Tharla tar mag today episode review | मधुभाऊ गेले कोमात पण अर्जुनला सत्य कळलं आहे सायली खरी… 😱
मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता जन्माष्टमीच्या वेळी सगळेजण घरात बसलेले असतात सायली मात्र किचनमध्ये असते त्याच वेळी आता सगळेजण दूध पीत असतात मग आता पूर्ण आजींनी काही अजून दूध घेतलेलं नसतं त्यामुळे त्या आता त्या दुधाचा कप हातात घेतात तर सायली धावतच तेथे येते आणि पूर्णा आजींच्या हातात असणारा दुधाचा कपच … Read more