मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता काव्या आणि पार्थ मुंबईच्या दिशेने निघालेले असतात तेव्हा काव्या मात्र विचारातच असते तर आता ती आरशामध्ये स्वतःला पाहते आणि मग तिला सगळ्या गोष्टी आठवू लागतात की हनुमंत काका म्हणाले होते की यांच्यासारखा नवरा मिळायला भाग्य लागतं तू खूप नशीबवान आहेस आणि तुझा नवरा हा खूप चांगल्या मनाचा आहे त्यामुळे तू जप त्याला अस आता काकांनी सांगितलेल्या काव्याला आठवू लागतं नंतर त्या काकांच्या घरी आम्ही कशाप्रकारे राहिलो त्याचबरोबर त्यांची कपडे घातली त्या दोघांनी एकत्रच एका ताटात एकमेकांना
घास भरवून जेवायला सांगितलं हे सगळे प्रसंग आता काव्याला पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा आठवू लागतात त्यामुळे ती आता लगेचच तो आरसा असा वर करते मग त्यावेळीस ती पार्थला विचारते काय हो देशमुख खरंच असं असतं का हो त्यावेळी पार्थ विचारतो काय झालं त्यावेळी काव्या विचारते म्हणजे युनिव्ह्स आपल्याबरोबर जुगाड करत असतं का त्यावेळी पार्थ म्हणतो म्हणजे नक्की म्हणायचं काय तुम्हाला कळलं नाही मला नीट तेव्हा काव्या म्हणते एखादी गोष्ट घडावी म्हणूनच मुद्दाम काही गोष्टी घडवून आणत असत का युनिव्ह्स तेव्हा पार्थ म्हणतो हो असू शकेल काही पॉसिबिलिटी आहेत परंतु
तुम्हाला काय वाटतं त्याच पॉसिबिलिटीज दोन पद्धतीने वर्क करत असते तेव्हा काव्या विचारते म्हणजे मग पार्थ म्हणतो मी 11 आक्रा ही वेळ बघून युनिव्हर्स कडे काहीतरी मागत असतो आणि माझा खरच बिलीव् असतो की युनिव्हर्स मला ती गोष्ट देईल आणि दुसरी पद्धत म्हणजे तुमच्या भाषेमध्ये तो झाला जुगाड म्हणजेच हा जुगाड युनिव्हर्स कसाही कुठल्याही पद्धतीने वर्क करून घेत असेल त्यावेळी काव्य सांगते म्हणजे अचानक अनिषाची आई आजारी पडणं आणि अनिषाला सोडायला तिच्या घरी फक्त मी जाणं आणि परत येताना माझ्या कॅब ड्रायव्हने मला असं रस्त्यात परत येताना मध्येच सोडणं आणि
मदतीसाठी मी माणिनी काकूंना कॉल करणं आणि माणिनी काकू मला म्हणाल्या होत्या हा मी ड्रायव्हला पाठवते म्हणून पण तुम्ही स्वतः मला घ्यायला आलात त्या दादांना आपण मदत करणं त्याचबरोबर दरड कोसळणं आणि मग त्यानंतर त्या दादांनीच आपण मदत केली म्हणून त्यांच्याच घरात राहायला देणं काय वाटतं हो तुम्हाला हा सगळा युनिव्हर्सने केलेला जुगाड असेल का तेव्हा पार्थ म्हणतो हो असू शकेल त्यावेळी पार्थ विचारतो पण युनिव्ह्स हा जुगाड कशासाठी करत असेल असं तुम्हाला वाटतं त्यावेळी काव्या म्हणते हेच की दोन माणसांने एकत्र असं म्हणून ती जरा थांबतेच कारण पार्थची
नजर समोर असते आणि एक ताई या पार्थला हात करत असतात कारण त्याला त्या गाडी थांबवायला सांगत असतात जरा तो घाबरतो आणि म्हणतो अरे मग पटकन तो गाडीचा ब्रेक मारतो त्यानंतर आता लगेचच पार्थ म्हणतो ताई तुम्ही तेव्हा ती म्हणते पार्थ दादा तुम्ही असं म्हणून आता पार्थ गाडीतून खाली उतरतो त्याच वेळी काय झाले असं तो विचारतो काव्य सुद्धा गाडीतून खाली उतरते मग त्या ताई सांगू लागतात की अहो पार्थ दादा बघा ना ही माझी भावाची बायको आहे हिला पोटात खूप कळा सुरू झाल्या आहेत आणि रिक्षा सुद्धा मध्येच बंद पडली आहे तेव्हा सगळेजण
खूपच घाबरतात मग पार्थ म्हणतो चला पटकन तुम्ही गाडीमध्ये बसा अगोदर मग त्या ताईंना सुद्धा गाडीत बसवण्यात येतं काव्या सुद्धा गाडीत बसते आणि मग सर्वजण हॉस्पिटल कडे जायला निघतात दुसरीकडे नंदिनी बाहेर निघालेली असते तेव्हा ती एकटीच असते त्यामुळे जीवा म्हणतो नंदिनी थांब तू कुठे चालली आहेस आणि अशी एकटीने जाऊ नकोस तू प्लीज मग आता ती म्हणते मी मॅनेज करेल तेव्हा जीवा म्हणतो कसं मॅनेज करणार आहे माझी मदत लागली तर तुला तेव्हा ती म्हणते खरंच करेल ना मॅनेज आणि काही लागलं तर मी तुम्हाला नक्कीच कॉल करेल तेव्हा जीवा
म्हणतो अगं असं काय करतीयस मागच्या वेळीसारखी जर कोणत्या प्रॉब्लेम मध्ये अडकली तर काय करणार आहेस सांग बरं अगं फोन करायची संधी तरी मिळायला हवी आणि मागच्या वेळी सारखं जर मी वेळेत नाही पोहोचलो तर काय करणार आहेस त्यावेळी नंदिनी म्हणते प्लीज हट्ट करू नका ना मी हव तर रिक्वेस्ट करते तुम्हाला पण मला तुम्हाला कसलाही त्रास होऊ द्यायचा नाहीये त्यावेळी जीवा म्हणतो मलाही तुला कोणताही त्रास होऊ द्यायचा नाहीये नंदिनी अगं कळत का नाहीये तुला त्यावेळी नंदिनी म्हणते मला काहीही होणार नाहीये हे पहा मी माझी व्यवस्थित काळजी घेईन त्यामुळे प्लीज माझ्यावर
विश्वास ठेवा असं म्हणून जेव्हा ती जायला निघते तेव्हा जीवा पुन्हा एकदा तिला विचारतो पण नेमकी कुठे चालली आहेस तू त्यावरती नंदिनी काही न सांगता लगेचच घराबाहेर पडते तर जीवा आता फुल टेन्शन मध्ये येतो तर इकडे आता हॉस्पिटलमध्ये सगळेजण त्या ताईंना घेऊन आलेले असतात त्यानंतर पार्थ डॉक्टरांना सांगतो की इमर्जन्सी आहे तेव्हा लगेच त्या ताईंना ना ऑपरेशन थिएटरमध्ये हलवण्यात येतं त्याच वेळी आता ज्या बाहेर ताई उभ्या असतात मग त्या पारदानी काव्याचे आभार मानतात आणि म्हणतात की खरंच तुमच्या रूपाने ना देव आला मदतीला बरं झालं तुम्ही तिथे आलात आणि
आम्हाला मदत केली खूप उपकार आहेत तुमचे अहो तुमच्यामुळेच माझी वहिणी हॉस्पिटलला वेळेत पोहोचू शकली आणि तुम्ही जर मदतीला नसतात तर आज तिचं काय झालं असतं तेव्हा काव्या म्हणते तसा विचार करू नका ताई कारण आता आपण वेळेत हॉस्पिटलमध्ये मध्ये पोहोचलोय ना त्या आतमध्ये गेल्या आहेत आणि डॉक्टर सुद्धा आले आहेत ते बघतील ना आता तर दुसरीकडे नंदिनी दीपकला भेटायला तिकडे पोलीस स्टेशन मध्ये गेलेली असते तेव्हा आता कॉन्स्टेबल नंदिनीला घेऊन तेथे जातात तर आता आता कोण आले भेटायला अस रागातच दीपक विचारतो तेव्हा नंदिनीला समोर पाहताच
त्याचा राग अनावर होतो आणि तो विचारतो तू मग नंदिनी शांतपणे म्हणते हे बघ दीपक मला तुझी थोडी मदत हवी आहे तू करशील ल का त्यावेळी तो काहीच न बोलता एकदम रागातच तिच्याकडे पाहतो तर दुसरीकडे काव्या ताईंना म्हणते तुम्ही हॉस्पिटलची सर्व प्रोसिजर पूर्ण करा मग त्या ताई म्हणतात हो थँक्यू सो मच काव्या म्हणते अहो सारखे सारखे आभार नका मानू तुम्ही जा आणि बाकीची प्रोसिजर पूर्ण करा बरं आता आम्ही येतो हा असं म्हणून काव्या सुद्धा जायला निघते तर आता काव्या आणि पार जायला निघतात तेवढ्यातच डॉक्टर हे ऑपरेशन थिएटर बाहेर येतात आणि म्हणतात की एक्सक्यूज मी
तुमच्या पेशंटला ताबडतोपच इथून हलवाव लागेल कारण की बाळाच्या मानेभवती नाळेचे वेढे आहेत आणि त्यामुळे पेशंटचा आणि बाळाचा जीव सुद्धा धोक्यात आहे त्यामुळे तुम्ही ताबडतोप दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जा असं आता जेव्हा डॉक्टर सांगतात तेव्हा मात्र सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते त्या ताई म्हणतात असं का बोलताय तुम्ही डॉक्टर प्लीज तुम्ही काहीही करा पण तिचा जीव वाचवा प्लीज मी तुमच्या पाया पडते हो त्यावेळी आता त्या ताई चक्क डॉक्टरां च्या पाया पडतात तेव्हा काव्या म्हणते थांबा नका पाया पडू तेव्हा लगेचच आता काव्या ही डॉक्टरांना विचारू लागते हे
पहा मला माहिती आहे क्रिटिकल कंडिशन आहे पण काही उपचार होऊ शकतात ना यावर काही उपाय असेल ना तेव्हा हो ऑफकोर्स उपाय आहेत पण आमच्या हॉस्पिटलमध्ये तशी सोय नाहीये त्यामुळे त्यांना ताबडतोप अर्जुन बेसिसवर डिलिव्हरी करावीच लागेल आणि जे सर्जरी करणारे स्पेशलिस्ट आहेत ते अनफॉर्चुनेटली सुट्टीवर आहेत दोन दिवस त्यावेळी इतर दुसऱ्या हॉस्पिटल मधले सर्जन बोलवून घ्या असं पार्थ म्हणतो त्यावेळी लगेचच डॉक्टर म्हणतात अहो सर इतर हॉस्पिटलचे सर्जन आमच्या हॉस्पिटलमध्ये कसे येतील कारण ते आमच्या नियमामध्ये बसत नाही ना म्हणून आणि
म्हणूनच सांगते पेशंटची सिचुएशन अधिकच क्रिटिकल होण्याऐवजी तुम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये त्यांना खरच घेऊन जाऊ शकताय तेव्हा पार्थ म्हणतो बरं ठीक आहे तुम्ही एखादा हॉस्पिटल सांगा म्हणजे तिथे एखादा चांगला सर्जन नसेल आणि तिथे आम्ही आमचा पेशंट घेऊन जाऊ तेव्हा डॉक्टर म्हणतात दुसऱ्या हॉस्पिटलची इन्फॉर्मेशन आम्ही आता कशी काय देऊ शकणार आता तुम्हाला जाऊन बघाव लागेल तेव्हा काव्य म्हणते असं का बोलताय तुम्ही डॉक्टर आत्ताच तुम्ही सांगताय आमच्या पेशंटला इकडून तिकडे शिफ्ट करायचं पण घेऊन जाताना त्या पेशंटच्या जीवाला
धोका निर्माण होऊ शकतोच ना अहो तुम्ही डॉक्टर आहात ना मग तुम्हीच आम्हाला गाईड करा की त्यावेळी लगेचच मी डॉक्टर जरी असले ना तरीही या पेशंट साठी गायनकोलॉजिस्ट लागतात आणि ते दोन्हीही सुट्टीवर गेले आहेत त्यामुळे मी तुम्हाला पटकन सांगते की तुमच्या पेशंटला पटकन इकडून घेऊन जा आणि जास्त वेळ वाया सुद्धा घालवू नका तेव्हा काव्या भडकूनच विचारते काय असं कसं घेऊन जा आणि कसं घेऊन जायचंय आम्ही आमच्या पेशंटला अहो काय बोलताय तुमचं तुम्हाला कळतंय का अहो आम्ही मघापासन तुम्हाला काय सांगतोय आमचा पेशंट जर एका हॉस्पिटलमध्ये
दुसरीकडे घेऊन जात असताना काही झालं तर त्या पेशंटच्या जीवाला धोका आहे की नाही धोका आणि वाटेत जर आमचा पेशंट दगावला तर आम्ही काय करायचंय सांगा बरं असं म्हणून ती आता लगेचच डॉक्टरांना तेथल्या तिथे जा विचारू लागते अहो कोण घेणार आहे त्याच्या जीवाची जबाबदारी तुम्ही घेणार आहात का असा ती थेट सवाल करते तेव्हा आजूबाजूचे सर्व लोक तिथे गोळा होतात आणि काव्याकडे पाहू लागतात तर आता काव्या म्हणते अहो तुम्ही आम्हाला गाईड करा ना आम्ही जातो हॉस्पिटलमध्ये दुसऱ्या घेऊन आमच्या पेशंटला आणि मुळात तुमचं हॉस्पिटल आहे ते दुसऱ्या हॉस्पिटल बरोबर कनेक्ट तर असेलच
ना तुम्ही तिथनं सर्जन बोलवा आणि सर्व प्रोसिजर सुद्धा पूर्ण करा. तेव्हा डॉक्टर म्हणतात अहो ते जर शक्य असतं तर आम्ही प्रयत्न केलेच असते ना तेव्हा काव्या विचारते काय हो काय प्रयत्न काय केला तुम्ही आम्हाला झाली 15 मिनिटे इथे येऊन आमचा पेशंट तुम्ही आत मध्ये घेऊन गेलात फक्त चेक केलंत आणि बाहेर येऊन आम्हाला सांगितलं की तुमचा पेशंट हा क्रिटिकल आहे तुम्ही या हॉस्पिटल मधन त्याला शिफ्ट करा आणि तुम्ही काय प्रयत्न केलेत असं म्हणून ती चिडते आणि म्हणते हे पहा मॅडम हॉस्पिटलमध्ये येणारा कुठलाही माणूस हा कधीही आनंदाने येत नाही अहो त्या पेशंट
वरती त्या पेशंटच्या नातेवायकांवरती काय वेळ आलेली असते ना याचा जरा विचार करा त्या पेशंटला किती त्रास होत असतो त्या नातेवायकांवर किती तान असतो प्रेशर असतो याचा जरा विचार करा तर काव्या आता न्यायासाठी लढत असते डॉक्टरांना जा विचारत असते आणि तेच पाहून पारता अगदी भाऊक होतो आणि तिच्याकडे पाहतच राहतो काव्याच एक वेगळंच रूप तिला आता पाहायला मिळतं अहो प्रत्येक येणारा इथे पेशंट नातेवाईक तुमच्यावर सोपवून जातो अगदी विश्वासाने आणि तुम्ही काय करता तुम्ही इथे आल्यावर काय म्हणता की तुमचा पेशंट तुम्ही घेऊन जा म्हणून दुसरीकडे मग पुढे आता डॉक्टर
म्हणतात हे पहा आमच्या इथे जर सर्जन असते तर आम्ही तसं सांगितलं असतं पण नाहीचे तर आम्ही काय करणार त्यावेळी काव्या विचारते पण अहो तुम्ही प्रयत्न तरी काय केले तुम्ही एखाद्या सर्जनला फोन तरी केला का अहो जेवढी तत्परता तुम्ही आमच्याकडे येण्या ण्यासाठी दाखवली तितकीच तत्परता जर आमच्या पेशंट बाबतीत दाखवली असती तर मग काय झालं असतं पण तुम्ही ती जबाबदारीच नाही घेतली आणि प्रत्येक डॉक्टर हा शपथ घेत असतो ना की मी कितीही बिझी असलो तरीही एखादा पेशंट क्रिटिकल असेल अडचणीत असेल तर माझी काम सोडून मी त्या पेशंटला वेळ देईल
आणि त्याची जबाबदारी सुद्धा घेईल त्याच्यावर उपचार करेन हीच असते ना शप्पथ पण त्याचं काय झालं कसं आहे ना डॉक्टर शप्पथ देता येते. परंतु शब्द जर पाळता येत नसतील ना तर त्या शपता कधीही घेऊ नये कारण देव मानतात तुम्हाला सगळे पेशंट आणि देवच जर पाठ असा फिरवायला लागला तर आमच्यासारख्या पेशंटने कुणाकडे बघायचं आणि काय करायचं आम्ही कारण आमचा पेशंट विश्वासाने आम्ही तुमच्याकडे घेऊन यायचो आणि तुम्ही आम्हाला मात्र टोलवाटोलवीची उत्तर देणार आणि मुळात तुम्ही जितक्या सहजपणे सांगता ना आम्हाला तुमचा पेशंट तुम्ही इकडून तिकडे शिफ्ट करा तितक सहज
शक्य नसत अस ते नातेवायकांसाठी त्या पेशंटच्या नातेवायकाला 100 मदतीचे हात मागावे लागतात परंतु आपल्याकडे प्रॉब्लेम काय आहे माहित आहे का आपल्याकडे फूड डिलिव्हरी ही वेळेत होते परंतु पेशंट साठी अम्बुलन्स ही वेळेत अजिबात येत नाही आणि एखाद्या पेशंटच्या नशिबाने अम्बुलन्स आली जवळ तरीही बऱ्याचदा असं होतं की तो पेशंट हॉस्पिटलमध्ये जाण्या अगोदरच तो अम्बुलन्स मध्येच दगावला जातो अहो प्रत्येक पेशंट त्याच्या शारीरिक वेदनेतून जात असतो आणि प्रत्येक नातेवाईक मानसिक तणावातून जात असतो आणि तुम्ही मात्र काय उत्तर देता
त्यांना तुमचा पेशंट तुम्ही या हॉस्पिटल मधन दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करा कारण आम्ही उपचार नाही करू शकत तेव्हा आता डॉक्टर म्हणतात हे पहा मॅडम जरा माझं ऐकून घ्या तर काव्या म्हणते मला काहीच ऐकून घ्यायचं नाहीये तुमचं आता तुम्ही वाटेल ते करा परंतु माझा पेशंट हा वाचलाच पाहिजे आता विषय संपला पण जबाबदारी झटक नका मॅडम जमलं तर जबाबदार व्हा जरा असं काव्या अगदी प्रामाणिकपणे डॉक्टरांना सांगत असते तळमळीने सांगत असते त्यामुळे पार्थ आता अगदी इमोशनल होऊन काव्याकडे पाहत असतो तेव्हा ती आता पुन्हा म्हणते हे पहा छोटा
प्रयत्न करून बघा आमचा पेशंट तुम्हाला वाचवता येतोय का अहो एकदा प्रयत्न केलात ना तरीही चालेल तो तरी करा कारण ती बाई ना आई होणार आहे आणि एक स्त्री असून तुम्हाला कळत नाहीये का या गोष्टी अहो पुन्हा एकदा जन्म होणार आहे त्या बाईचा एक आई म्हणून अहो तुम्ही जी जबाबदारी झटकताय ना डॉक्टर त्यामुळे त्या आईचा जन्म आणि त्या बाळाचा जन्म हे दोन्हीही जन्म तुम्ही नाकारताय हे लक्षात घ्या डॉक्टर पण कसा आहे ना डॉक्टर पैसे आणि पॉलिसी हे दोन्हीही विचार जरीही तुम्ही बाजूला ठेवले तर कुठल्याही पेशंटचे उपचार करण्यामागचे 100 मार्ग तुम्हाला
आपोआपच दिसतात त्यानंतर आता डॉक्टर या शर्मेनेच मान घालून खाली घालून तिथून जातात त्यावेळी सर्वजण काव्याकडे पाहत असतात त्या बाईसाठी साठी काव्याच्या मनाची तळमळ मात्र वाढत असते. ती सारखी यरझऱ्या घालत असते. पार्थ अजूनही तिच्याकडे पाहतच असतो. त्याला खूप कौतुक वाटत असतं काव्याचं की ही किती जबाबदार सुद्धा आहे. मग त्यानंतर डॉक्टर येतात आणि काव्याला सांगतात मॅडम एक सर्जन अवेलेबल आहे. आम्ही तुमच्या पेशंटसाठीचे 100% प्रयत्न करू आणि तुमच्या पेशंटला वाचवू सुद्धा तेव्हा काव्या खुश होत डॉक्टरांकडे पाहू लागते तेव्हा कुठे जाऊन काव्याच्या जीवात जीव
येतो तर त्या ताई पार्थकडे पाण्याची बॉटल देत काव्याला पाणी प्यायला सांगतात त्यावेळी तो म्हणतो या बसून पाणी प्य
