Tharla tar mag upcoming twist अर्जुनला अद्वैतकडून क्लू मिळताच अनाथ सायली रातोरात करोडोंची मालकीण

ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो अजिबात वेळवाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला तर आता आपण इथे पाहिलं होतं की मधुभाऊंना सायली हीच तन्वी आहे हे समजलं म्हणून मग आता मधुभाऊंनी सायलीशी बोलण्याचा प्रयत्न केला होता पण त्यांना सायली बरोबर बोलता आलं नव्हतं कारण सायली ही बोलण्याच्या मनस्थितीत आपण आता नाहीये हे त्यांच्या लक्षात आलं होतं मग आता काय करायचं कोणाशी बोलल्यावर

आपल्याला योग्य ती माहिती मिळेल आणि सत्य समजेल हा खूप मोठा प्रश्न मधुभाऊंच्या च्या समोर पडलेला असतो. मधुभाऊ विचार करतात की आपण रविराज सरांबरोबर बोलू शकतो. रविराज साहेब आपल्याला सांगू शकतात की नक्की काय खरं आणि काय खोटं त्यांची मुलगी कधी हरवली होती हे त्यांना माहित असेलच की मग आता मधुभाऊ रविराज काकांकडे येतात आणि रविराज काकांना ते म्हणत असतात रविराज साहेब मला माफ करा आज मी इथे तुमच्याकडे एका कामासाठी आलोय म्हणजे तुमच्याकडून थोडी माहिती हवी होती. रविराज काका मधुभाऊंना बसा पाणी घ्या चहा घ्या असं म्हणतात त्याबरोबर आता मधुभाऊ त्यांना

विचारतात मला तन्वी कधी हरवली होती कशी हरवली होती ते सगळं व्यवस्थित सांगाल त्याबरोबर आता मात्र रविराज काका भाऊक झालेले असतात ते म्हणायला लागतात की खरं तर ह्या गोष्टी मला पुन्हा पुन्हा बोलायच्या नाहीयेत पण तुम्ही आमच्या तन्वीला सांभाळलंत लहानाचं मोठं केलं तिला आई वडिलांचं प्रेम दिलंत शिक्षण दिलंत म्हणून तुम्हाला सांगायला काहीच हरकत नाही आणि मग मग आता रविराज काका सांगायला लागतात त्या दिवशी अर्जुनचा आणि तन्वीचा वाढदिवस होता. म्हणून मग आम्ही वाढदिवस साजरा करण्यासाठी सुभेदारांच्याच घरी गेलो होतो. दोघांनाही सेलिब्रेट करून

झाल्याच्यानंतर आम्ही तिकडन रात्री उशिरा निघालो. आमच्या गाडीचा अपघात झाला आणि मग मग त्याच्यात आम्ही दोघं बेशुद्ध झालो. तन्वी तिकडन उठून निघून गेली मी तिला शोधत राहिलो पण मला थेट भेटली ती 22 वर्षांच्या नंतर पण त्याचाही काही उपयोग झाला नाही आता रविराज काका रडायला लागतात त्याबरोबर मधुभाऊ त्यांच्या खांद्यावर हात ठेवतात आणि जाऊ द्या जे घडलं ते घडलं रडू नका आणि नाराजही होऊ नका ज्या गोष्टी होतात त्या काहीतरी विधीलिखित असतात म्हणूनच घडतात असं म्हणतात त्याबरोबर लगेचच आता रविराज काका हे मधुभाऊंची माफी मागतात आणि

मधुभाऊंना म्हणायला लागतात की तुम्ही आमच्या मुलीवर एवढं प्रेम केलंत तिची तिची एवढी काळजी घेतली तिला बापासारखं सांभाळलं तिला ज्यावेळेस गरज होती त्यावेळेस आसराही दिलात आणि आमच्या मुलीने तुमच्यावरती नको नको ते खोटे आरोप केले त्यासाठी माफ करा तिला. खरं तर माफी मागण्याच्या लायक नाहीच आहे आणि तिला गुन््याची तिच्या शिक्षाही मिळालेली आहे. त्याबरोबर मधुभाऊ म्हणत असतात की जे व्हायचं होतं ते सगळं होऊन गेलय रविराज साहेब आता बोलून उगाच आपण जुन्या आठवणी उगाळत बसायला नको. मला फक्त एवढं सांगा तन्वी हरवली ती तारीख तुम्ही

सांगू शकाल का त्याबरोबर आता मधुभाऊ असा प्रश्न विचारतात तर रविराज काका सांगतात की हो सांगू शकतो ना एक सप्टेंबर एक सप्टेंबर आणि मग पुढे ते साल सुद्धा सांगतात आणि म्हणतात या दिवशी तन्वी हरवली होती कारण याच दिवशी अर्जुनचा दहावा वाढदिवस होता आणि तन्वीचाही त्याबरोबर आता लगेचच रविराज काकांनी असं म्हटल्याबरोबर मधुभाऊंच्या लक्षात येतं की या दिवशी तर सायली हरवली होती आणि ती मला सापडली होती ते सुद्धा रविराज काकांच आणि प्रतिमा वहिनींच क्सीडेंट ज्या ठिकाणी झालं होतं अगदी त्या ठिकाणापासून काही अंतरावर एक मंदिर आहे त्या ठिकाणी मग आता मधुभाऊंची

खात्री पटलेली असते की सायली हीच तनवी आहे. तर आता आपण दुसरीकडे पाहतो की जन्माष्टमीची सायलीने खूप छान तयारी केलेली असते आणि ही तयारी करायसाठी तिला कलाने त्याचबरोबर आता मानसीने सुद्धा मदत केलेली असते आणि आता इथे कला मानसी आणि सायली तिघीने मिळून तयारी केली असल्यामुळे तयारी अगदी फर्स्ट क्लास झालेली असते तर अर्जुन हा म्हणत असतो की वा एकदम चार छान लागलेत आज आपल्या या दहीहंडीला कारण आपल्याबरोबर आपले दोन्ही मित्र आणि त्यांच्या बायका सुद्धा आहेत काय बरोबर ना त्याबरोबर लगेचच अद्वैत आणि तेजस दोघेही होकार देतात तर मधुभाऊ

सुद्धा आता तिथे आलेले असतात दहीहंडीसाठी मधुभाऊ विचार करत असतात की मी गेल्या वेळेस जेव्हा इथे राहत होतो त्यावेळेस मी प्रियाच्या खोलीमध्ये सायलीच गाठवड पाहिलं होतं याचा अर्थ सायली ही तन्वी आहे ही गोष्ट प्रियाला माहित होती आणि म्हणून प्रियाने हे सगळं मुद्दाम रचलं होत आता काहीही करून मला ते गाठोड मिळवाव लागेल. मग सगळ्यांना मला तो फोटो दाखवून सांगता येईल की ही खरी तन्वी म्हणजे माझी साऊ आहे. ही सायली आहे लहानपणीची. मग आता मला जर ते गाठवड मिळवायच आहे तर सगळ्यांची नजर चुकवत मला काहीही करून आता कसही प्रियाच्या खोलीपर्यंत पोहोचायच आहे असा

विचार मधुभाऊ करतात आता दहीहंडीच्या कार्यक्रमाला सुरुवात व्हायला आलेली असते मधुभाऊ तिथे आधी बराच वेळ रमत असतात फिरत असतात ते आपल्यावरती कोणाच लक्ष तर नाहीये ना ह्या गोष्टीची पूर्ण खात्री करून घेत असतात आता त्यांच्यावरती कोणाचच लक्ष नाहीये ही गोष्ट जशीच त्यांच्या लक्षात येते तसाच मधुभाऊ लगेचच आता पाणी पिण्याच्या बहाण्याने घराच्या आत निघून येतात आणि मग घरात येऊन ते बघतात तर काय घरात कोणच नसतं सगळे सदस्य हे घराबाहेरच असतात मधुभाऊ लगेचच म्हणतात की हीच नामी संधी आहे आत्ताच मी प्रियाच्या खोलीमध्ये जाऊन साऊ बाळाचा तो फोटो घेऊ शकतो आणि मग

आता लगेचच मधुभाऊ हे पटापट पटापट प्रियाच्या रूममध्ये येतात आणि तिथे आता ते शोधाशोध करायला लागतात आता नागोबा सुद्धा त्यांच्या मागोमाग तिथपर्यंत पोहोचलेला असतो कारण रविराज काकाना आणि मधुभाऊंना एकमेकाबरोबर बोलताना नागोबाने ऐकलेलं असतं. नागोबाला वाटत असतं की काहीही झालं तरी मी या ठेरड्याला ते गाठोड मिळवून घेऊ देणार नाही जर ह्याने ते गाठोड मिळवलं आणि घरात सगळ्यांना समजलं की सायली ही खरी तन्वी आहे तर माझं जगणं मुश्कल होईल कारण मग दादा हा त्या प्रियाला खोदून खोदून विचारेल तुला इथे कोणी आणलं तू इथे कशासाठी आलीस वगैरे आणि एकदा का तिच्या

अंगलट गोष्टी यायला लागल्या की ती सरळ अंग झटकते आणि खरं सांगून टाकते जर जर तिने माझं नाव सांगितलं तर इतक्या वर्षांपासून मी जे स्वप्न पाहिलंय ते मातीमोल होईल. ही प्रॉपर्टी माझ्या खिशात येणं तर खूप दूरची गोष्ट राहिली मला या प्रॉपर्टीतली साधी फुटकी कवडी सुद्धा मिळणार नाही. नाही नाही असं काही होता कामाने जर हा म्हातारडा माझ्या स्वप्नांच्या माझ्या सुखाच्या आड येणार असेल तर मग मी या म्हाताऱ्याचाच गेम कायमचा फिनिश करून टाकतो असा आता महिपट ठरवतो. असा आता नागोबा ठरवतो. मग आता मधुभाऊंना मारायचं हा तर त्याचा प्लॅन

झालेला असतो पण मधुभाऊना कसं मारायचं हा खूप मोठा प्रश्न त्याच्यासमोर आलेला असतो कारण जरी त्याने काहीही करून आता मधुभाऊ गोळी जरी घातली तरी सुद्धा गोळीचा आवाज बाहेर जाईल किंवा तोंड वगैरे दाबायचा प्रयत्न केला तरीसुद्धा मधुभाऊ ओरडतील आणि मधुभाऊंचा आवाज बाहेर जाईल मग आता काही झालं तरी मधुभाऊंचा आवाज बाहेर जाता कामाने मग त्यासाठी काय करता येईल असा विचार तो करत असताना त्याला आता खाली डायनिंग टेबलवरती एका केळ्यामध्ये चाकू उपसलेला दिसतो आणि तो विचार करतो चाकू वार आणि मग तो पटकन धावत खाली येतो तिथला तो चाकू उचलतो आणि ताबडतोप तिकडन वरती येतो

आणि मनात म्हणत असतो मधुभाऊ आता तुमचा खेळ कायमचा खलास अहो कशाला तुम्ही उगाच ह्या नसत्या भानगडीत पडलात कुठे नाही ते तुमच्या त्या सायलीला आणि बाकीच्या अनाथ मुलांना बापाच प्रेम मिळत होतं आता बिचाऱ्यांच्या डोक्यावरून बापाच ते छत्रही मला हिरावून घ्याव लागेल मला खूप वाईट वाटेल हे करताना पण माझ्याकडे पर्याय नाहीये ना दोन अडीच वर्षे एवढी तुरुंगात काढली होती सुखाने बाहेरच बाकी उरलेल आयुष्य जगण्यासाठी पण आता तुम्हाला पुन्हा देवाघरी जावं लागणार असं म्हणत आता नागोबा आत आलेला असतो महिपत मधुभाऊ यांना वाटत असतं की नागराजने

आपल्याला बघितलय नागराज इथे आपल्या पाठीवरती आलाय मग ते म्हणायला लागतात की हे बघा मी इथे काही घ्यायला आलो नव्हतो. चोरी करायला वगैरे आलो नव्हतो. मी ते फक्त माझ्या साऊबाळाचा फोटो घ्यायला आलो होतो. हे बघा इथे ते फोटो मी बघितले होते मी फक्त एवढंच तपासायला आलो होतो. मला फोटो हवाय नागराज साहेब माझ्यावरती विश्वास ठेवा मी खोटं नाही बोलत आहे. खरंच सांगतोय उगाच गोंधळ करू नका. सगळ्या सदस्यांना गोळा करू नका. कारण जर इथे सगळेजण आले तर उगाच खाली जो सण सुरू आहे त्याचा बेरंग होईल आणि मला अशी अजिबात इच्छा नाही. की

सणाचा बेरंग व्हावा. तर दुसरीकडे आपण पाहतो सायली अर्जुन घरातले इतर सगळे सदस्य तेजस मानसी कला अद्वैत हे सगळेजण आता छान पद्धतीने दहीहंडीची सगळ्यात अगोदर पूजा करतात आणि मग आता दहीहंडी फोडायला तयार असतात त्याबरोबर लगेचच आता सगळ्यात अगोदर सायली आणि आता लगेच तिच्याबरोबर कला सुद्धा म्हणायला लागते की नेहमी तुम्हीच का दहीहंडी फोडणार यावेळेस आम्ही फोडणार दहीहंडी त्याबरोबर आता लगेचच त्यांना तेजस म्हणायला लागतो की दहीहंडी फोडणं म्हणजे तुम्हा बायकांचं काम नाही तुम्हाला जितकं सोपं हे वाटतं तितकं सोपं हे मुळात

नसतं त्याबरोबर आता सायली म्हणत असते तुम्हाला का असं वाटतं भाऊजी की बायकांचं काम नाही म्हणून हे जर बायको आता सध्या प्रत्येक गोष्टीत पुढे आहेत तर त्या दहीहंडी वगैरे सुद्धा फोडू शकतात आता तर आम्हीच दहीहंडी फोडणार असं मानसी सुद्धा म्हणते त्याबरोबर लगेचच तेजस म्हणतो ठीक आहे करा मग प्रयत्न मग आता तेजस मानसी हे एकमेकाला चॅलेंज करतात त्यानंतर आता कला म्हणते की चल आपण आता करून दाखवूच या त्याबरोबर सायली म्हणते हो ग दाखवूच या करून यांनाही वाटतं ना की बायका कुठेतरी कमी आहेत म्हणून मग यांना कळायला नको का बायका कुठेच कमी नाहीयत आणि यांच्या बायका

तर कुठेच कमी नाहीयत चला मग मग आता लगेचच सायली त्याचबरोबर आता सायली तसच कला आणि मानसी या तिघीही आता हंडी डी वरती सगळ्यात वरती चढतात आणि मग आता त्या दहीहंडीला सलामी देतात आणि मग फोडणारही असतात आता त्या दहीहंडी फोडायला उभ्या असतात पण इथे आता अर्जुन तेजस आणि अद्वैत ्या तिघांनाही टेन्शन आलेल असत जर या पडल्या मग मग त्या पडल्या तर त्यांना सावरायसाठी खाली कोणीतरी असावं यासाठी आता ते तिघ जण खाली उभे राहिलेले असतात सपोर्ट सिस्टम साठी इतक्यात आता इथे आपण पाहतो की सायली ही त्या दोघींना म्हणत असते की काळजी करू नका सांभाळून चला आपण ही

दहीहंडी फोडू शकतो बायकांनी ठरवलं तर बायकांना काहीच काम करणं अवघड नसतं चला चला चला पटापट चला त्याबरोबर आता कला आणि मानसी दोघेही वरती आलेले असतात मग आता सायली म्हणते गोविंदा कोण बनणार त्याबरोबर लगेचच आता कला म्हणते अर्थात तू त्यावर सायली म्हणते मी का पण त्याबरोबर लगेचच आता कला आणि मानसी तिला म्हणायला लागतात की अगं असं काय करतेस सायली तुझ्या घरातल फंक्शन आहे ते सुद्धा एवढं मोठं ग्रँड फंक्शन मग तू त्याच्यामध्ये नको का असायला सहभागी त्यावर आता दोघी मैत्रिणीने समजावल्यावर कला म्हणते बर ठीक आहे मी तुम्ही एवढा आग्रह करताय दोघीजणी तर मी

वरती चढते पण पण माझी एक अट आहे त्याबरोबर लगेचच सायली हिने असं म्हटल्यावर मानसी आणि कला म्हणते आता काय त्यावर सायली सांगत असते की मी ज्यावेळेस हांडीवरती चढेन त्यावेळेस आजूबाजूला अर्जुन सर नसतील त्याबरोबर लगेचच आता आता इकडे मानसी म्हणते ठीक आहे अर्जुन भाऊजी नसतील याची मी काळजी घेईन तर आता इथे आपण पाहतो की कला ही आता सायलीला सांगत असते की हे बघ घाबरू नकोस कोण समोर आहे कोण नाहीये या गोष्टींचा विचार आपण आपली कला दाखवताना करायचा नसतो आपण फक्त आपल्या कामात तल्लीन होऊन जायचं असतं मग्न व्हायचं असतं मग काय सायली

म्हणते की ठीक आहे आणि मग ती आता वरती नारळ काढते आणि हांडी फोडणारच असते तर आपण दुसरीकडे पाहतो की नागोबा हे मधुभाऊंना धमकावत असतात ते म्हणत असतात की नाही नाही नाही आता मी तुम्हाला सोडणार नाही आणि जिवंत तर अजिबातच नाही त्याबरोबर आपण दुसरीकडे पाहतो की अर्जुन हा आता सगळ्या सदस्यांना आज अन्नपूर्णा ट्रस्टचा 50वा वर्धापन दिवस आहे आणि त्यानिमित्त शुभेच्छा आजचा दिवस हा आमच्यासाठी फक्त दह्यांनी म्हणून स्पेशल नाही तर आजच्या दिवशी कितीतरी अनाथ मुलांना त्याचबरोबर कितीतरी वृद्ध व्यक्तींना घर सुद्धा मिळा मिळाल असा आजचा दिवस आहे शुभ दिवस

त्याबरोबर आता अर्जुनने असं म्हटल्यावर पुढे तो लगेचच म्हणायला लागतो आज 50 वर्ष जरी अन्नपूर्ण ट्रस्टला झाली असली तरी माझी हीच इच्छा आहे पुढेही आमची ट्रस्ट कायम अशीच चालू राहू दे काय बरोबर ना त्याबरोबर चैतन्य अर्जुनच्या खांद्यावर हात टेकत म्हणतो हो बरोबर पण मित्रा काय ना चल आता हंडी फोडायला घेऊया कारण काय आहे मुलींची हंडी फोडून झाली उगाच उशीर व्हायला नको ना आणि तसही गोविंद तुला बनायच त्याबरोबर लगेचच अर्जुन म्हणतो की हो माझ्या लक्षात आहे चला आपण निघू मग आता चैतन्य अर्जुन हे दोघही बाहेर आलेले असतात बाहेर आता सगळे रेडी असतातच अर्जुन हा

मनातल्या मनात म्हणत असतो की मी हरलो तरी चालेल सायली जिंकली पाहिजे खरं तर यालाच तर प्रेम म्हणतात की एक हरला तरी त्याला काही फरक पडत नाही फक्त दुसरी तरी जिंकली पाहिजेच तर आपण आता पाहतो की इकडे सगळी पूजा वगैरे व्यवस्थित पार पडत असते तर आता हे सगळं बघून प्रतिमहत्या व्यवस्थित आहेत नॉर्मल आहेत हे बघून रविराज काकांना बरं वाटत असतं या अगोदर पूर्वी सुद्धा ज्यावेळेस तन्वी लहान होती त्यावेळेस सुद्धा ते लोक इकडे दहीहंडी करायला यायचे त्यामुळे रविराज काकांच्या मनात एक आशेचा किरण असतो की कदाचित कदाचित इथे आल्यावर

काहीतरी प्रतिमाला आणखीन एखादी गोष्ट आठवेल तर दुसरीकडे आपण पाहतो की आता इकडे प्रताप आणि कल्पना हे दोघे सुद्धा खूप खुश असतात त्यांनाही वाटत असतं की चला सगळं काही अगदी व्यवस्थित पार पडलं शेवटी घरातलं कार्य हे पूर्ण होईपर्यंत घरातल्या स्त्रीच्या जीवाला शांतता नसते ते खर आहे पुढे ती म्हणत असते की आता एवढी सगळी तयारी जरी झाली असली तरी जेवण केल्याशिवाय कोणीही जायचं नाहीये चला पूजा वगैरे झाली दहीहंडी झाली आता जेऊन घ्या सगळ्यांना ते बळजबरीने जेवायला घेऊन येते सगळ्यांना जेवण वगैरे वाटतात सगळ्यांचं आदरादित्य ते अगदी मना पासून

करत असते प्रताप हे सगळं बघत असतो प्रतापला वाटत असतं की चला आता हळूहळू कल्पना ही सुद्धा नॉर्मल व्हायला लागली कल्पना आज किती दिवसांनी सगळ्यांसाठी मी करत असते असं म्हणालेली असते त्याबरोबर प्रताप आता तिला म्हणत असतो की हो इतक्या दिवसात तू काही केलं नव्हतस घरातल्यांसाठी आज मनापासून स्वयपाक बनवलास मनापासून सगळी पूजेची तयारी केलीस खरोखर किती छान झालं बघ सगळं हे बघ तू या घरची लक्ष्मी आहेस ज्यावेळेस तू घरातल्या गोष्टीत सहभागी होशील त्यावेळेस घरातल्या गोष्टी आपोआप उत्तम होऊन जातील अस आता ते तिला सांगत असतात त्याबरोबर आपण पुढे पाहतो की आता

मधुभाऊ जे आहेत त्यांना आता इकडे महिपत नागराज हा त्यांच्या जवळ येत आहे आणि नागराज हा त्यांना आता म्हणत आहे की आता मी तुम्हाला सोडू शकत नाही आता नाहीच तुम्हाला खरं कळालेल आहे मग आता तुम्ही या जगात नाही राहायला हवं तुमचं काम तमाम व्हायलाच हवं मधुभाऊ माफ करा मला मधुभाऊ माफ करा आणि मग आता नागोबा हा मधुभाऊंच्या पोटात चाकू घुपसवतो आणि तिकडना पळ काढतो त्याबरोबर आता मात्र मधुभाऊ पूर्ण रक्तबंबाळ झालेले असतात तशाच अवस्थेत ते खाली कोसळतात पण फार वेळ तिथे पडून न राहता ते स्वतःच्या पोटावरती जोरात हात ठेवतात आणि खाली कसे बसे येतात खाली आलेले

असतात मधुभाऊ आणि मधुभाऊंना आता काही करून बाहेर जाऊन सायलीपर्यंत या गोष्टी पोहोचवायच्या असतात पण आता इथे थे मधुभाऊंना रक्तस्त्रोत जास्त असल्यामुळे त्यांना चालता येत नसत त्यांना त्रास होत असतो दुखत असतं इतक्यात पाणी प्यायला आलेला अद्वैत त्यांना तिथे दिसतो अद्वैतला बघून मधुभाऊंच्या जीवात जीव येतो मधुभाऊ अद्वैतला हळूहळू हाक मारतात अद्वैत अद्वैत त्याबरोबर अद्वैत आसपास बघायला लागतो की कोण आपल्याला आपल्याला हाक मारतय आणि मग त्याला आता मधुभाऊ दिसतात मधुभाऊ पूर्ण रक्ताने भिजलेले असतात मधुभाऊ अशा अवस्थेत

बघून अर्जुन आता इथे अद्वैतच्या हातातला काचेचा ग्लास खाली पडतो तो लगेच मधुभाऊंकडे धावत येतो आणि मधुभाऊंना आधार द्यायला लागतो मधुभाऊ काय झालं तुम्हाला हे सगळं कसं घडलं मधुभाऊ मधुभाऊ पण तोपर्यंत आता मधुभाऊ हे बेशुद्ध होऊन जातात मधुभाऊ फक्त एवढे शब्द बोलत असतात सायलीचे आईबाबा सायलीचे आईबाबा आईबाबा त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो आता इथे अद्वैतने तर सायलीच्या आईबाबाद्दल बद्दल मधुभाऊ काहीतरी सांगायचं होतं हे ऐकलेल आहे मग आता तो ही गोष्ट अर्जुनला सांगतो की मधुभाऊना सायलीच्या आईबाबांबद्दल काहीतरी सांगायचं होतं

त्यानंतर आपण पाहतो की आता मधुभाऊना तपासण्यासाठी डॉक्टरांना बोलावलेल असतं तर आता इथे सगळ्या घरात लगभग होऊन गेलेली असते मधुभाऊंची तब्येत बघून कोणी केलं हे सगळं का केलं कसं केलं हे खूप सगळे प्रश्न सगळ्या घरातल्यांना पडलेले असतात रंगाचा पूर्ण बेरंग होऊन गेलेला असतो घरातल्या सणाला आता दुःखाच्या सावटात बदल पडलेला असतो आणि हे सगळं बघून पूर्णा आजीना खूप वाईट वाटलेल असतं त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या

प्रत्येक व्हिडिओच नोटिफिकेशन मिळत जाईल धन्यवाद

Spread the love

Leave a Comment