हणतो हो एक्झॅक्टली मला सकाळपासन ती डिस्टर्ब दिसत होती बाबा अहो आता आता मला लिंक लागते या सगळ्याची आता जेव्हा जेव्हा बाजू घेतो ना नंदिनीची तेव्हा पटकन मिथुन काका पण म्हणता हो मला पण आता हेच वाटायला लागलय नंदिनी उगाच तथ्य असल्याशिवाय काहीही आरोप करणार नाहीयेत दादा अहो नंदिनी काहीतरी तथ्य म्हणूनच वसू आत्यावर आरोप करते आता रम्याला वाटतं

सगळेजण नंदिनीच्या साईडला जातील लगेच रम्या कशी पलटते पहा आणि म्हणते तुम्ही सगळेजण या नंदिनीच्या भोळेपणावर जाताय ही नंदिनी त्याचाच गैर फायदा घेतीय पण मामा मला एक सांगती विक्रमला म्हणते बर का रम्या सगळेजण या नंदिनीची बाजू घेताय म्हणजे माझी आई चुकीची ठरत नाही कारण यात नंदिनीने जे काही आरोप केलेत ना माझ्या आईवर ते खरे ठरवण्यासाठी तिच्याकडे आहे का एकतरी पुरावा आता हे विक्रम टेन्शनमध्ये आलेत बर का विक्रम आता या नंदिनीकडे बघायला लागतात रम्या म्हणते बोल नंदिनी माझ्या आईने तुला किडनॅप केल याचा काही पुरावा आहे तुझ्याकडे वसु आत्या अशा

बघायला लागतात सगळेजण नंदिनीकडे बघायला लागतात आणि प्रेक्षकांनो पुढे काय झाल माहिती का विक्रम थोडे चिडलेत नंदिनीवर आता त्यांची एवढी मोठी बहीण आणि ती मायरी राहते कधी कितीतरी वर्षापासन डायरेक्ट तिला कसं काय असं नाळ घेणार ना आता ते बिचारे धर्म संकटात प आता पुढचा सीन पहा घरी एवढा तमाशा चालू आहे पण इकडे पार्थ आणि काव्याचा मात्र मस्त रोमान्स सुरू आहे आता अचानक लाईट जातात काव्या भाकरी करते ना काल पाहिलं होत आपण आता हा पार्थ कंदील घेऊन असा तिच्या समोर बसलेला असतो आणि त्या मावशी तिथून निघून जातात बर का मग

पार्थला आता आता काव्याकडे बघतच राहावसं वाटतं आणि इथे ना आपल्याला छान ते जुनं गाणं ऐकवलय म्हणजे पार्थ डायरेक्ट ब्लॅक अँड व्हाईट जमानत घुसलाय बर का ते गाणं नाही का? मेघ सावळा माझा राया भोळा भाबडा माझा राया ते गाणं आठवतय पार्थला आणि आता काव्या अशी भाकरी करताना अशी थोडीशी नखरे करते त्याच्याकडे बघते मग तो तिच्याकडे बघतो आणि मग अचानक लग्नानंतर होईलच प्रेम हे गाणं वाजतं आणि मग लाईट येतात आता हे सगळं गाण्यातच दाखवल त्यांनी सीन पार्थ नुसता तिच्याकडे बघत असतो तिचे असे केस समोर येतात मग तो बाजूला करतो भाकरी

करताना आणि आता समजून घ्या आता पुढे काय बोलू आणि त्या मावशी आणि काका तिथे येतात आणि मग आपलं टायटल सांग तिथे ऐकवण्यात येत लग्नानंतर होईलच प्रेम आणि मग पार्थ इतका गुंगलेला असतो की लाईट आलेल सुद्धा त्याला कळत नाही काव्याकडे बघण्यात तो आणि मग काव्यास तो कंदील ना तो विजवून टाकते हा सीन तुम्हाला टीव्हीवर बघायला जास्ती छान वाटेल आता काव्याला ला थोड ऑकवर्ड फील होतं जेव्हा ते मावशी आणि काका येतात ना तिथे आणि पार्थकडे आणि तिच्याकडे असे बघायला लागतात काय बाई नवरा बायकोच प्रेम आहे असं त्या दोघांना कदाचित वाटत असावं

तर आता काव्या त्या कंदिलाचा उजेड कमी करते तेव्हा पार जागा होतो आणि मग पूर्ण नंदिनीचा सीन सुरू होतो हा सीन सॉलिड आहे बर का प्रेक्षकांनो बघा आता हे विक्रम चिडतात आणि म्हणतात नंदिनी आहे का तुझ्याकडे पुरावा वसूताईने तुला किडनॅप केल्या नंदिनी रम्या तुला काहीतरी विचारते आता नंदिनी छान उत्तर देते बाबा माझ्याकडे ना आता सध्या काहीच पुरावा नाहीये रम्याचा चेहऱ्यावरचा आनंद बघा ना नंदिनी असं बोलते तेव्हा विक्रम म्हणतात नंदिनी तुझ्याकडे कुठलाही ठोस पुरावा नसताना तू वसूताईवर असे एवढे मोठे आरोप का केलेस का एवढा

अपमान केलास वसुताईंचा का तू सगळ्यांसमोर मान खाली घालायला लावलीस बोल बोल ना नंदिनी आता नंदिनी रडायला लागते बर का जेव्हा विक्रम एवढ्याने ओरडतात नंदिनी म्हणते हे बघा बाबा बसू आत्याचा अपमान करायचा विचार पण माझ्या मनात नव्हता. बाबा त्यांनी जे काही केलं त्यामुळे आमचं आयुष्य बदललं हो बाबा आमचं आयुष्य एका सेकंदात बदललं सगळ्या लोकांनी त्या दिवशी आम्हाला शिव्याशाप दिले वाटेल तसे बोलत होते लोक आम्हाला. काव्याच तर तोंड काळं करायला निघाले होते लोक माझ्या चारित्र्यावर संशय घेतला. नको नको ते पहावं लागलं आम्हाला त्या दिवशी आणि

पुन्हा एकदा आपल्याला लग्न आठवून दिलय जे आपल्याला नेहमी ते आठवून देतातच मध्ये. आता ते सगळं आठवल्यावर नंदिनीच्या डोळ्यात पाणी येतं आणि नंदिनी म्हणते बाबा अहो हे सगळं वसू आत्यामुळे घडलं हे जेव्हा कळलं ना मला तेव्हा त्यांचं सत्य समोर आणण्या व्यतिरिक्त माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता बाबा आता खरं तर विक्रमला पण वाटतय बरं का प्रेक्षकांनो नंदिनीवर विश्वास ठेवावा कारण त्यांनाही माहिती आहे की नंदिनी बिनबुडाचे आरोप करणार नाही पण तरी आता एकीकडन बहिण आहे बाबा त्यांची डायरेक्ट कसे काय ते कबूल करतील आता ते म्हणतात बरं

ठीक आहे नंदिनी हे सगळं वसूताईने केलय काहीही पुरावा नसताना तुला असं म्हणायचंय ठीक आहे पण आता मला आणखीन एका प्रश्नाच उत्तर दे नंदिनी वसुताईचा तुझ्यावर किंवा काव्यावर काही राग होता का? आता हा प्रश्न त्यांनी अगदी करेक्ट विचारला बरं का प्रेक्षकांनो त्यांना माहिती आहे वसूताईचा राग होता पण मुद्दाम ते हायलाईट करता या प्रश्नाला ते म्हणतात बोल ना नंदिनी तरी सुद्धा वसूताईने तुला किडनॅप केलं लग्न मोडलं काय काय हेतू काय असेल तिचा या सगळ्या मागे वसूताईचा सांग नंदिनी आता विचार करायला लागते तेव्हा लगेच माहिनी ताई सुनेची बाजू घेत पुढे येतात आणि

म्हणतात मी सांगते ना हो तुम्हाला मी सांगते काय हेतू आहे वसूताईंचा मला माहित होतं पहिल्यापासून माहित होतं की वसूताईंचा काव्या आणि नंदिनीवर राग होत नाही आणि नसेलही या दोघींवर राग असं समजू पण यांच्या आई वडिलांवर तर राग आहे ना वसूताईंचा काय हो तुम्हाला आठवत नाही आपण जेव्हा पाडचं लग्न ठरवत होतो नंदिनीशी तेव्हा किती विरोध केला होता वसूताईने आपल्याला आठवतं ना आता या माणिनी ताईंनी विक्रमला ते प्रसंग आठवून दिले वसूताईंनी पावलापावलावर विरोध केला होता प्रेक्षकांनो आणि रम्या सुद्धा लग्न मोडायला गेली होती नंदिनीकडे हे काय

आपल्याला सगळ्यांनाच पाठ झालेले आता आता ते पुन्हा आपल्याला दाखवण्यात येत आता विक्रमला ते आठवून देतात मानेनी ताई आणि म्हणतात आठवतं का तुम्हाला वसूताईने किती विरोध केला होता लग्नाला आता या वसू आत्याला वाटत अर झालो आपण एक्सपोज लगेच पुढे येतात बर का त्या आणि म्हणतात हो बाई मानेनी होता माझा विरोध अगं मानेनी अगं मी करत होते ग विरोध करत होते मी विरोध लग्नाला पण काय ग मािनी एवढंच ओळखलं का ग मला एवढ्या उलट्या काळजाची वाटले का ग मी तुला अगं माझ्या माझ्या भाच्याच्या बायको बरोबर मी असं घाणरड कृत्य करेल का आता बाई

काय बाई ही बघा ना प्रेक्षकांनो अरे बाप रे त्यामुळे कोणाला चेहऱ्यावरन जज करायला जाऊ नये प्रेक्षकांनो त्याच्या मनात काय कपट असेल ना सांगता येत नाही सगळ्या बाजूने विचार करत जावा नाही आता काय बोलू मी मला हा नवलच वाटल स्वात्याची पलटी पाहून आता लगेच इतक्या रडायला लागतात मोठ्याने बाई बाई कसं काय माझ्यावर असे आरोप ताई सगळे खूप मोठ्याने रडतात बर का काम लगेच त्यांचा भाऊ बाजू घेतो ए वसूताई तू रडू नको माझी खात्री आहे तू असं काहीच करणार नाही मला माहिती आहे वसूताई तू अशी नाहीयेस पण प्रेक्षकांनो विचार करा या भावाला जेव्हा कळेल की आपल्या बहिणीने असं

काही कृत्य केले तेव्हा किती हर्ट होतील ते कधी विश्वास ठेवतील का कोणावर कशी लोक असतात ना नात्याचा सुद्धा विचार करत नाही स्वतःच्या स्वार्थापुढे असो आपण मालिकेतल्या पात्रांबद्दल बोलतोय विक्रम पुढे म्हणतात हे बघ नंदिनी तू आज जे काही आरोप करतेस ना वसु जे तू वागते तेच वसूताई सोबत ते मला अजिबात आवडलेलं नाहीये आता विक्रमच्याही डोळ्यात पाणी आलय बर का पण आता त्यांना या गोष्टीच दुःख आहे की त्यांच्या बहिणीने असं केलय का नंदिनीकडे प्रूफ नाहीये याचं दुःख आहे या बाबतीत मी थोडी कन्फ्युज झाली आहे नंदिनी छान उत्तर

देते त्यांना ती म्हणते बाबा माझं चुकलंय असं मी म्हणणार नाही कारण बाबा मी खरंच खोटं बोलत नाहीये माझ्या मनाला माहिती आहे हे सगळं नंदिनीच्याही डोळ्यात पाणी आले आता ती म्हणते बाबा माणसांच्या शब्दाला किंमत नसते ना पुराव्याला असते ठीक आहे हरकत नाहीये मी पुरावा बाबा मी शब्द देते तुम्हाला वसु आत्याने जे काही केलय ते सिद्ध करेपर्यंत मी स्वस्थ बसणार नाहीये आता वसुत्या आणि रम्या घाबरतात बर का मनातन आता ही काय करेल याचा नेम नाहीये यांना माहिती आहे नंदिनी म्हणते या दोघींमुळे मी आधी सुद्धा अग्नि परीक्षा दिली आहे आता पुन्हा द्यायला हरकत नाही

पुन्हाही मी परीक्षा देऊ शकते मी वसुत्याच सत्य सगळ्यांसमोर आणेलच आणि ती आता वसु आत्याच्या समोर जाते बर का नंदिनी आणि म्हणते वसुत्या पुरावा हवाय ना तुम्हाला देईल ना मी तुम्हाला पुरावा मला किडनॅप करणारा वसु आत्याच होत्या हे सिद्ध करणारा पुरावा मी पुढच्या 24 तासात देईल तुम्हाला वसु आत्या आता वसु आत्याच अलगली डोळ्याच पाणी सुकलंय बरं का विक्रमला पण आता टेन्शन आलय ही पुढे काय करेल काही सांगता येत नाही आणि मग ही नंदिनी असं बोलून निघून जात असते पण रम्या आता लगेच अशी पळत पळत जाते आणि त्या नंदिनीचा दंड धरते बरं

का प्रेक्षकांनो आणि तिला म्हणते ए नंदिनी जर तू पुरावे आणू शकली नाहीस ना तर तुला आमचं हे घर सोडून जाव लागेल नंदिनी कळलं का आता जेव्हा रम्या अशी बोलते ना तेव्हा जीवाला फार राग येतो त्या रम्याचा बरं का आता जीवा जोरात ओरडतो रम्या काय बोलतेस तू हे घर नंदिनीच सुद्धा आहे ती का घर सोडून जाईल ग आता जीवा ओरडल्यावर ही नंदिनी म्हणते जीवा ही रम्या मला चॅलेंज करतीय ठीक आहे रम्या तुझं चॅलेंज एक्सेप्ट केल मी नंदिनीने तिच चॅलेंज एक्सेप्ट केलं बर का आता पुढे बघा सगळे जण नंदिनीकडेच बघत राहतात नंदिनीच सेल्फ कॉन्फिडन्स भारी

प्रेक्षकांनो काही म्हणा आता नंदिनी रम्याकडे बघते आणि मग जीवा काहीतरी सांगणार असतो की जाऊ दे नंदिनी नको तू हे सगळं करू वगैरे आता तो काही बोलणार तेवढ्यात नंदिनी म्हणते जीवा माझी काळजी करू नका माझ्यावर घर सोडायची वेळ येणारच नाहीये कारण मी पुरावा घेऊन येणार आहे आता रम्या घाबरते बर का जेव्हा नंदिनी असं बोलते होते तेव्हा सगळे जण नंदिनीकडे बघतात नंदिनी आता वसुत्या समोर जाते आणि म्हणते ओ वसुत्या लक्षात ठेवा नंदिनी बोलून नाही करून दाखवते आणि वसुत्या पण घाबरल्यात बर का आता त्यांना माहिती आहे की खरच नंदिनी पुरावा आणेल नंदिनी आता असं

बोलून तिथून निघून जात असते पण पुन्हा ती रम्याच्या समोर येते आणि रम्याला अशी चुटकी वाजून पुन्हा आठवण करून देते रम्या 24 तास फक्त 24 तास आणि असं म्हणून ती तिथून आता निघून जाते प्रेक्षकांनो सॉलिड दाखवलाय आजचा भाग छान होता नंदिनीचा सगळा सीन पण आता बघा इकडे पुन्हा एकदा पार्थ आणि काव्या या दोघांचा सीन दाखवलाय त्यांनी अजून यांच्या भाकऱ्यात चालू आहे बाबा करण म्हणजे इकडे एवढा महा तमाशा झाला पण यांच्या भाकऱ्या काही झाल्या नाही अजून आता ही काव्या भाकऱ्या थापत असते आणि पार्थ आणि ते काका जेवायला बसलेत त्या मावशी बाजूला बसून काहीतरी भाजी वगैरे

करतायत समथिंग लाईक दट असं छान दृश्य दाखवल त्यांनी आता या काव्याला थोडासा चटका बसतो भाकरी भाजताना आता त्या मावशी म्हणतात बाई बाई काय रे बाबा अरे तुझी बायको काय नाजूक आहे रे अरे तुझी बायको बघ ना एवढूस चटका बसला तर उई करायला लागली काव्या अशी करते ना चटका बसल्यावर आता कोणी अशीच रिएक्शन देईल म्हणा तर बघा आता पार्थ म्हणतो एक सांगू का मावशी त्या मावशीला म्हणतो अहो ती बार्बी डॉल आहे ना आता त्या मावशीना काही कळत नाही ते म्हणतात काय कोण आहे मग पार्थ म्हणतो अहो भाऊली सारख्या नाजूक आहेत ना त्या मग त्या मावशी म्हणता हा खरच भाऊली सारख्याच आहे

मग ते काका म्हणतात तू बी अशीच होती जेव्हा लग्न झालं तेव्हा मावशी म्हणतात ए हंडम्या नीट बोल रे बापरे त्या नवऱ्याशी नीट बोलतच नाहीत बाई असो आता पारद म्हणतो काय आहे ना मला इथे छान गाणं आठवतय तुम्हाला आठवत का ते अरे संसार संसार जसात तवा चुल्यावर आधी हाताला चटके मग मिळते भाकर किती छान ओवी होती ना प्रेक्षकांनो बहिणाबाईंची आता पार्थला ती या क्षणाला आठवली आहे आणि त्याने ती गाऊन दाखव खली आहे आणि काव्या आता त्याला अशी लुक देतीय जेव्हा तो गाणं गात असतो असो असा काय तो हा सीन एवढाच दाखवला मग आता ते काका म्हणतात द्या

आम्हाला भाकर बघताय काय तोंडाकडे तेवढ्यात पार्थचा फोन वाजतो पार्थ म्हणतो माझा फोन वाजतोय बहुतेक नाही आता त्या मावशी म्हणतात हा देते देते आता त्या मावशी म्हणतात अग पोरी त्या तांदळाच्या टाकीपाशी फोन आहे बघ तुझ्या नवऱ्याचा दे बरं मग काव्याने डब्यातून फोन काढून दिलाय पार्थला आणि बघा ह पार्थ बघतो तर काय मानिनी ताईंचा फोन आलाय आरता तो बाजूला जाऊन बोलतो आणि इकडे पुन्हा नंदिनीचा सीन दाखवलाय त्यांनी नंदिनी झालेला सगळा प्रकार आठवत असते आणि आता हा शेवटचा सीन एन्जॉय करत आहात तुम्ही प्रेक्षकांनो खूप छान दाखवला ना आजचा भाग आणि मी छान

सांगितला सुद्धा प्लीज माझ्या एपिसोड रिव्ूला लाईक करायला विसरू नका मध्ये तुम्हाला थोडीशी आठवण देते तुम्ही विसरला असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा कारण नवीन मालिकेचा रिव्ू आपल्याला या चॅनलवर ऐकायचा आहे बरं का तर बघा आता या नंदिनीला आज सगळा झालेला प्रसंग आठवतोय आणि तिच्याकडे पुरावे नसल्यामुळे तिला ला वसुत्याला गुन्हेगार सिद्ध करता आलं नाही त्यामुळे ती दुःखी झाली आहे आणि तिच्या आयुष्याचं वाटोळं केलय प्रेक्षकांनो त्या बाईने अर्थातच तिला वाईट वाटणारच जीवा येतो तिथे आणि तिला म्हणत असतो नंदिनी प्लीज तू रडू नकोस न गत खाऊन घे तू उपाशी

आहेस आज दिवसभरापासन नंदिनी म्हणत असते नको जीवा मला नका आग्रह करू मला भूक नाहीये आता जीवा अतिशय प्रेमाने तिला भरवतो बर का तो म्हणतो असं करून कसं चालेल नंदिनी अगं थोडसं तर खावं लागेल ना बघ मस्त गरम गरम वरण भात आणलाय त्यावर तूप आणि लिंबाची धार आहे खाऊन तर बघ छान वाटेल तुला नंदिनी म्हणत असते नको ना जीवा प्लीज नका मला आग्रह करू जीवा म्हणत असतो तू कितीही नाही नाही म्हणालीस ना नंदिनी तरीही मी काय इथून तुला भरवल्याशिवाय जाणार नाहीये नंदिनी म्हणते ऐका ना जीवा हे बघा माझ्या डोक्यात खूप गोष्टी सुरू आहेत सध्या खाण्यात आणि तुमच्याशी वात

घालण्यात मला रस नाहीये हो जीवा जीवा म्हणतो आग नंदिनी मला काही त्रास द्यायचा आहे का तुला? तुला किती त्रास होतोय कळत नाहीये का मला? मी समजू शकतो बरं तुला होणारा मेंटल त्रास मी कमी करू शकत नाही पण फक्त एवढंच सांगतो की तू उगाचच त्रास नको करून घेऊ स्वतःच्या जीवाला थोडसं खा प्लीज नंदिनी म्हणत असते प्लीज नको ना जीवा जीवा म्हणतो आता तू ऐकणार नसशील ना तर मी वेगळी पद्धत वापरणार म्हणजे बघ मूल रुसलं की जगातल्या सगळ्या आया जे करतात ना ती पद्धत मी वापरणार आहे आता हा तिला लहान लेकरासारखं बरवतो नंदिनी जरा भाऊक होते

आता आणि जीवा म्हणतो बघ ना माझ्याकडे नंदिनी एक घास खा बरं चल एक घास आता काऊचा एक घास चिवचा आणि मग म्हणतो एक घास तुझ्या आईचा आता नंदिनी त्याच्याकडे बघते आणि मग खरच ती जेवायला लागते आणि याने सगळ्यांची नाव घेत घेत घास खाऊ घातलेत आधी तर सगळ्या माहेरच्यांची नाव घेतली आहेत नंदिनीच्या एक घास तुझ्या बाबांचा एक घास आरुषीचा अरे अरे जेव्हा नंदिनी नाही म्हणत असते तेव्हा तो म्हणतो असं नाही करायचं बाबा आरुषीला राग येईल की नाही आता आता एक घास काव्याचा आता तिच्या माहेरच्यांची नावं घेणं झाली आता तो म्हणतो एक घास माझ्या आईचा नंदिनी

पुन्हा नाही म्हणते मग जीवा म्हणतो अरे असं कसं तुझ्या माहेरच्यांच्या नावाची घास खाल्लीस आणि माझ्या घरच्यांच्या नावाची घास नाही खाणार का? चला चला पटकन हा करा. आता लहान लेकरासारखं छान तिने सॉरी त्याने नंदिनीला जेऊ घातलय जे बघायला उत्तम वाटलाय सीन असच प्रेम करत रा मला बाबा हो कशाला घटस्पोट घेताय म्हणजे आपल्या डोक्याला टेन्शन नको दाखवा काहीतरी बरं नाही का तर असो आता सगळ्यांची घास खाऊन झाल्यावर नंदिनीला जरा रडू येते बरं का आणि ती जीवाजवळ रडते आपल जीवाभावाच माणूस असलं की फरकच पडतो नाही का तर बघा आता शेवटचा घास राहिलेला असतो सगळ्यांची नाव

घेतले त्याने म्हणजे रम्या आणि वसवात्या सोडून बर का आणि जेव्हा याचं नाव घेतो एक घास माझा आता तो थांबतो मग नंदिनी म्हणते का थांबलात जीवा तुम्हाला काय वाटलं मी तुमच्या नावाचा हा घास खाणार नाही का? आता एवढंच ती बोलते आणि एपिसोड इथे समाप्त होतो आणि प्रेक्षकांनो पुढचा प्रोमो सॉलिड दाखवलाय बघा मी तुम्हाला आधीच सत्य सांगून टाकलय की नंदिनी दीपकला घेऊन येणार आहे असा प्रोमो आलाय पण आता बघा ट्विस्ट काय दाखवले त्यांनी म्हणजे कशी नंदिनी पोहोचली आहे त्या प्रवासापर्यंत बघा आता इकडे काव्यापा अजून त्या मावशी काकाकडेच आहे ते

मावशी काका पार्थ आणि काव्याला म्हणत असतात एकमेकांना भरवा प्रेमाने आणि इकडे वसु आत्या टेन्शन टेन्शन मध्ये आल्यात रम्या म्हणत असते वसू आत्याला आई त्या नंदिनीच्या एक पाऊल पुढे पाहिजे आपण अगं काहीतरी कर वसु आत्या म्हणतात मी शब्द देते रम्या ती नंदिनी 24 तासात घराच्या बाहेर असेल आणि इकडे जीवा नंदिनीला विचारत असतो काय पुरावा आणणार आहेस तू आता 24 तासात नंदिनीने ठरवलय की दीपकला नंदिनीने ठरवलय की दीपकला समोर आणून या वसुत्याचा सगळा सोक्षमोक्ष करायचाय पण आता तो दीपक कसा येईल सगळ्यांच्या समोर कसा कबूल करेल वसुत्याच पुढे काय होईल विक्रम त्यांना

माफ करतील का या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला आपल्या या सिरियल मध्ये मिळणार आहे त्यासाठी बघत रहा लग्नानंतर होईलच प्रेम आणि ठरल्याप्रमाणे अजूनही टीटीएमचा तो महासंगमचा एपिसोड आलेला नाहीये हा एपिसोड देऊन टाकते म्हणजे माझा जीव मोकळा होऊन जातो दिवसभर सो प्रेक्षकांनो पटकन रिव्यू गेला की मलाही टेन्शन राहत नाही आणि तुम्हालाही ऐकायला मिळतो हो की नाही हा सॉलिड आणि जबरदस्त रिव्यू आवडल्यास नक्की रिव्यूला लाईक करा चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा उद्या भेटूयात पुन्हा एकदा टेक केअर प्रेक्षकांनो धन्यवाद

Spread the love

Leave a Comment