मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता जन्माष्टमीच्या वेळी सगळेजण घरात बसलेले असतात सायली मात्र किचनमध्ये असते त्याच वेळी आता सगळेजण दूध पीत असतात मग आता पूर्ण आजींनी काही अजून दूध घेतलेलं नसतं त्यामुळे त्या आता त्या दुधाचा कप हातात घेतात तर सायली धावतच तेथे येते आणि पूर्णा आजींच्या हातात असणारा दुधाचा कपच दुसरीकडे लोटते तर आता दूध गरम असल्यामुळे नेमकं नैना आणि रोहिणीच्या अंगावर ते पडतं आणि त्यामुळे त्यांचा हातच भाजतो त्या दोघीही जोरात ओरडतात सायलीने हे असं केलेलं पाहून सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो तेव्हा आता
सायली हे काय आहे ग असं आता लगेचच कल्पना विचारते तर इतर सर्वजण सुद्धा सायलीला बोलू लागतात की नक्की काय चाललंय तुझं मग आता तू तर अशी आता ताई पण करणारी मुलगी नाहीये मग हे काय केलस बेटा तू असं देखील आबा विचारतात आता आता सगळेजण तिला जाब विचारत असताना ती मात्र जरा घाबरते तेवढ्यातच अर्जुन तेथे येतो आणि मी सांगतो असं म्हणतो तेव्हा सगळेजण त्याच्याकडे आता पाहू लागतात की नक्की काय सांगायचंय अर्जुनला मग पुढे आता अर्जुन सांगतो कारण त्या दुधामध्ये ना विष आहे आता असं म्हटल्याबरोबरच इकडे घरातील सर्वांना प्रचंड असा धक्का बसतो आणि आता सगळेजण
धक्क्यानेच त्याच्याकडे पाहतात ना विचारते काय मॉम इन लॉ या दुधामध्ये विष आहे तर रोहिणी म्हणते की अरे अर्जुन तू काही पण काय बोलतोस अरे हे असं काही पण बोलून तुमच्याच घरातला तू सन का खराब करतोय अद्वैत विचारतो की काय झालं पण तो कारणाशिवाय बोलतच नाही आत्या >> तर प्रताप सुद्धा विचारतो अर्जुन हे काय आहे जरा नीट सांगशील का बाळा तू तेव्हा अर्जुन म्हणतो हो डॅड सांगतो मग आता अर्जुन सगळं काही सांगू लागतो की कशाप्रकारे आम्हाला आमच्या बेडरूममध्ये एक चिठ्ठी सापडली एका बाहुलीखाली ती ठेवली होती आणि घरामध्ये बॉम्बस्पोट होणार अशी
धमकी ही दिली होती मग त्यानंतर कशाप्रकारे त्या सग सगळ्या इन्सपेक्टर अधिकाऱ्यांना मी इकडे बोलावलं त्याचबरोबर बॉम्ब स्कड सुद्धा त्यांच्याबरोबर होते आणि पूर्ण घराची तपासणी केल्यानंतर सगळं काही बोलतोय कारण मग त्यानंतर जेव्हा सायली आणि मी बाहेर गेलो आणि जी चिठ्ठी लिहिली होती त्या चिठ्ठीचा अर्थ लावत बसलो म्हणजे पूजा आरती झाल्यानंतर मग आता मसाले दूध मी सगळ्यांसाठी बनवलंच होतं स्वयंपाक घराबद्दल सुद्धा त्यामध्ये लिहिलं होतं मग मला जेव्हा ही गोष्ट समजली आणि सायलीच्याही लक्षात आली तेव्हा सायलीने हे असं केलं आणि सगळ्यांचा जीव त्यामुळेच
वाचलाय असं आता अर्जुन जेव्हा सांगतो तेव्हा मात्र सगळ्यांना एक वेगळ्या प्रकारचा हादराज बसतो. तर आता कला म्हणते खोट्या कुमुदने हे सगळं काही केलं होतं तेव्हा सायली लगेचच हात जोडते आणि म्हणते पूर्णा आजी प्लीज मला माफ करा तुम्ही अहो मला तुमच्या हातातलं दूध असं उडवावं लागलं पण पूर्णा आजी मी हे सगळं काही तुमचा जीव वाचवण्यासाठीच केलं त्यानंतर आता पूर्णा आजी म्हणतात ठीक आहे बाळा हरकत नाही तेव्हा कल्पना विचारते पण मानसी कशी आहे कला म्हणते ती ठीक आहे तिला जास्त नाही लागलं तेव्हा प्रताप विचारतो पण ती खोटी कुमूद आहे तरी कुठे तेव्हा कशाप्रकारे
कुमुदला रूममध्ये मध्येच आम्ही बांधून ठेवलं होतं असं आता अर्जुन पुढे सांगू लागतो की सायलीने हुशारीने मला पटकन बोलवलं आवाज दिला आणि तिथे कुमुदला खुर्चीवर बांधून ठेवलं आणि त्याला सांगितलं सुद्धा की ही कुमुद मावशी नाहीये आणि सगळं काही प्रकरण अगदी वेळेतच निस्तारलं तेव्हा नागराज डोळे मोठे करून अर्जुनान सायलीकडे पाहत असतो कारण महिपतचाच हा प्लॅन असतो आणि तो पूर्णपणे फ्लॉप झालेला असतो. त्यानंतर पूर्णा आजी आता म्हणतात देवा या घरावरच संकट टाळलस रे तू बाबा असं म्हणून सगळेजण अगोदर देवाचा आशीर्वाद घेतात तेव्हा सगळ्यांना खूप बरं
वाटतं तर नागराजला आता खूप राग आलेला असतो. तर पूर्णा आजींचे डोळे पानवलेले असतात आणि त्या कौतुकाने सायलीकडे आता पाहत असतात तर दुसरीकडे आता महिपत गायत्री दोघेही बसलेले असतात तेव्हा आता गायत्री त्याच्यावर जोरात ओरडते अहो महिपत तुम्ही असच बसणार आहात का तुमच्या माणसांना सांगा ना की कुमुद मावशी कुठे गेली असेल तर तिला इकडे शोधून आणा म्हणून मग आता महिपत म्हणतो त्याच्यासाठी तर एवढी फोनाफोनी चालली आहे ना तेवढ्यातच नागराजचा फोन येतो तेव्हा महिपत कॉल रिसीव्ह करत म्हणतो बोला नागराज छेठ बोला तेव्हा नागराज सांगू
लागतो महिपत ऐक जरा अरे मी इथे सुभेदारांच्या घरी आहे आणि खूप मोठा प्रॉब्लेम झालाय तेव्हा महिपत सांगतो नागराज शेड हो चांगला आहे ना आणि आपल्यालाही तसं हेच हवं होतं ना तेव्हा नागराज म्हणतो अरे आपल्यासाठी प्रॉब्लेम झालाय त्यांच्यासाठी नाही अरे खोटी कुमू जी आपण उभी केली ना ती अक्षरशहा पकडली गेली आहे तेव्हा काय पकडली गेली असं नागराज पटकन उठत विचारतो पण हे असं कसं झालं नागराज शेठ तेव्हा तो म्हणतो आता कसं झालं ते नंतर तर सांगेन ना मी तुला आता मी काहीतरी सिचुएशन हँडल करण्याचा प्रयत्न करतोय इकडे तेव्हा करा असं महिपत म्हणतो
तर त्या बाईला तुम्ही बाहेर काढा असही सांगतो तेव्हा एवढं सोपं नाही येते कारण ते माझ्या जीवावर सुद्धा बेतू शकतं असं नागराज म्हणतो तेव्हा आता गायत्री विचारते काय झालं कोणाला कुठून बाहेर काढायचे तेव्हा महिपत सांगतो की ती कुमुद मावशी सुभेदारांच्या घरातन पकडली गेली कोण आता गायत्रीला प्रचंड असा धक्काच बसतो तेव्हा राहुल सुद्धा म्हणतो मला वाटलंच होतं असं काहीतरी होणार आहे म्हणून आई शपथ आता ती बाई तिथे जाऊन सगळ्यांना खरं सांगणार आणि आपल्या सगळ्यांची नाव सुद्धा समोर येणार तेव्हा मात्र गायत्री डोक्यालाच हात लावून
बसते तेव्हा महिपत म्हणतो नाही असं काही झालेलं नाहीय राहुल कारण नागराज शेठ असं मला काही बोलले सुद्धा नाही आणि ती बाई ना खमकी आहे ती असं काही करेल वाटत नाही मग गायत्री रागातच म्हणते आता त्या बाईने माती खाल्ली आणि विश्वास का ठेवलात तिच्यावर तेव्हा राहुल म्हणतो तुम्ही माझा प्लन सुद्धा चेंज केला खूप मोठी चूक झाली हा माझी तेव्हा गायत्री सांगते अरे तुझी मोठी चूक नाही झाली खूप छोटी चूक झाली कारण या सगळ्या प्रकरणामध्ये अडकून ना मीच घोडचूक केली आहे तेव्हा महिपत जोरातच ओरडतो गप्प बसा रे इथे अगोदरच माझ्या डोक्याचा अक्षरशहा भुगा झालेला आहे कोण
कुठून पळालं कोण पकडलं गेलं हे सगळं काही मला निसरायचंय आणि उगीच तुमची काय रे तंतन तेव्हा गायत्री सांगते हे सगळं तुम्हाला नाही निसरता आलं ना तर आग लागेल ना त्यात आपण तिघेही राख होऊ कळतंय का तर आता दुसरीकडे अर्जुन त्याचबरोबर मानसी आणि सायली तिघेही आता तेजसची वाट पाहत असतात तेवढ्यातच तेजस कुमुद मावशींना घेऊन तेथे येतो तेव्हा आता हे तिघेही धक्क्यानेच त्यांच्याकडे पाहतात तेव्हा तो येईल तो येईल असं आता लगेचच कुमुद मावशी बोलू लागतात कारण त्यांची मनस्थिती आता ठीक नसते तेव्हा आता राष्ट्रहित ह्या नक्की कोण आहेत असं मानसी विचारते तेव्हा ह्याच
खऱ्या कुमुद मावशी असल्याच आता सांगत असतो याना मला रस्त्यामध्ये भेटल्या तेव्हा आता अर्जुन विचारतो त्या अगोदर कुठे होत्या आणि आल्या कुठनं तेव्हा अर्जुनला लगेचच तेजस सांगतो अरे मला काहीच माहित नाही अर्जुन मला ऍक्च्युली त्या रस्त्यात भेटल्या त्यांना जरा तहान लागली आणि भूकही लागली आहे त्यामुळे प्लीज काहीतरी मग आता सायली म्हणते मानसी तू यांना आतमध्ये घेऊन जा मी काहीतरी खायला बनवते यांच्यासाठी तेव्हा तेजस म्हणतो मावशी ऐका ना तुम्ही यांच्याबरोबर जा खोलीमध्ये त्या खायला देतील काहीतरी तेव्हा पाणी देतील असं
कुमुद मावशी विचारतात तेव्हा तेजस म्हणतो हो पाणी सुद्धा देतील त्या त्यानंतर आता त्या दोघीही तिथून गेल्यानंतर तेजस म्हणतो अर्जुन आता तरी खोटी कुमुद आहे ना ती तोंड उघडेल असं वाटतंय आणि खऱ्या कुमुदला बघून जरी तोंड उघडलं नाही ना तर तू प्लीज पोलिसांना बोलवून ठेव आणि अरेस्ट कर त्यांना तेव्हा अर्जुन म्हणतो नाही तेजस आपल्याला असं काही करायचं नाही कारण हा खेळ आता आपल्याला शत्रूवरच उलटवायचा आहे जी चाल त्यांनी आपल्यासोबत खेळली ना तीच चाल त्यांच्यासोबत खेळायची तेव्हा सायली तेजसला कळत नाही आणि मग ते विचारतात
म्हणजे तेव्हा अर्जुन म्हणतो म्हणजे त्या खोट्या कुमुदला पकडून काहीच होणार नाही ते फक्त एक प्यादा आहे पण त्याचा करताविता म्हणून दुसराच कुणीतरी आहे आणि जर त्याला पकडायचं असेल तर तेच करायचं जे खऱ्या आणि खोट्या कुमुद मावशीच्या बाबतीत ते केलय कारण त्याने कलाच्या माध्यमातन खोट्या कुमुद मावशीला आपल्या घरामध्ये प्लॅन केलं आता त्याच खोट्या कुमुद मावशीला आपण इथून ना पळून द्यायचं कारण तिला असंही वाटेल की ती आपल्याला फसवून इथून निघून गेली आणि मग तीच तीच आपल्याला सगळ्यांच्या मास्टर माइंड पर्यंत पोहोचवेल तेव्हा आता बेस्ट
आहे बेस्ट अस आता तेजस सांगतो तेव्हा तुम्ही हा प्लॅन खोट्या कुमूदच्या रूममध्ये जाऊन एक्झक्यूट करा असं तो दोघांना सांगतो आणि मी जरा बोलतो लकी चार बरोबर त्यानंतर सायली आणि अर्जुन रूममध्ये जातात तर खोट्या कुमुदला बांधून ठेवलेलं असतं तेव्हा काय करतेस ग तू असं अर्जुन सायलीला विचारतो सायली रागातच तिला म्हणते हालायचं नाही आहेत ना असं म्हणून लगेचच आता सायली त्याला डोळे मिचक वते मग अर्जुन अगदी प्रेमानेच तिला विचारतो अगं तू केव्हापासून इथे आहेस का मी आणि तुला कधीपासून शोधतोय अगं पण किती वेळ झालाय आपण असा एकमेकांसोबत वेळच नाही घालवला ग
आता कुमोद या दोघं बोलतायत या संधीचा फायदा घेते आणि लगेचच आपल्या हाताला बांधलेलं ते कापड सोडू लागते आणि अर्जुन सायलीला कळू पण देत नाही पण अर्जुन सायलीनेच हा प्लॅन केलेला असतो की खोट्या कुमुदला पळू द्यायचं नक्की हे कोणी केलंय ना ते आपल्याला समजेल ती तिच्या बरोबर माणसाकडे पळणार त्यानंतर अर्जुन म्हणतो खूप वेळ झालाय ग तुझ्याबरोबर मी असा एकांत वेळ घालवलाच नाही पण बरं झालं हा यांच्यामुळे निदान आपल्याला इथे तरी थांबता आल यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी मग सायली सुद्धा अगदी लाजण्याचच नाटक करत असते पुढे अर्जुन म्हणतो इथे तर एकांतच
आहे फक्त तू आणि मी अरे बापरे माझी बायको किती सुंदर दिसतीय ना खरच तेव्हा सायली म्हणते अहो काय करताय काय तुम्ही अर्जुन जरा तिला कुमुद मावशी पासून बाजूला घेऊन जातो आणि तिच्याबरोबर एकांतात गप्पा मारू लागतो पण त्या दोघांचही लक्ष सगळं कुमुद मावशीकडे असतं त्यानंतर आता तिला वाटतं हे दोघे काही गप्पा मारण्यामध्ये बिझी आहेत माझ्याकडे काही यांच लक्ष नाही म्हणूनच कुमुद आता स्वतःला अगदी सोडवून सुद्धा घेते आणि मग त्यानंतर तेथून पळून जाते तेव्हा अर्जुन सायली ओ ओ मावशी असं म्हणत तिच्या पाठीमागे थोडेसेच धावतात आणि
एकमेकांकडे पाहून आता हसतात कारण त्या दोघांचाही हाच प्लॅन असतो की तिला पळू द्यायचं तर आता काही वेळाने अर्जुन लगेचच अद्वैतला कॉल करतो आणि पुढचं तू सांभाळ असं सांगून फोन ठेवतो. मग सायली आणि अर्जुन एकमेकांकडे पाहतच राहतात. दुसरीकडे गायत्री महिपतला खूप बोलत असते आणि म्हणते मला माहीत होतं की नक्कीच काहीतरी घोळ होणार उगीचच मी माझा टाईम वेस्ट केला आणि तुमच्यावर विश्वास ठेवला आता हे सगळं निस्तरता आलं म्हणजे बरं होईल असं म्हणून ती हात जोडते तेव्हा असा राग डोक्यात घालून काय होणार काय आहे गायत्रीबाई असं महिपत म्हणतो तेव्हा गायत्री रागातच
म्हणते ए गप्प बसायचं हा एकदम गप्प बसायचं कारण खऱ्या कुमुदला किडनॅप करून खोट्या कुमुदला उभं करायची मूर्ख आयडिया ना तुझ होती पण काय झालं प्रकरण आपल्या संघाशी आलं ना पण बस आता बस झालं आता आपला संबंध संपला कारण इथून पुढे जे काही करायचं असेल ना ते मी माझं करेल आता मला इथून बाहेर पडायला हवं असं म्हणून गायत्री रागातच महिपतच्या प्लॅनवर पाणी ओतून तेथून निघून जाते महिपत म्हणतो बायकांच हे असं असतं एकदम शेवटचं टोक मधलं अधलं काहीही नाही मग राहुल म्हणतो एक्सक्यूज मी कारण ती काही चुकीचं बोललेली नाहीये हे पहा मी तुम्हाला
अगोदरच सांगितलं होतं की खऱ्या कोमूद च इथून गायब होणं हे आपल्यासाठी खूप डेंजरस आहे पण तुम्ही ऐकलत का माझं नाही ऐकलं ना पण एनीवे मी इथून गायब होतोय तुम्ही जर शहाणी असाल तर तुम्ही सुद्धा इथून निघा तेव्हा महिपत विचारतो काय रे बोट बुडायला लागली म्हटल्यानंतर तुम्ही सगळेजण इथून पळायलाच लागले तेव्हा राहुल रागातच म्हणतो अहो तुमच्या बोटीमध्ये ना ऑलरेडी अगोदरच खूप मोठं होल होतं ती कधी तरणारच नव्हती कशाला तुमच्या नादी लागलो ना तेच कळत नाही अहो तुमच्यामुळे माझाही प्लॅन फ्लॉप झाला असा राहुल आरोप करत महिपतला म्हणतो
त्यावेळी महिपत म्हणतो या गोडाऊनला ना मी टाळच लावतो म्हणजे कुणाला कळणारच नाही की आपण इथे आलो होतो. तेव्हा राहुल म्हणतो मग चला ते दोघेही आता जाणार असतात तेवढ्यातच खोटी कुमुत तेथे ते आणि वाचवा वाचवा असा आरडाओरडा करते तेव्हा महिपत आणि राहुल दोघेही तिच्याकडे पाहतच राहतात आणि तिला विचारतात काय झालं तेव्हा उमावशी तुम्ही इथे काय करताय असं महिपत विचारतो तेव्हा त्या लोकांनी मला ओळखलय की मी खरी कुमुद नाहीये असं कुमुद म्हणते अहो कशी वशी सुटका करून मी तिथन पळाले जर मी त्यांना परत सापडले तर ते मला पोलिसांकडेच देतील
तेव्हा लगेचच आता आता राहुल म्हणतो पाहिलं ना मी तुम्हाला अगोदरच ऑन केलं होतं आता बघितलं ना तुम्ही काय झालं असं महिपतलाच दोष देत तो म्हणतो तेव्हा महिपत म्हणतो आता काय मग सटकायचं इथून आता तुम्ही जा पुढच्या दारातन मी माझ्या माणसांना घेऊन मागच्या दाराने जातो आता निघा बरं असं महिपत म्हणतो आणि सगळं काही अंग काढून घेत तेथून त्याच्या माणसांसमवेत जायला निघतो रागातच म्हणतो अहो कुमुद बघत काय बसलात चला आता असं म्हणून जेव्हा तो पुढे जाणार असतो तेवढ्यातच कला आणि अद्वैत हे दोघेही तेथे येतात त्या दोघांना पाहून या दोघांची
बोलती मात्र बंद होते तेव्हा कला अगोदर कुमुद मावशीला पकडते हसतच विचारते काय हो कुमुद मावशी मग अद्वेत सुद्धा म्हणतो हो ना काय कुमुद मावशी अहो किती घाई केली तुम्ही निघण्याची अहो आम्हाला नीट पाहुणचार तरी करून द्यायचा ना तेव्हा राहुल तर आता जबरदस्त घाबरतो त्याला आता कला आणि अद्वत इथे आले याचा खूपच भीती वाटत असते तेव्हा कला त्याला जा विचारते हे सगळं तू ठरवून केलस ना राहुल पण तू का इतक्या खालच्या थराला गेलास आता बघ त्याचे काय परिणाम होणार आहेत तेव्हा राहुल म्हणतो काहीही होणार नाही कारण तुम्ही दोघे ना माझं तर काही बिघडवू शकणारच नाही
तेव्हा अद्वैत विचारतो तुला खरंच असं वाटतं का राहुल मग आता तो अद्वैत आणि कलाचा डोळा चुकवून तिथून पळून जायला निघतो समोरून आता पोलीस येतात आणि राहुलला पकडतात कला आणि अद्वैत मात्र त्याच्यावर हसतात तर पोलिसांनी रा
