Tharla tar mag today episode review | मधुभाऊ अर्धवट सांगुन गेले कोमात आता वाट बघा 😄 प्रियाची मज्जा 😂

मंडळी ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 16 ऑगस्टचा भाग आला बर का सकाळी आपलं नशीबच फळफळला बाबा सकाळी एपिसोड आला जरा उशिरा आला पण सकाळी आला आता सुरुवातीला त्यांनी जरा मागावून दाखवलय नागराजने मधुभाऊंचा खून केला आणि तिथून पळून गेला चाकू आणि छोट्या तनवीचा फोटो घेऊन तिथे अद्वैत आला आणि अद्वैतला काल काय सांगितलं होतं मधुभाऊंनी ते आपल्याला ऐकवलं नव्हतं काल ते ढंगचिक ढंगचिक म्युझिक चालू असल्यामुळे आज त्यांनी ऐकवलं मधुभाऊ अद्वैतला सांगतात सायलीचे आईबापा बाबा जिवंत आहे आता सायली खरी तन्वी असं सांगायला काय झालं होतं बरं मधुभाऊंना पण

जाऊ द्या काहीतरी मध्ये सस्पेन्स मग आता तेच वाक्य अद्वैत जसेच्या तसं बाहेर येऊन अर्जुनला सांगतो अर्जुन अरे सायलीचे आईबाबा जिवंत आहे आधी तो म्हणतो मला तुला काहीतरी सांगायचं काल आपण पाहिलं होत ना प्रेक्षकांनो तर ते आज त्यांनी दाखवलं फायनली अर्जुन ते ऐकतो आणि आश्चर्यचकित होतो सायली आता वर उभी असते ना तिथे थरावरती आणि ते हे सगळं दृश्य पाहून सायली खाली उतरते आणि मग मधुभाऊंना काहीतरी झालय हे कळल्यावर सगळेच्या सगळे मधुभाऊंकडे धाव घेतात हे सगळं त्यांनी जरा मागावून दाखवलय मग सायली रडायला लागते मधुभाऊ काय झालं

तुम्हाला काय झालं आणि मग फायनली मधुभाऊना दवाखान्यात नेण्यात येतं आणि मग मधुभाऊंना दवाखान्यात नेताना ते ढंग चिका ढंग चिका ढंग चिका ढंग चिका म्युझिक लावलय त्यांनी आणि ती सायली टेन्शन मध्ये सगळेजण रडतात मधुभाऊ आता जातात का राहतात अशी परिस्थिती दाखवली आहे आता मधुभाऊंना फायनली ऍडमिट केलं दवाखान्यामध्ये बाहेर सगळे फुल टेन्शन मध्ये सायली रडते अर्जुन टेन्शन मध्ये प्रतापराव सोबत आहेत त्यांच्या आतमध्ये डॉक्टर मधुभाऊंवर ट्रीटमेंट करताय असा थरार त्यांनी सुरुवातीला दाखवला बघा आता सायली लागते रडायला अहो हे सगळं काय

होऊन बसलं हो किती आनंदात होते माझे मधुभाऊ पाहिलं होतं ना तुम्ही आता कुठे त्यांच आयुष्य रुळावर आलं होतं पण या महिपतने डाव साधलाच मेल्याने म्हणजे हे वाक्य मी ऍड केलं बर का अर्जुन म्हणतो हे सगळं महिपतनेच केल असणार आहे सायली त्याने जन्माष्टमीची गर्दी साध दहीहंडीच्या वेळेला आपल्या घरामध्ये मध्ये गर्दी होती ना त्याने बरोबर त्याच्या माणसांना पाठवलं आणि त्याचा हेतू साध्य केलाच आणि हे असं करून ठेवलय त्याने सगळं सायली मला कळतय ग मधुभाऊने मधुभाऊंना महिपतनेच मारल असणार आहे पण त्याच्याबद्दल आपल्याकडे काही पुरावे नाहीयेत ना आपण जाऊन त्याला कसं

आता सायली म्हणते हे काय कोट आहे का तुमचं पुरावे शोधत बसायला आता ती टेन्शन मध्ये आल्यावर काही पण बोलते बर का अर्जुनला आपल्याला माहिती आहे सायली आता चिडते आणि म्हणते हे बघा अहो मधुभाऊंना काही झालं ना तर मी पण जिवंत राहणार णार नाही सांगून ठेवते तुम्हाला अर्जुन म्हणतो सायली हे बघ मला कळतय हे सगळं महिपतने केल पण तू जरा पॅनिक होऊ नकोस ना नको टेन्शन घेऊस हे बघ काही होणार नाहीये मधुभाऊंना मी त्या महिपतला सोडणारच नाहीये पण आपण सध्या मधुभाऊंच्या तबेतीकडे बघूयात ना काही होणार नाही मधुभाऊंना नको काळजी करूस

करतात ना डॉक्टर प्रयत्न आता सायली खूप रडत असते प्रतापराव म्हणतात तिला सायली तुझा विश्वास आहे ना बेटा देवावर शांत हो बरं मग आणि अशी पॅनिक होऊ नकोस रडून रडून बरं झालं की नाही आपल्याला पटकन कळलं अद्वैतने सांगितलं मधुभाऊ बद्दल म्हणून आपण पटकन आणलं ना मधुभाऊंना दवाखान्यात तू आता टेन्शन घेऊ नकोस आता जेव्हा अद्वैतच नाव घेतात हे प्रतापराव तेव्हा अर्जुनला आठवतं की अरे हो अद्वैतने सांगितलं की सायलीच आईबाबा जिवंत आहेत आता ही गोष्ट अर्जुनला जरा खटकली आहे पण मधुभाऊंच्या तबेतीमुळे त्याने ही गोष्ट आता मागे साधली

आहे प्रतापराव अद्वैतच नाव घेतात तेव्हा अर्जुनला आठवतं की अद्वैतने सांगितलं सायलीचे आईबाबा जिवंत आहे आणि आता पुन्हा आज मधुभाऊ भाऊ शुद्धीत आल्यावर अर्जुनला तेच वाक्य बोलतात बर का खरं तर मधुभाऊनी सांगायला हवं ना एकाच वाक्यात सगळं काही आलं असतं की सायली हीच खरी तन्वी आहे एवढं जरी बोलले असते मधुभाऊ तरी पुष्कळ झालं असतं पण आता हा पुढचा सीन प्रिया आणि अश्विनचा दाखवलाय अश्विन प्रियाला भेटायला गेलाय जेलमध्ये पण काहीच बोलत नसतो प्रिया म्हणते अश्विन अरे अश्विन अरे काय झालं तू आल्यापासन काही बोलला पण नाहीयेस अश्विन

म्हणतो खरं सांगू तुला अग तन्वी मी माझा राग ना कंट्रोल करायचा प्रयत्न करतोय पण मला ते जमतच नाहीये प्रिया प्रेक्षकांनो जेलमध्ये गेल्यापासन गोरी गोरी झाली ना असं मला सहज वाटलं म्हणून बोलले बर का मग आता ही प्रिया विचारते अश्विनला काय झालं अश्विन असं का बोलतोयस अश्विन म्हणतो अगं काय सांगू तुला अगं घरचे ना तुला पार विसरलेत ग तन्वी तुला शिक्षा काय झाली घरातले विसरून घरातले विसरूनच गेलेत तुला घरात श्रावणाची पूजा काय करताय दहीहंडी काय करताय सगळं मस्त आरामात आनंदात करताय सगळे आता प्रिया आधी हसते बर का आणि

म्हणते अरे अश्विन तुझ्या घरच्यांच माझ्यावर कधीच प्रेम नव्हतं रे तो फक्त देखावा होता माझ्यावर जर खरं प्रेम कोणी केलं असेल ना तर ते फक्त तूच केलयस अश्विन ते सगळं असं वागतायत त्यात काही मला आश्चर्य नाही वाटत आहे रे अश्विन आता ही अशी बोलतीय प्रेक्षकांनो जस का तिचं काही नातच नाहीये आता ती आत्या आहे ना प्रेक्षकांनो सखी असो मालिका म्हणल्यावर बरंच काही बघावं लागतं म्हणा तर ही प्रिया म्हणते तुझे घरचे असे वागतात त्यात मला काही आश्चर्य वाटत नाही अश्विन म्हणतो अगं हो पण एवढं सगळं करायचं नाच गाणं काय दहीहंडी काय मग आता प्रिया म्हणते

सुभेदारांच्या घरात खूपच जोरात सेलिब्रेशन सुरू आहे का? अश्विन म्हणतो नाही म्हणजे फक्त सुभेदारांच सेलिब्रेशन नाही चालू आहे ते कोल्हापुरावरन अद्वैत ते मानसी तेजस सगळेच जण आलेत घरी आता ही माहिती प्रिया पर्यंत अश्विनने पोहोचवली आहे जसा महिपतचा हेर उरला सुरला नागराज आहे तसा प्रियाचा हेर उरला सुरला आता अश्विन राहिलाय तर बघा आता पुढे सायली आणि अर्जुन दाखवले दवाखान्यात फुल टेन्शन मध्ये साहजिक आहे म्हणा दवाखान्यात सगळे टेन्शन मध्ये असतात कोण हॅप्पी असतं आता अर्जुन सायली खूप टेन्शन मध्ये असतात आता थोड्या वेळाने

डॉक्टर बाहेर येतात मधुभाऊंचा तिथे ते सीजी वगैरे लावलय असा त्यांनी थरार दाखवलाय आता बाहेर आलेत डॉक्टर मधुभाऊंच्या खोलीच्या बाहेर डॉक्टर बाहेर आल्यावर प्रतापराव विचारतात अहो डॉक्टर आमचे मधुभाऊ कसे येतो मधुभाऊ अत्यावस्थ दाखवलेत खूप प्रेक्षकांनो आता डॉक्टर बाहेर आल्यावर सांगतात हे बघा आम्ही सर्जरी तरी केली आहे ब्लीडिंग तसं थांबलय पण कंडिशन क्रिटिकल पेशंटची आता सायली म्हणते म्हणजे आता ते डॉक्टर म्हणतात हो तुमच्या पेशंटची कंडिशन क्रिटिकलच आहे सायली म्हणते डॉक्टर बरे होतील ना माझे मधुभाऊ डॉक्टर म्हणतात हे बघा मी आता

काहीही सांगू शकत नाही आम्ही सगळे इलाज केलेत फक्त आता त्यांचा रिस्पॉन्स कसा आहे तो आता त्यावर अवलंबून आहे अर्जुन म्हणतो ठीक आहे डॉक्टर आणि आता सायली लागते रडायला हे सगळं ऐकल्यावर आणि धावत धावत कुठेतरी जाते आता प्रतापराव तिला ओरडून म्हणतात अग सायली कुठे चाललीस तू थांब ना अर्जुन म्हणतो जाऊ द्या डॅड तिला मला माहिती आहे ती या परिस्थितीत कुठे डॅड तिला सगळ्यात जास्ती ज्या आधाराची गरज आहे ना ती तिथेच गेली आहे आता अर्जुनला कळल की सायली देवाजवळ प्रार्थना करायला गेली आहे एवढं कोड्यात सांगण्यापेक्षा सरळ सांगितलं

असतं तरी कळलं असत प्रताप रावांना असो आता अर्जुनने असं सांगितल्यावर पुन्हा प्रियाचा सीन दाखवलाय त्यांनी अश्विन आणि प्रियाचा प्रिया आता अश्विन जवळ ड्रामा करत रडायला लागते आणि म्हणते अश्विन मला अंदाज होताच रे तुझे घरचे मला विसरले असतील पण इतकं जोरात आणि एवढं चांगलं सेलिब्रेशन करतील असं वाटलं नव्हतं रे मला अर्जुन आणि सायलीला काय मी नकोच होते त्या अर्जुनने बघ ना कसं जेलमध्ये पाठवलं मला कोर्टात नको नको ते आरोप केले माझ्यावर बघ ना रे अश्विन अरे मी किती घाबरून गेले होते रे कोर्टात महिपतने मला किती धमक्या

दिल्या होत्या किती घाबरवलं होतं मला ते सुद्धा सांगता आलं नाही कोर्टात अर्जुन किती प्रेशर देत होता त्याच्या बोलण्यावर अश्विन म्हणतो अगं हो तन्वी तू शांत हो आता रडायला लागते बर का ती मग अश्विन लगेच पाघळतो आणि तिला म्हणतो तन्वी अगं हे सगळं मला माहित नाहीये का मला सगळं कळतय ग तन्वी मला सगळं माहिती आहे पण अग तन्वी मी सुद्धा तुला सांगायला नको होतं घरी काय काय घडतय काय नाही मी उगाच तुला सांगितलं पण तन्वी अगं मी तरी कोणाजवळ माझं मन मोकळं करू ग तू सांग ना म लगेच प्रिया म्हणते हो अश्विन आता आपण दोघच एकमेकांसाठी आहोत सगळं जग आपल्या विरोधात

गेल रे अश्विन अश्विन म्हणतो जाऊ दे बरं तन्वी रडू नको शांत हो बरं तन्वी तुझ्या या अश्रू साठी मी दादा आणि सायलीला कधीच माफ करणार नाहीये ते खूप महान बनतायत ना बनू दे त्यांना परक्यांना मदत करायची आहे ना करू देत ना करू दे त्यांना मदत पण आता घरच्या वकिलाने जरी दगा दिला असेल ना तरी आपण आता बाहेरच्या वकिलाची मदत घेऊ तन्वी काहीही झालं ना तरी मी तुला इथून सोडवणार म्हणजे सोडवणारच चला प्रियाला जे पाहिजे होतं ते मिळालय ती तिथून सुटणार आहे प्रेक्षकांनो आता आपल्याला पुढची स्टोरी माहितीच होती खरं तर ना काहीतरी वेगळं

दाखवलं असतं तर मजा आली असती म्हणजे मधुभाऊनी आता रिव्ल केलं असतं तर भारी झालं असतं म्हणा पुढे अर्जुन आणि सायलीचा सुखासुखी संसार पाहायला मिळाला असता पण असो कहाणी मे ट्विस्ट आ गया म्हणायला हरकत नाहीये आता प्रिया आणि अश्विनचा सीन झाल्यावर सायलीचा सीन त्यांनी दाखवलाय आधी सुभेदारांचा दाखवलाय अस्मिता खूप टेन्शन मध्ये असते अस्मिताने ते सगळं बघितलं ना रक्त वगैरे त्यामुळे ती जरा घाबरली आता ती पोटशी दाखवली आहे ना मालिकेमध्ये आता ती टेन्शन मध्ये आलेली असते आणि या कल्पना ताईंना म्हणते ए मम्मा अगं मला जरा भीती

वाटते ग अस्मिता म्हणते कल्पना ताईंना मम्मा हे सगळं किती हॉरिबल आहे ना ग अगं आपल्या घरात घुसून कोणी असं मधुभाऊंना मारू शकतं म्हणजे मी कल्पना पण नव्हती केली ग अगं हे सगळं कोणी केलं असेल ग मम्मा हे काम त्या मैपच असेल का ग कल्पन ताई पण घाबरल्यात बरं का आता त्या म्हणतात अगं बाई पण ते काही असू देत मधुभाऊंचा जीव वाचलं म्हणजे मिळवलं ही अस्मिता म्हणते हो पण हे काम त्या महिपत शिकरेचच असेल ना मम्मा अगं केस हरल्यावर तो काहीतरी असं करेल असं म्हटली होती ग सायली अर्जुनच्या जीवालाही धोका होता ना मग कल्पनाई म्हणतात

हे बघ अस्मिता तू उगाचच या गोष्टीचा विचार करू नकोस हे कोणी केलय का केलय ते अर्जुन बघून गेल ना तू का विचार करतेस या गोष्टींचा आणि खरं तर तुझ्या या अवस्थेमध्ये तू असं बघायलाच नको होतं चांगला वाईट गोष्टींचा बाळाच्या मनावर पण परिणाम होत असतो अस्मिता आता या दोघींच बोलणं सुरू असताना मध्येच तिथे प्रतिमा आत्याचा फोन आलाय आजचा एपिसोड ना प्रेक्षकांनो खूप लहान होणार आहे कारण त्यांनी एवढंच म्युझिकल इतक दाखवलय ना मधुभाऊंना दवाखान्यात नेणं आणि ते मध्ये सगळं म्हणजे खूपच असं ढंगचिक ढंगचिक दाखवल त्यामुळे डायलॉग खूप कमी होते बरं का

मालिकेमध्ये आज तर बघा आता कल्पना ताईंना तो प्रतिमा आत्याचा फोन आणि आता तो फोन रिसीव्ह करतात त्या आणि म्हणतात बोल ग प्रतिमा काय ग काय म्हणतेस प्रतिमा आत्या म्हणतात अग कल्पना अग कळलं आम्हाला तिथे काय झालं सुमनच्या दादाच्या घरून आम्ही दहीहंडीसाठी निघालोच होतो तो घरी यायला तर बघ ना अचानक कॉल आला पूर्णाईचा कसे आहेत ग बाई मधुभाऊ आता कल्पना ताई म्हणतात अगं प्रतिमा अजून काही कळलं नाही बघ हे आणि अर्जुन सायली तिघे जण गेले मधुभाऊंना दवाखान्यात घेऊन मी अर्जुनला कळवलं होतं की सांगत रहा बाबा मध्ये पण अजून फोन नाही

आला बघ त्याचा मग आता प्रतिमा आत्या म्हणतात हो ना ग सायलीला मी फोन केला होता कल्पना पण सायलीने ना फोन रिसीव्ह नाही केला ग तिची बिचारीची काय अवस्था असेल ना या वेळेला कळतय ग मला खर खरच खूप टेन्शन मध्ये असेल ना सायली तुम्ही सगळे पण खूप घाबरले असाल ना या गोष्टीमुळे मग आता या कल्पनाताई म्हणतात हो ना ग आम्हाला तर अजिबात चैन पडत नाहीये बघ आता या प्रतिमा म्हणतात अगं हो आम्हाला पण चैन पडत नाहीये आम्ही ना येतो बघ तिकडे लगेच कल्पनाताई म्हणतात हो ना अग पूर्णाई पण खूप अस्वस्थ झाल्यात मग प्रतिमात्या म्हणतात अगं

आम्हाला पण चैन पडणार नाही आम्ही तिकडे लगेच येतो रविराज कमिशनरला भेटायला गेलेत कमिशनरला भेटायला गेलेत आणि आम्ही तिकडे पोहोचतोच मग मग या कल्पनाई म्हणतात प्रतिमा तू कशाला दगदग करतेस प्रतिमा त्या म्हणतात दगदग काय कल्पना अगं अशा वेळेला आपल्या माणसाजवळ नको का थांबायला मी येते लगेच हा असं म्हणून आता प्रतिमात्याने फोन ठेवून दिलाय आणि आता सायलीबाईंच दाखवली एंट्री त्यांनी सायली आता मंदिरात म्हणजे दवाखान्यात असलेल्या गणपती बाप्पा जवळ जाते आणि मधुभाऊंसाठी खूप रडते देवाजवळ सायली आता देवाजवळ रुसली आहे कारण मधुभाऊंच्या बाबतीत असं वाईट झालय ते तिला

सहन होत नाहीये सायली आता त्या गणपती बाप्पा जवळ येते आणि म्हणते देवा तू तू असं का केलस कशासाठी केलस तू हे सगळं का वागलास तू माझ्यासोबत देवा माझ्या पाठीवरचा हा मायेचा हात तू दुसऱ्यांदा उचलायचा प्रयत्न केला ना आधी माझ्या आई वडिलांना हिरवलस ना माझ्यापासन आणि आता आता मधुभाऊ ना मी त्यांच्या शिवाय जगत आलीय आणि आता का मी मधुभाऊंच्या शिवाय जगायचं का देवा ती खूप रडत असते प्रेक्षकांनो आणि म्हणत असते सायली म्हणते अरे देवा अनाथ म्हणून जगताना तीळ तीळ तुटले रे मी आणि तुम्हाला आता पुन्हा पुन्हा अनाथ करणार आहेस आयुष्यभर तडफडले

रे मी आयुष्यभर आणि आता माझ्या डोक्यावर एक मायेचा हात होता मधुभाऊंचा तोही तू काढायला निघालास ना देवा आता इकडे जशी सायली प्रार्थना करते देवाजवळ तसं तसं तिकडे मधुभाऊंवर इफेक्ट व्हायला लागलाय सायली आता देवाला म्हणतच सायली पुढे म्हणते देवा अरे आई वडिलांची माया काय असते हे मला माझ्या मधुभाऊंमुळे कळलय रे आणि आता मी त्यांच्या शिवाय जगायचं का क्रूर वागतोयस रे माझ्यासोबत का क्रूर वागतोय का केलस असंच का केलस माझा आधार काढून घेऊ नकोस देवा माझ्या मधुभाऊना माझ्यापासून दूर नेऊ नकोस असं म्हणून ती आता हात जोडते आणि खूप रडते माझ्या

मधुभाऊंना लवकर माझ्याकडे पाठव देवा आता माझ्या माझ्या हानी हे सोसवणार नाही मला एकटीला नाही जगता येणार माझ्या मधुभाऊंना परत पाठव देवा माझ्यापासून त्यांना हिरवून घेऊ नको आणि मग एकदम असा थरार रंगोला एकदम पुन्हा ढंगचिक ढंगचिक ढंगचिक आणि अचानक मधुभाऊंचे बोट इकडे हलायला लागतात जेव्हा साई आईली देवाजवळ जाते देवाला प्रार्थना करते आणि शंख वाजायला लागतात मधुभाऊंचे बोट हलायला लागतात नेहमीप्रमाणे मालिकेत जो ड्रामा दाखवतात तो दाखवलाय मधुभाऊ आता साऊ साऊ म्हणून बोलायला लागतात आणि येता तिथे त्यांच्या बाजूला एक सिस्टर असतात

त्यांना आवाज येतो मधुभाऊंचा साऊ साऊ म्हणतात ना ते आणि मग त्या सिस्टर बाहेर येतात आणि अर्जुनला विचारतात तुम्ही पेशंटचे नातेवाईक आहात ना पेशंटला शुद्ध आली आहे आणि आता अर्जुन म्हणतो अरे वा ग्रेट मग त्या नर्स म्हणतात साऊ साऊ कोण आहे साऊ ते नाव घेतात त्यांचं मग अर्जुन म्हणतो सायली माझी बायको इथेच गेलीय ती मी बोलवतो तिला आता तो प्रतापरावांना म्हणतो डॅड सायली ना इथेच गेली असेल गणपतीच्या गणपतीच्या मूर्तीजवळ येती तुम्ही जा पटकन आवाज द्या तिला आता इकडे मधुभाऊ साऊ साऊ म्हणत असतात आणि अर्जुन रूममध्ये आलाय आयसीयू मध्ये हे मधुभाऊंना ना असं जरा

धुसरस दिसलय बर का मधुभाऊ आता अर्जुनला आवाज देत असतात जावाई बापू असे हात करतात इकडे या इकडे या म्हणून आता अर्जुन त्यांच्या जवळ जवळ येत असतो हळूहळू येताना दाखवलाय आणि इकडे प्रतापराव सायलीला सांगतात सायली बेटा चल मधुभाऊन शुद्ध आली आहे सायली आधी बाप्पाचे आभार मानते देवा देवा तुझे खूप आभार खूप आभार असं म्हणून पळ पळतच सुट्ट्या आता मधुभाऊंना भेटायला सायली म्हणते माझ्या मधुभाऊंना पटकन बरं कर आता सायली पळत पळत आता मधुभाऊंच्या खोलीत गेली आहे तिथे आयसीयूच्या रूममध्ये आता इकडे अर्जुन पण आलाय बर का आयसीयू मध्ये आणि आता मधुभाऊ त्याला असं बोटाने

ने बोलवत असतात या इकडे जावई बापू आणि अर्जुन आता मधुभाऊंच्या जवळ जातो मधुभाऊ काहीतरी सांगत असतात जे अर्जुनला ऐकू येत नसतं मधुभाऊ आता अर्जुनला असं बोलवतात त्यांच्या खूप जवळ आणि अर्जुन आता त्यांच्या ओठांजवळ कान देतो अर्जुन आधी विचारतो काय सांगताय मधुभाऊ तुम्ही मग आता मधुभाऊ म्हणतात सायलीचे आई बाबा असं जरा स्लो मोशन मध्ये ऐकवलं बरं का मधुभाऊना बोलता येत नाही ना ते तोंडावर काहीतरी आहे ना त्यांच्या मधुभाऊ म्हणत असतात सायलीचे आई बाबा जिवंत आहेत आणि मग एका पॉईंटला ते अर्जुनला ऐकू येतं आता अर्जुन खूप खुश

होतो बरं का जेव्हा मधुभाऊ असं बोलतात आणि मग तेवढ्यात पळत पळत सायली तिथे येते मधुभाऊ मधुभाऊ आता सायलीला पण म्हणतात साऊ ये आता ते अस हळूहळू बोलत असतात प्रेक्षकांनो सायली आता मधुभाऊंचा हात हातात घेते आणि खूप रडते मधुभाऊ मधुभाऊ तुम्ही तुम्ही आलात ना शुद्धीवर मी तुमच्या समोर आहे बघा मधुभाऊ माझ्याकडे बघा आता मधुभाऊ सायली असं म्हणतात आणि मोठा श्वास घ्यायला लागतात आणि आता त्यांचा श्वास असा अडकल्यासारखा का दाखवला मी घाबरले ना मला वाटलं आता गेले का काय अरे बापरे असच दाखवलं बर का त्यांनी आता सायली पण घाबरते ना मधुभाऊ काय होतय

तुम्हाला काय होतय मधुभाऊ काही नाही होणार तुम्हाला मधुभाऊ मधुभाऊ अशी मोठ्या मोठ्याने ती ओरडत असते मग आता मधुभाऊ तिला सांगायचा प्रयत्न करत असतात की साऊ तू तू पण आता ते सत्य काही बिचाऱ्यांना सांगता आलं नाही तबेतीमुळे आता काय करणार प्रेक्षकांनो आपल्याला वाट पाहावी लागणार आहे तेवढ्या वेळात अर्जुन डॉक्टरांना बोलवायला जातो मग तोपर्यंत ढंगचिक ढंगिक म्युझिक त्यांनी वाजवून घेतलय आता साईली मोठ्याने ओरडत डॉक्टर डॉक्टर लवकर इकडे या मधुभाऊ आता बेशुद्ध पडलेत डॉक्टर येतात आता खोलीमध्ये सायली खूप रडायला लागते डॉक्टर बघा ना माझ्या मधुभाऊंना अहो ते

बेशुद्ध पडले तो डॉक्टर म्हणतात हो थांबा मला बघू तर द्या सायली त्यांना बघू पण देत नसते आणि म्हणत असते काय झालं हो माझ्या मधुभाऊंना ते डॉक्टर म्हणता हो थांबा मला चेक करू द्या जरा पॅनिक नका होऊ अर्जुन विचारतो काय झालं डॉक्टर शुद्धीवर आले होते ना ते मग आता ते डॉक्टर म्हणता हे बघा तुम्ही जरा शांत व्हा बरं अशा केसेस मध्ये फिजिकल आणि मेंटल ट्रॉमा असतो त्यामुळे पेशंट कधी कधी कोमात जातो अर्जुन म्हणतो काय म्हणजे आमचे मधुभाऊ मग ते डॉक्टर म्हणतात हो सॉरी पण मधुभाऊ आता कोमात गेलेत म्हणजे प्रेक्षकांनो आला ना

काण मेटविस्ट म्हणजे आता मधुभाऊ जेव्हा शुद्धीवर येतील तेव्हा सायलीच खरं सत्य बाहेर पडणार आहे तोपर्यंत आपल्याला आता बघायचे प्रिया काय काय धिंगाणा घालते काय काय होत सुभेदारांच्या घरी आता सध्या या पॉईंटला तर मला काही सुचेल प्रेक्षकांनो पुढे काय दाखवतील आणि काय नाही याचा काही नेम नाहीये आज ना तुरतास मालिका त्यांनी एवढीच दाखवली उगाचच म्हणजे पूर्ण डिटेल तुम्हाला सांगितलय मी पण उगाच स्लो मोशन मध्ये सांगून व्हिडिओ मोठा करायची माझी इच्छा नाहीये पुढे बघा मधुभाऊ आता कोमात गेले असं त्यांनी दाखवलं आणि अर्जुन सायली

घाबरतात इकडे प्रतिमा आत्या आल्यात देवी जवळ प्रार्थना करतायत की देवी आई माझ्या सायलीने कधी कोणाचं वाईट केलेलं नाहीये तिने सगळ्यांच्या आयुष्यात आनंदच पेरलाय तिच्या आयुष्यात आनंद राहू देवी आई आणि आता ही सायली आणि अर्जुन दोघं महिपत कडे बोल जातात त्याला ओरडायला तू असं का केलस माझ्या मधुभाऊनी तुझं काय बिघडवलं सायली त्याला खूप ऐकवते. सायली महिपत वर खूप चिडलेली असते ती म्हणते महिपत अजून किती जणांचे तळतट भोगणार आहेस रे तू अरे माझ्या मधुभाऊंनी आता कुठे जगायला सुरुवात केली तुला ते सहन नाही झालं का? अरे तुझी पोरगी

शिक्षा भोगते ना तुझ्या कर्माच्या कर्माच्या तुझ्या कर्मामुळे तुझी पोरगी शिक्षा भोगते हे पुरेसं नाहीये का तुला आता महिपतला कशी मिरची लागली बघा ना साक्षी बद्दल बोलल्यावर आणि महिपतला काहीच वाटत नाही दुसऱ्यांच्या लोकांना असा त्रास द्यायला आता जेव्हा ही सायली बोलते ना तेव्हा त्याला मिरच्या झोमल्यावर का महिपतला साक्षीच नाव काढल्यावर आणि तो आता सायली वर हात उघडणार असतो तेवढ्यात अर्जुन त्याचा हात असा धरतो आणि मान सॉरी म्हणजे या महिपतची कॉलर पकडतो तो आता प्रेक्षकांनो तसं पाहायला गेलं तर महिपत जबाबदार आहेच या सगळ्याला पण करता करविता

नागराज बाबा नेहमीप्रमाणे गायब झालाय बघू आता पुढे काय काय घडतय आजचा एपिसोड ना तसा ओके होता प्रेक्षकांनो पण आता पुढे पुष्कळ ट्विस्ट दाखवतील ते कारण मालिका त्यातला त्यात चांगलीच आहे प्रेक्षकांनो आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे हीच एक मालिका आहे जी बघण्यासारखी आहे बघूयात पुढे काय काय घडतय चला तर मग सकाळी रिव् वाला माझाही जीव मोकळा झाला आता मधुभाऊ किती वर्षांनी जागे होतात कोमातून ते आपल्याला बघायच प्रेक्षकांनो आता पुढच्या दहीहंडीला मधुभाऊ दिसले म्हणजे पुरे झाला आपल्याला पण चला तुम्हाला आजच्या गोपाल काल्याचा

खूप खूप उद्या रविवारचा पण एपिसोड आहे का हो प्रेक्षकांनो मला कमेंट करून नक्की सांगा असला तर मी देईलच पण आता सकाळी आला तर बरं होईल बघूयात ठरलं तर मग या मालिकेमध्ये पुढे काय काय घडतय पण आता बॅक टू रुटीन आलोय आपण हे महत्त्वाचं नाही का म्हणजे आता आपली आपली मालिका आपल्याला बघायला मिळेल हेच पुष्कळ झालं तर बघूयात ठरलं तर मग आणि कसा वाटला तुम्हाला आजचा एपिसोड मला लाईक आणि कमेंट करून नक्की मला लाईक आणि कमेंट करून सांगा आणि दहीहंडी बघायला कोण कोण जाणार आहे आपण जरा वेगळ्या विषयावर चर्चा करू कमेंट्स मध्ये प्रेक्षकांनो असो मालिका थोडीशी बोर

ट्रॅकला गेली की आपल्याकडे भरपूर विषय असतात तो गप्पा मारायला आज कोण कोण दहीहंडी बघायला जाणार आहे कोणाकोणाकडे दहीहंडी फोडली जाते मला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि बघत रहा ठरलं तर मग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या भेटूयात पुन्हा एकदा हॅप्पी वीकेंड टू ऑल ऑफ यू धन्यवाद

Spread the love

Leave a Comment