Lagnanantar Hoilach Prem Today Episode Review | नंदिनी पुराव्यांसमोर उभी राहणार, काव्या- वसुची गंमत

मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 25 ऑगस्टचा भाग तुम्ही बघत आहात प्रेक्षकांनो आमचं ना आज पाणी आलं बरं का आणि एक दिवस आधीच आलं ऍक्च्युली उद्या पाणी होतं पण आज आलं पाणी असलं ना की संभाजीनगरकरांची तारेवरची कसरत असते हे कुठल्याही संभाजीनगरकरला विचारा तुम्ही त्यामुळे आधी पाणी भरलं आणि मग रिव्ू देतीय अचानक पाणी आल्यामुळे सगळीच गडबड झाली माझी तर बघा पाणी आलं ते चांगलं झालं म्हणा कारण सणासुदीला पाणी हे अत्यंत आवश्यक अस तुम्ही म्हणाल ताईंकडे कारणं असतात तच हजर पण काय करणार प्रेक्षकांनो

सगळा संसार सांभाळून हे काम सांभाळाव लागतय आणि नेमक दुसऱ्याच रिव्ूला उशीर होतो मला त्यातून सणावाराची धावपळ माझ्या मैत्रिणी मला समजू शकतील अशी मी आशा करते तर बघा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आज जरा सॉलिडच दाखवलया व स्वात्या आणि काव्याची भांडणं हे आजच्या मेन एपिसोडच अट्रॅक्शन आहे आणि नक्कीच तुम्हाला ते माझ्या आवाजात ऐकायला आवडतील अशी आशा करते. सुरुवातीला या चौघांची चर्चा चालू आहे की कसला पुरावा शोधायचा कसा शोधायचा काव्या म्हणते पुरावा तर नक्कीच लागणार आता हा पार्थ म्हणतो काहीतरी धागा दोरा सापडला पाहिजे नंदिनी

म्हणते सापडेल काहीतरी धागा दोरा सापडेल कुठलाच क्राईम 100% परफेक्ट नसो तुकडा मागे राहतोच आणि कुठला तरी पुरावा आपल्याला लीड करेलच जीवा आता विचार करतोय तेवढ्यात पार्थ आणि काव्या एकमेकांमध्ये डिस्कशन करत असतात असं वाटतं लीड सापडणार नाही आपली गाडी इथेच अडकली असं सहज काव्या म्हणते आता गाडी अडकली म्हणल्यावर जीवाला क्लिक होतं त्याला आठवतं की दीपकचा साथीदार गाडी रस्ता लीड सापडला नंदिनी म्हणते काय बोलताय तुम्ही जीवा काही कळत नाही आम्हाला जीवा म्हणतो नंदिनी तुला आठवतय का लग्नाच्या दिवशी तो कार ड्रायव्हर आणि मी आमच्या दोघांचा

एक्सीडेंट होणार होता आणि ऑलमोस्ट तो ड्रायव्हर बाहेर उतरला होता बघ गाडीच्या आता जीवाला आठवलं की दीपक सोबत एक ड्रायव्हर होता जो त्याचा साथीदार होता आता जीवाने तो इन्सिडंट आठवून दिलाय या नंदिनीला आणि मग काव्या म्हणते, “अरे म्हणजे दीपकचा साथीदारच असणार ना तो. जीवा म्हणतो हो हा साथीदार म्हणजेच आपला लीड आहे. हा साथीदारच आपल्या कामी येईल पण हा साथीदार आता आपल्याला सापडणार कुठे? आता तेवढ्यात त्यांनी त्या साथीदाराचा सीन दाखवलाय. तो साथीदार दीपकचा सध्या टेन्शन मध्ये आहे. त्याच्या बाळाला अ कसल्यातरी पेटीत ठेवलय. तर आता त्याच्या बहिणीला

म्हणत असतो ताई माझं बाळ बरं होईल ना ग. मग आता ती नंदिनीकडे काम करणारी जी ती ताई आहे ती म्हणते अरे हो सगळं व्यवस्थित होईल. ते डॉक्टर येतात आणि मग तो विचारतो डॉक्टरांना डॉक्टर सर्जरी झाली का माझ्या बाळावर माझं बाळ ठीक आहे ना आता त्या सगळ्याच टेन्शन मध्ये आल्यात मग ती नंदिनीच्या सोबत काम करते ती ताई म्हणते बाळाचं काही बरं वाईट नाही ना झालं डॉक्टर आम्हाला सांगा आम्हाला असं अज्ञात ठेवू नका मग आता त्या डॉक्टर म्हणतात हे बघा बाळाला तर काही झालं नाही पण सर्जरी मात्र फेल झाली आहे आता तो घाबरतो आणि म्हणतो

अरे बापरे माझ्या बाळाच्या जीवाला काही धोका आहे का? त्यावर ते डॉक्टर म्हणतात हे बघा बाळाला ना पेटीत ठेवाव लागणार आहे सिरियस तबेत 24 तास बाळासाठी क्रिटिकल आहेत आता त्यामुळे आता आणखीन टेन्शन आल या दीपकच्या साथीदाराला तो म्हणतो बापरे आता 24 तासात माझं बाळ कसं बरं होईल आता नंदिनीचा सीन दाखवला त्यांनी नंदिनी जरा विचार करते आणि म्हणते हा आता मी सांगते 24 तासात आपण त्या साथीदारापर्यंत कसं पोहोचायचं आपण दीपकच्याच मदतीने पोहोचू जीवा म्हणतो काय अगं दीपकची मदत कशाला घ्यायची ग नंदिनी अग त्याच्यामुळे तू चक्रविवाहात अडकलीस ना अजिबात नाही नंदिनी

म्हणते ऐकता का तुम्ही जीवा आता पार्थ म्हणतो ना आई तो बरोबर बोलतोय नंदिनी त्याचा विषयच काढू नकोस तू दीपक कसा आपल्याला माहित नाही का? काव्या म्हणते हो तो मूर्ख आहे दीपक त्याने तुला त्रास दिला ना तू आता नंदिनी म्हणते अगं आपण त्या दीपकला मूर्ख बनवू आणि तो दीपकच त्याच्या साथीदार पर्यंत नेल जीवा प्लीज माझं ऐकून घ्या. जीवा म्हणतो अग नंदिनी पण कसं आता नंदिनीने काहीतरी प्लॅन सांगितलाय जो आपल्याला ऐकवला नाही तिथे म्युझिक वाजवला त्यांनी मग काव्या जीवा पार्थ ऐकतात तो प्लॅन आणि जीवा काव्या म्हणतात अगं नंदिनी

हा प्लॅन 100% वर्क होणार काव्या म्हणते हो ताई जबरदस्त प्लॅन आहे. पार्थ म्हणतो आता आपण वेळ नाही वाया घालवायचा पटकन आपला प्लॅन एक्झक्यूट करूया. तेवढ्यात त्यांचा दरवाजा वाजतो पार्थ आता दरवाजा उघडतो तेव्हा तिथे त्यांच्या फरशी पुसणाऱ्या मावशी आल्यात त्या म्हणतात की ताई झाडूपोचा करायचाय जीवा म्हणतो तुम्ही थोड्या वेळाने या ना आशाताई नंदिनी म्हणते नाही त्यांना त्यांची काम करू देत आपल्यामुळे त्यांची काम कशाला खुळंबून टाकायची आता काव्या म्हणते ठीक आहे मग आपण एक काम करू आमच्या रूम मध्ये जाऊ आणि तिथे बोलूयात मग आता हे सगळे चौघेच्या चौघं

काव्याच्या रूम मध्ये जातात बर का चौघांना सोबत बघून मंजू आत्याचे धाबे दण आणतात मंजवात त्या चौघही जणांना सोबत बघतात आणि घाबरून जातात आणि म्हणतात अरे बापरे हे चौग जण एकत्र काय करतायत हे चौग सोबत आहे म्हणजे काहीतरी चाललंय यांचं मला वसूताईला सांगायला पाहिजे पण प्रेक्षकांनो कमाल आहे ना मालिकेत काही पण दाखवतात या मंजू आत्याच्या पोरीला चक्क धमकवलं त्या वसू आत्याने तरीही मंजू आत्या त्या वसू आत्याची साथ देतीय काय बहिणीच प्रेम आहे बाप रे बाप तर बघा आता मंजू आत्याने पाहिलं या चौघांना सोबत आता ही मंजू आत्या

वसू आत्याला जाऊन अलर्ट करते बर वसू आत्याच काहीतरी तिसरं चौथं चाललंय त्या स्वतःला आरशात पाहतात आणि म्हणतात बाई बाई अग रम्या माझ्या चेहऱ्यावर किती ग्लो आलाय ना ग त्या नंदिनीला हरवल्यापासूनच ग्लो आला बघ माझ्या चेहऱ्यावर आता ती रम्या नुसती हू म्हणते मग वस्वात्या म्हणते काय कसला विचार करतेस तू रम्या म्हणते ए आई आपण आपलं जिंकण लवकर सेलिब्रेट करतोय असं नाही वाटत आहे का तुला मग स्वात्या म्हणतात असं का वाटतय तुला रम्या म्हणते अग आई तू असा कुठ असला कुठला पुरावा मागे तर नाही ना टाकला नंदिनीला कळलं तर मग स्वात्या म्हणतात तू उगाच विचार करतेस

रम्या रम्या म्हणते अग आई तसं नाही पण मला राहून राहून वाटते की नंदिनीने आपल्याला अडकवलं तर तिच्या हाती काही पुरावा लागला तर तिला आपण एकट नाही पाडलय अगं पाड जीवा आणि ती काव्या तिघे जण तिच्या पाठीशी आहेत मग स्वात्या म्हणतात आग काही होणार नाहीय रम्या त्या नंदिनीला खांदा देण्या पलीकडे हे तिघं काय करणार आहेत बहीण म्हणून ही काव्या आणि पार्थ मित्र म्हणून आणि जीवरा म्हणून ते एवढा काय तो खांदा देतील तेच सगळे सांगतील की बाई वसू ताईच्या नादाला लागू नकोस वसू आत्याच्या नादाला लागू नकोस आपल्याकडे पुरावाच नाहीये आता तेवढ्यात ती

मंजू आत्या पळत पळत अग ताई तुझा भ्रमाचा भोपळा फोड त्यांच्याकडे पुरावा नाही असं काही नाहीये बर का त्यांच्याकडे कधीही पुरावा येऊ शकतो वसू आत्या म्हणतात ए मंजू काय बडबडतेस तू मंजू आत्या म्हणतात जे खर आहे ते सांगते मी तुम्ही दोघी जणी खोलीत बसून डाव खेळता पण मी बाहेर जाऊन पाहिलय अगं पार जीवा नंदिनी तिघांना एकत्र पाहिलय मी त्यांचं काहीतरी तरी मोठं सुरू आहे ते काहीतरी तुझ्या विरोधात मोठी शक्कल लढवतायत व स्वात्या म्हणतात बापरे असं असेल ना तर यांचा प्लन वेळीच खणून काढायला पाहिजे ही वसुंधरा नेहमी चार पावलं पुढे

असते या वसुंधराने काय काय केल ना त्यांना माहित नाहीये आता बघाच मी काय करते वसू आत्या लग् लागल्यास कामाला बर का नेमका आता नंदिनीचा प्लॅन काय येतो बघा आता हे चौघेही जण बसलेत बर का दिवांवर नंदिनी म्हणते जीवा एकदम शांतपणे बोलायचं दीपकशी त्याने तुम्हाला कितीही ट्रिगर केलं ना तरी चिडाय च नाही तुमचा ताबा सुटू द्यायचा नाही ओके आता जीवा म्हणतो ठीक आहे आता जीवाने फोन लावलाय दीपकला आणि लाऊडस्पीकरवर गेलाय दीपक आता फोन लावल्या लावल्या विचार करतो नंदिनीचा कसा काय फोन आला कारण तो कॉल जीवाने नंदिनीच्या मोबाईलवरून लावलाय दीपक अतिशय उद्धटपणे

बोलतो फोन उचल्यावर आणि म्हणतो हाय नंदू डार्लिंग कशी आहेस जीवाला खरंतर राग आलाय नंदिनी त्याला खुणवते बोलू नका काही आता लगेच तिकडन दीपक म्हणतो काय ग नंदू डार्लिंग माझा नवीन नंबर तुझ्याकडे कसा कसा काय आला? अरे तू मला मिस करत होतीस ना बरोबर एक्झॅक्टली तुला माझा नंबर तरी कुठून मिळाला नंदू डार्लिंग असं तो अगदी अरवाच्या भाषेत बोलत असतो खरंतर जीवाचा संताप होतो तरी त्याने पेशन्स ठेवलेत तो म्हणतो अरे नंदू नाही बोलत आहे मी बोलतोय मी मग दीपक म्हणतो कोण बोलतय रे तिकडन जीवा म्हणतो अरे मी तुला फोडला होता ना तोच तो जीवा जीवा बोलतोय मी विसरला का रे

माझा आवाज दीपक अतिशय उद्धरपणे हसतो आणि म्हणतोहा तू बोलतोयस का चल रे तुझ्या घरात येऊन येऊन काय आरोप सिद्ध केले आणि काय नाही केलं ते कळलंच तुला नाही का? चल काही आरोप बिरोप असतील तर सांग मला कोणाकडन कबूली द्यायची असेल तर येतो मी तुझ्या घरी यायचंय का? आता जीवा त्यावर त्याला खणखणीत उत्तर देतो अरे दीपक तुझा काही उपयोगच नाहीये रे आम्हाला आता कारण तुझ्यापेक्षाही मोठा पुरावा आमच्या हाती लागलाय तरी सुद्धा दीपक फुल कॉन्फिडन्सने म्हणतो अरे माझ्यापेक्षा मोठा ऐका असूच शकत नाही मीच मोठा ऐका आहे आणि मी घरी येऊन आता जरी कबूली दिली तरी त्या

नंदिनीवर कोण विश्वास ठेवणार आहे शक्यच नाहीय माझ्यापेक्षा मोठा पुरावा मिळणं तुला शक्यच नाहीये जीवा म्हणतो अरे काय कधी कधी मोठा एक्का सुद्धा कामाचा नसतो आणि कधी कधी एखादा जोकरही गेम जिंकून जातो रे आता मात्र दीपक घाबरतो आणि म्हणतो जोकर म्हणजे आता लगेच हा दीपक म्हणतो सॉरी जीवा म्हणतो अरे तू एकट्याने नाही किडनॅप केलं माझ्या नंदिनीला तेव्हा तू आणि तुझा साथीदार दोघे मिळून होते म्हणजे तुझा साथीदार तो जोकर होता ना तुझ्या सोबत आता दीपक घाबरतो तिकडन काहीच बोलत नाही जीवा म्हणतो काय रे दीपक झाली वाटत तुझी बोलती

बंद आता लगेच दीपक घाबरतो आणि म्हणतो ए कुठला साथीदार आणि काय साथीदार तो काही माझा साथीदार नव्हता तो एक ड्रायव्हर होता काही संबंध नाहीये माझा त्याच्याशी त्यावर जीवा म्हणतो असू दे ना भाई अरे त्या माणसाला कधी ना कधी गरज पडेलच ना आता मी त्याला शोधणार बोलत करणार आणि लवकरच तुला बेल नाही होणार तुला आयुष्यभराची जेल होणार दीपक दीपक त्याला म्हणत असतो जीवाला चल जा अरे जा कशाला उगाच धमकवतो रे मला दीपक अजून त्या जीवालाच धमकी देत म्हणतो तुला थोडी सापडणार आहे माझा साथीदार जीवा म्हणतो का का नाही सापडणार तुझा साथीदार

अरे तुझा नवीन नंबर शोधला की आम्ही आता आणि तसंही तू लपलेल्या गल्लीतून तुला बाहेर काढून फोडला होता मी विसरला का रे दीपक आता दीपक तिकडन काहीच बोलू शकत नाहीये तो चुपचाप बसतो जिव्हा म्हणतो काय रे झाली ना तुझी बोलती बंद आता तू बघत रहा शेवटचे काही दिवस सुखाने जग खडी फोडायची प्रॅक्टिस कर कारण लवकरच तुला आणि तुझ्या वसुंधरा मॅडमला एकत्र खडी फोडायची आहे जीवाने त्याला धमकी दिली आणि फोन ठेवून दिला पण आता दीपकचे धाबे दण आणलेत तो विचार करतो अरे बापरे आता खरच हा त्या सँडीला शोधून काढेल का त्या माणसाच नाव सँडी आहे प्रेक्षकांनो माझ्या लक्षात आलं

नव्हतं एवढे दिवस जीवा एवढंच काय ते बोलतो आणि फोन कट करतो आता काव्या म्हणते चांगला घाबरला तो दीपक अग ताई बघ ना तुझा प्लन वर्क होतोय आता पार्थ म्हणतो तो दीपक घाबर घबरणार आणि त्याच्या साथीदाराला फोन करणार नंदिनी म्हणते आता जेव्हा इन्सपेक्टरला फोन करतील आणि दीपकचा लास्ट कॉल बघतील तेव्हा आपल्याला लगेच कळेल त्या साथीदाराचा ऍड्रेस काय आहे आता एकदा का त्या साथीदाराचा ऍड्रेस स्ट्रेस झाला की आपण पोहोचायचं आणि त्याच्याकडन सगळं कबूल करून घ्यायचं आणि नंदिनी आता निर्दोष सिद्ध होणारच तसही नंदिनी त्याला प्रेमाने

किंवा धमकवून समजून सांगेलच एकदा का तो साथीदार आपल्या बाजूने वळला की आपल्याला वसुवाचा चेहरा सगळ्यांसमोर आणता येईल आता या तिघा चौघांच बोलणं वसु आत्याने ऐकलं बर का मंडळी आता वसु आत्या घाबरतात आणि विचार करतात अरे बापरे म्हणजे हा प्लॅन आहे या चौघांचा तर आता हा दीपक त्याच्या साथीदाराला फोन करेल आणि मग अडकून जाईल मीही अडकून जाईल अरे बापरे काही झालं तरी मला काहीतरी केलंच पाहिजे मी त्या दीपकला फोन करते लगेच त्या साथीदाराला फोन करू नकोस म्हणून आता या वसुहत्या फोन करणार असतात तेवढ्या त्या पलटतात बरं का आणि

तिथे असणाऱ्या त्या आशाताई आहे ना त्यांच्या बादलीमध्ये तो फोन पडतो त्यांच्या बादलीत भरपूर फरशीच पाणी असतं आणि फोन डायरेक्ट त्यांच्या बादलीत पडतो वसुत्या आता आरडाओरडा करायला लागतात त्यांच्या आरडाओरड्यामुळे हे चौघच्या चौग बाहेर येतात वसु आत्या त्या बाईलाच ओरडतात काय बावळटस ग कशी आली समोर माझा फोन पडला ना वसु आत्या आता बादलीतन फोन काढतात पण तो ओला झालेला असतो पूर्ण आता त्या आशाताई म्हणतात अहो या वसू आत्या बघा ना ओरडताय माझ्यावर या इथे दाराजवळ होत्या याच माग वळल्या त्यांचा फोन माझ्या बादलीत पडला आता सगळेचे सगळे आता वसुत्याकडे रागाने

पाहायला लागतात काव्या म्हणते आशाताई या वसू आत्या आमच्या रूमच्या बाहेर उभ्या होत्या ऐकत आता मात्र काव्या संतापते ना आता ती वसू आत्या म्हणते एक खोट नको बोलू का आता काव्या चिडून म्हणते आत्याबाई काय करत होत्या रूमच्या बाहेर काय करत होत्या सांगा ना काव्या इकडे वसू आत्याला जाब विचारते तिकडे दीपक विचार करतो हा सँडी कुठे असेल काय करत असेल याला फोन करायलाच हवा जर नंदिनी त्याच्यापर्यंत पोहोचली तर माझा खेळ खल्लास होईल आता बघा इकडे वसु आत्याला काव्याने असल झापलय ना दोघींची भांडणं चालू झाली आहे मजा येते या दोघींची

भांडण पाहायला इकडे तो जो सँडी आहे दीपकचा साथीदार तो देवाजवळ प्रार्थना करत असतो की देवा माझ्या बाळाला लवकर बरं कर माझ्या बाळाला या अवस्थेतून लवकर बाहेर काढ तेवढ्यात दीपकचा फोन त्या सँडीला आलाय आता दीपक त्या सँडीला म्हणतो ए सँडी तू कुठे आहेस रे त्या सँडीचा फोन वाजत असतो तेव्हा सिस्टर म्हणतात जरा फोन सायलेंटवर ठेवा हो हे हॉस्पिटल आहे एवढ्या मोठ्याने रिंग वाजलेली चालत नाही आता तो सॉरी म्हणतो सिस्टरला आणि त्या दीपकचा चा फोन रिसीव्ह करतो. दीपक त्याला विचारतो तू कुठे आहेस सँडी? सँडी म्हणतो मी इथेच आहे मुंबईमध्ये

अरे दीपक माझं ना बाळ आजारी आहे रे. दीपक तिकडनं अतिशय रुडली बोलतो हो का? ठीक आहे असू दे पण तू आधी एखादी बस पकड आणि इथून रफादफा हो पळून जा मुंबईवरून निघून जा. आता तो सँडी म्हणतो अरे वेडा आहेस का दीपक अरे माझ्या बाळाला व्हेंटिलेटरवर ठेवलय माझं बाळ आजारी आहे. त्यावर आता तो दीपक म्हणतो ए बाबा माझ ऐकलं नाही ना तर सगळ्यालाच मुशील. हे बघ बाबा म्हणाला तुझं बाळ पण राहणार नाही लक्षात ठेव इथून ताबडतोप गायब व्हायचं आणि सकाळच्या आत दिसलं नाही पाहिजे तू इथे कळलं आता सँडीला येतो राग दीपकचा तो विचार करतो अरे देवा

आता काय करू मी या दीपकच तर असो आता या सँडीने काहीतरी तिसरी शक्कल लढवली आहे बर का प्रेक्षकांनो पण म्हणतात ना नशीब साथ देणार असतं तर ते कसही साथ देतच तसंच आता नंदिनीच्या बाबतीत होणार आहे काय होणार आहे ते सांगतेच पुढे आता बघा इकडे वसु आत्या टेन्शन कारण त्यांचा फोनच गेलाय भिजून फोनला आता कसं नीट करणार वसू आत्या आता या पार्थ म्हणतो काय ग वसू आत्या काय झालं आता वसू आत्या म्हणतात अरे बाबा माझा फोन आधी सुरू करू दे पार्थ आणि मग बोलू आपण लगेच काव्या म्हणते ओ वसू आत्या तुमच्या सोयीने बोलायला आम्ही काय रिकामे

वाटलो का तुम्हाला ओ आशाताई तिकडे ठेवून द्या गॅस जवळ हा फोन होऊन जाईल ठीक ओ वसू आत्या गप्प बसा आता वसू आत्या म्हणता काव्या काय बोलते ग अशी इकडे आण ग आशा तो फोन काव्या चिडते आणि म्हणते ओ वस्वात्या इकडे बघा माझ्या प्रश्नांची उत्तर द्या काय करतो तुम्ही आमच्या रूमच्या बाहेर आता काव्या खूप जोरात ओरडते बर का वस्वात्यावर वस स्वात्या पुन्हा तिच्या ओरडतात तू कोण आहेस मला प्रश्न विचारणारी माझं घर आहे मी कुठेही फिरीन काव्या म्हणते हो का तुमचं घर आहे का मग स्वतःच्या घरात खोटेपणा करायला लाज नाही वाटली का तुम्हाला आता

आत्याबाई म्हणतात लाज नाही वाटली माझी लाज काढते का ग आता लगेच नंदिनी म्हणते अगं थांब काव्या शांत बस तू कशाला बोलते त्यांच्याशी ओ आत्या तुम्ही पण शांत बसा ना पार्थ म्हणतो अग आत्या आत्या काय किती अरडा त्यावर आता वस्वात्या म्हणतात अरे तुझ्या बायकोला शांत कर ना आधी कशी मांजरी सारखी वसते बा माझ्या अंगावर काव्या त्यांना म्हणते तुम्ही तुम्ही मांजरी सारख्या माझ्या रूमच्या बाहेर कशाला आडव्या होता आता वसू आत्या आणि काव्या दोघी जोर जोरात आरडा करायला लागतात शेवटी नंदिनी म्हणते शांत बसा शांत बसा बरं जीवा पार तुम्ही जा ना ते महत्त्वाचं

काम करत होतात ना नंदिनी खुणवते दोघांना की त्या सांडीला फोन करून या म्हणून आता जीवा आणि पारच्या लक्षात येतं वसू आत्याच्या पण लक्षात येतं ना कारण त्यांनी ऐकलेलं असतं आता वसू आत्या तिथून निष्टत असतात बर का आता काव्या त्यांचा हात धरते आणि म्हणते आत्याबाई कुठ चालल्या चोरी पकडली ना तुमची निसू लागल्या ना सोडणार नाही मी तुम्हाला आता काव्याने पण भारी शक्कल लढवली आहे या दोघांचा फोन होईपर्यंत तिने वसवातेला तिथेच भांडणामध्ये अडकून ठेवलय आता हे दोघेजण आत जातात खोलीत आणि विचार करतात पटकन फोन करावा त्या दीपकच्या

साथीदाराला आता बघा हा जीवाने फोन केलाय आधी इन्स्पेक्टरला आता जीवा म्हणतो हा मोरे मला ला आता जो नंबर तुम्हाला ड्रेसिंगला दिला होता ना तर त्याच सांगा बरं डिटेल आणि जीवानुसार लिप हलवताना दाखवलाय ओठ हलवताना आणि त्याने काहीतरी डिटेल विचारलेत आता पुढच्या क्षणाला त्याला नंबर मिळालाय सँडीचा दीपकच्या साथीदाराचा पण इकडे त्या सँडीने विचार केला की दीपकचा फोन त्याला सारखा सारखा येईल उगीच तो त्रास देईल म्हणून तो त्याचा सिम कार्ड काढून ठेवतो आता या सीन मध्ये जीवाला त्या सँडीचा नंबर तर मिळाला पण आता जीवा नंबर डायल करतो तेव्हा तो सिम बंद

येतोय कारण इकडे त्या सँडीने तो सिम काढून ठेवलेला असतो या दीपक दीपक च्या भीतीने बघा प्रेक्षकांनो आता त्या सँडीला अजून टेन्शन आलेलं असतं मुलाची तब्येत ठीक नाहीये म्हणून आता जीवाने फोन लावलाय पण त्याचा काहीही उपयोग झालेला नाहीये आता इकडे काव्या आणि वसुत्या दोघींचे वात अगदी विकोपाला गेलेत आता काव्याने हात धरलेला असतो वसुत्याचा व स्वात्या म्हणते काव्या हात सोड माझा काव्या म्हणते मी नाही सोडणार तुमचा हात आता लगेच वसुत्या म्हणतात दादागिरी करते का ग माझ्यावर काव्या म्हणते हा करते मी आता दादागिरी करायला कमी करणार नाहीये माझ्या रूमच्या

बाहेर उभे राहून माझ्या रूमच बोलणं ऐका आता मी कशी दादागिरी करते ना आता बघाच तुम्ही वसु आत्या नंदा नंदिनी बिचारी मध्ये यांची भांडण मिटवायचा प्रयत्न करते अग शांत हो काव्या काव्या म्हणते मी नाही शांत होणार यांना सांग शांत बसायला वस्वात्या म्हणतात मी नाही शांत होणार मग काव्या म्हणते मग मी कशाला शांत बसू यांना दुसरं काही येतं का दुसऱ्यांची लग्न मोडता किडनॅपिंग करता काही लाज वाटते का तुम्हाला आणखीन काय काय करता तुम्ही स्वात्या खून पण करता का दरोडे पण घालता का? नंदिनी म्हणते अग चुप्प बसा असो आता इकडे या सँडीने तो सिम कार्ड

त्याच्या पाकिटात ठेवून दिलाय काढून असा त्यांनी सीन दाखवलाय आता पुढे बघा जीवा त्या सँडीला फोन लावतो पण तो फोन लागत नाही आणि ते डिसकनेक्ट झालय सीम हे त्याला कळतं पार्थ म्हणतो काय रे बाबा काय झालं जीवा जीवा म्हणतो अरे पार्थ दादा त्याचा फोन अचानक डिसकनेक्ट झालाय म्हणजे 80% काम झालं होतं पण त्याच सिमच डिसकनेक्ट झालय रे त्याने ते सिम तोडला आणि डिस्ट्रॉय केलय काही कळलं तर सांगतो म्हणाला अरे यार शेवटचा प्रूफ होता हा साथीदार आता नंदिनी निर्दोष आपण कस सिद्ध करायचे पार्थ दादा आता तेवढ्यात पार्थला आणि जीवाला काव्या

आणि वसवात्याचे भांडायचे आवाज येतात पार्थ म्हणतो अरे देवा या दोघींच बोलणं सुरूच आहे चला बरं बाहेर जाऊ आधी आपण आता इकडे वसवात आणि काव्या भांडतच असतात व स्वात्याला पण मजा येते वाटते काव्याशी भांडायला व स्वात्या म्हणतात आता एक पुरावा एक पुरावा करू नको काय पुरावा मिळाला ते सांग आधी माझ्याबद्दल काव्या म्हणते ओव स्वात्या तुम्हाला काय वाटलं तुम्हाला काय आम्ही अडकू नाही शकत अहो आता फक्त तो पुरावा समोर येऊ द्या मग मग बघा तुमची कशी बँड वाजवते शिट्टी वाजवते मी तुमची आता दाखवतेच मी तुम्हाला काय काय करू शकते त्यावर आता वसुत्या म्हणतात धमकी

देते मला धमकी देते आता पार्थ म्हणतो काय झालं वसु आत्या म्हणतात तुझ्या बायकोला समजून सांग बाय कशी बडबड करतीय केव्हाची असं म्हणून वसू आत्या चालल्या जातात बर का आता तिथून निसटतात काव्या म्हणते अगं ताई याला काय अर्थ ही बाई किती बडबड करते असो नंदिनी म्हणते अहो जीवा झालं का तुमचं काम जीवा म्हणतो अगं त्या साथीदाराने कार्डच डिस्ट्रॉय केल त्याचं तेवढीच एक लीड होती आपल्याकडे पोहोचण्याची इकडे वसवात्या मुद्दाम त्या दोघांच बोलणं ऐकतात आणि त्यांना समाधान वाटत की चला निसटले मी आता याच्यातून आता त्या साथीदाराने सिम कार्ड

तोडलं म्हणल्यावर तो सापडायचा प्रश्नच येणार नाही आता वसुवात्याला वाटत की देवाने त्यांचीच साथ दिली आहे पण वसवात्याचा तो भ्रम आहे आता बघा पुढे काय होणार आहे एपिसोड तर इथे संपलाय आजचा एपिसोड तसा छोटाच दाखवला होता त्यांनी सणवार असल्यामुळे जरा धावपळच होते नाही प्रेक्षकांनो बघा आता पुढच्या प्रोमोत दाखवल त्यांनी वसुत्या त्या नंदिनीला धमकवायला जातात तिला म्हणतात काय ग नंदिनी त्या दिवशी तुझ्या साथीला सगळेच होते आरती घ्यायला आता सगळे कुठे गेले ग आता इकडे काव्या आणि पारद बोलत असतात की आपण तर त्या साथीदाराला पाहिलं नाहीय आपण कसं

ओळखणार तेवढ्यात आता त्या सँडीची बहीण म्हणजे नंदिनीच्या आश्रमात काम करणारी ताई नंदिनीला फोन करून तिचा प्रॉब्लेम सांगते की तिच्या भावाच बाळ म्हणजे धोक्यात आहे त्याची तब्येत वगैरे वगैरे मग नंदिनी आता मदतीसाठी त्या दवाखान्यात जाणार आहे आणि तिथे सँडी आणि नंदी नंदिनीची भेट होणार आहे लवकरच आता वस्वात्याच कारस्थान उघड होणार आहे मंडळी तर असा होता एकूण आजचा भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि प्रेक्षकांनो आजचा भाग लाईक करायला शेअर करायला आणि आपल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात उद्या पुन्हा

एकदा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन एपिसोड रिव्ू सहित तोपर्यंत टेक केअर मंडळी अँड सॉरी फॉर युअर इनकन्विनियन्स धन्यवाद

Spread the love

Leave a Comment