Tharla tar mag today episode review | मधुभाऊ अर्धवट सांगुन गेले कोमात आता वाट बघा 😄 प्रियाची मज्जा 😂
मंडळी ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 16 ऑगस्टचा भाग आला बर का सकाळी आपलं नशीबच फळफळला बाबा सकाळी एपिसोड आला जरा उशिरा आला पण सकाळी आला आता सुरुवातीला त्यांनी जरा मागावून दाखवलय नागराजने मधुभाऊंचा खून केला आणि तिथून पळून गेला चाकू आणि छोट्या तनवीचा फोटो घेऊन तिथे अद्वैत आला आणि अद्वैतला काल काय … Read more