Tharla tar mag today episode review | सुमनला नागराजच सत्य कळलं 😱सायली गोळ्यांचा बदला घेणार विष देऊन😱
प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 29 ऑगस्टचा भाग खूपच सॉलिड दाखवलाय बर का शेवटपर्यंत बघत राहा. आजचा भाग ना तुम्हाला बघायला प्रचंड आवडणार आहे. तर सुरुवातीला सायली अस्मितासाठी म्हणते की अस्मिता ताई तुम्हाला काहीतरी खायला करते ह अस्मिताने तिला उगाचच त्रास द्यायचं ठरवलय ना कल्पन ताई आणि सायलीला जवळ आणण्यासाठी अस्मिता मुद्दाम … Read more