Lagnanantar hoilach prem today episode review | विक्रम कोणाची बाजु घेणार बहिणीची की सुनेची 😳

त्यानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 14 ऑगस्टचा भाग तुम्ही बघत आहात प्रेक्षकांनो आणि आता मालिकेमध्ये एक मोठा ट्विस्ट येणार आहे तो म्हणजे असा की नंदिनी दीपक कडे पोहोचायच्या आधी या वसुआत्या पोहोचल्यात पण आता दीपक वसू आत्याला मदत करेल की नंदिनीला हा एक मोठा ट्विस्ट आहे त्यामुळे बघत राहा लग्नानंतर होईलच प्रेम तर सुरुवातीला आपण पाहतोय जीवा अगदी लहान लेकरासारखं नंदिनीला खाऊ घालत असतो आणि आता शेवटचा घास राहिलेला असताना तो म्हणतो हा घास जीवा जीवाचा नंदिनी म्हणते काय झालं जीवा तुमच्या नावाचा घास मी खाणार नाही असं वाटलं का

तुम्हाला असं काही नाहीये मी तो खाणार असं म्हणून तिने प्रेमाने जीवाच्या हातचा तो घास खाल्ला आणि जीवा पण खुशामखुश झालाय बर का आणि इथे मालिकेचे शीर्षक गीत आपल्याला ऐकव आणि हे काय बोलता बोलता नंदिनीने बाऊलभर तो भात होता म्हणजे वाटीभर भात सगळा संपवलाय तिला ऍक्च्युली खूप भूक लागली होती पण बिचारी टेन्शन मध्ये होती ना त्यामुळे तिला कळलंच नाही पण चला जीवाने तिला जेऊ घातलं त्यामुळे तिला खूप छान वाटतय जीवा आता तिला पाणी वगैरे पण देतो प्यायला जीवा आता वाटीकडे बघत म्हणतो अरेच्या हे काय बोलता बोलता हा भात संपला

सुद्धा वरण भात संपवला की तो नंदिनी आता अचानक त्याला आठवतं त्याचे बाबा म्हणले होते ना अनिव्हर्सरीला तुम्ही दोघं एकमेकांचे वरण भात होता की नाही ते बघूयात आता तो मनातल्या मनात विचार करायला लागतो बरं का जीवा नंदिनी मी तुझा वरण भात आहे की नाही माहित नाही पण तुला मी कधीच उपाशी झोपू देणार नाही असं तो मनातच बोल बोलत असतो नंदिनी आता जीवाला म्हणते थँक्यू हा जीवा खाल्ल्यावर जरा बरं वाटतय खरंच की माझ्या पोटात खड्डा पडला होता आता असं म्हणून ती उठून जात असते बाहेर तेव्हा जीवा म्हणतो थांब नंदिनी मला काहीतरी विचारायचंय तुला तू 24 तास मागवून घेतलेस

या 24 तासात तू कुठला पुरावा घेऊन येणार आहेस आता नंदिनी जीवाला काय उत्तर देते ते पुढच्या सीन मध्ये बघ तत्पूर्वी त्यांनी काव्या आणि पार्थचा सीन दाखवलाय आता काल आपण पाहिलं होतं की पार्थला त्याच्या आईचा फोन आला त्यामुळे तो थोडा सिरियस झालेला असतो काव्या विचारते त्याला काय हो देशमुख काय झालं एवढा कसला विचार करताय पार्थ म्हणतो आईशी बोलणं झालं आता काहीतरी प्रॉब्लेम झालय असं वाटतय घरात कळला नाहीये नीट व्यवस्थित काय झालंय ते आता त्या मावशी म्हणतात त्यांच्याकडे राहतायत ना ते त्या मावशी त्या म्हणतात असूद असू

दे घरचा विचार नंतर करा जेवायला वाढलय ना पोरांनो जेवा जेवा आता पार्थ जेवायला बसणार असतो तेव्हा काव्या ते ताट ओडते आणि म्हणते ओ तुमचं तुम्ही वाढून घ्या मला भूक लागली मी जेवणार या ताटात पार पुन्हा तिच्या हातातल ताट ओडतो आणि म्हणतो अरे माझं ताट वाढल ते मला पाहिजे काव्या म्हणते नाही माझं ताट तुम्ही दुसर ताट घ्या ना देशमुख तुम्हाला काही कळतं का इथे असं भांडत असतात का लहान मुलांसारखं देशमुख तुम्ही उगाचच भांडू नका माझ्याशी दुसर ताट घ्या पाठ म्हणतो ओ मी नसतो भांडत तुमच्याशी तुम्हीच नेहमी घरी भांडता माझ्यासोबत आण इकडे ते ताट ते ताट माझं

आहे ग बाई हे कसले भांडतात बघा ना आता ही काव्या म्हणते देशमुख भांडू नका घरी पण भांडत असता नेहमी माझ्यासोबत तुम्हाला काही करसी नाहीये का आता पार्थ पण म्हणतो तुम्हालाच काही करटसी नाहीये आता त्या मावशी इतक्या जोरात ओरडतात काय चाललय तुम्हाला काय समजतय का तुमचा काय दोघाचा बालविवाह झालाय काय आणि असं म्हणून मोठ्याने हसायला लागतात रमाची मावशी बारीच आहे प्रेक्षकांनो आणि आता पार्थ आणि काव्या त्यांच्याकडे भांभावून पाहतात त्यावर त्या मावशी म्हणतात काय रे काय झालं हसायला काय पैसे लागतात का जेवा जेवा आता दोघांनी बी एकाच

ताटात जेवायचं पार्थ म्हणतो अरे वा काव्या त्याच्याकडे रागाने बघते आणि मग पारद म्हणतो अरे वा नाही असं कसं अहो दोन ताट लागतील ना आम्हाला त्या मावशी म्हणतात संपली आमच्याकडची ताट मावशी आता या दोघांना चिडवायला लागतात बरं का प्रेक्षकांनो त्या म्हणतात सांगितलं ना आमच्या घरची ताटं संपली आहे आणि तुम्ही एकाच ताटात जेवायचं आणि हानम्यानं मला सांगितलंय तुमचं ताजं ताजं लग्न झालंय ताजं ताजं मंगळसूत्राच्या वाट्या तुम्ही सरळ केल्यात आता ताज ताजं वाढलंय गरम गरम वाढलंय तर गप गुमान जेवा कळलं का? मी सांगते म्हणून जेवायचं ते जेवायचं एका

ताटात जेवायचं चुपचाप दोघे काही जेवेनात बर का एका ताटात त्या मावशी म्हणतात काय रे काय झालं दोघांना लाज वाटते का काय एका ताटात जेवायला पार्थ म्हणतो नाही मला नाही लाज वाटत यांना लाज वाटते काव्या म्हणते काय देशमुख हळूच म्हणते बर का त्याच्या कानात पार्थच्या काय देशमुख काय गरज होती त्यांना स्टोरी सांगायची त्यावर पार्थ म्हणतो अहो मला वाटलं आपली स्टोरी ऐकून या दोघांचे भांडण कमी होतील पण हे आपल्यावरच उलटलं काव्या त्याच्यावर दात ओट खायला लागते आता काव्या काय करते त्या ताटातली भाकरी अर्धी अर्धी करते आणि एका साईडला पाडतला देते

आणि एका साईडला स्वतःला ठेवते आणि म्हणते हे तुमचं हे माझं भाजीचे सुद्धा अर्धे अर्धे भाग ती करते बर का आता त्या मावशी चिडतात आणि म्हणतात ए बाई अगं असं नसतं पोरी अगं असं नसतं ग संसारात सगळं एकत्रच असतय भांडण बी आणि जेवण बी आता लगेच पार्थ म्हणतो कळलं का आता त्या मावशी म्हणतात काय रे पोरांनो खरंच तुमचं लग्न झालय का नाही पार्थ म्हणतो ओ मावशी सारखं सारखं काय संशय घेता हो आमच्या लग्नावर त्या मावशी म्हणतात संशय नाही येणार तर काय सारखे सारखे भांडताय कुत्र्या मांजऱ्यासारखे संशय तर येणारच तुमचं लगीन झालं ना तर आता मला

सिद्ध करून ते दाखवा पार्थ म्हणतो कसं सिद्ध करून दाखवायचं मावशी म्हणतात कसं म्हणजे काय भरवा एक एक घास दोघांनी आमच्या समोर एकमेकांना भरवा पार्थ खुश होतो बर का आता आणि काव्या म्हणते कशाला करायचं हे सगळं हे काय माझ्या गळ्यात मंगळसूत्र आहे ना मग होतय की सिद्ध आमचं लग्न झालय मावशी म्हणतात काय ग कोणाच्या नावाचं मंगळसूत्र घातलं ग तू पार आता वैतागलाय बर का मग त्या मावशी म्हणतात मग तुझ्या नवऱ्याला घास घालायला तुला काय लाज वाटते का ग मी सांगते ना बऱ्या बोलान जेवता का नाही एका ताटात का दाखवू तुम्हा दोघांना त्यांनी उलथनच घेतल

आता आता हातात काव्याला म्हणताय भरवते का नाही घास नवऱ्याला चल भरव आता काव्या जर भाव खाते पण आता पाडत म्हणतो चला चला अहो काव्या आता त्या मावशी एवढ्या फोर्स करतायत तर चला चला पटकन भरवा बरं मला त्याला विचाराला तिथे रात्र काढायची आहे आता काव्याने एक घास घेतला आणि पुटपुटत असते थांबा देशमुख तुम्हाला घरी गेल्यावर पाहतेच मी पार्ट म्हणतो आता चुपचाप खाऊ घाला मला याने चांगला चान्स मारलाय बर का छान दाखवलाय त्यांनी आजचा भाग आणि आज जरा उशिरा दिला प्रेक्षकांनो आज माझा डोळाच उघडला नाही जरा तब्येत नरम आहे माझी तर

असो आता दोघेही एकमेकांना प्रेमाने घास भरवतात या मावशींना बाई भारी कौतुक वाटतय बर का आता त्या मावशीचा नवराही घास भरवणार असतो तर त्याला अशा हात दाखवतात आता त्या दोघांची लवह स्टोरी काय आहे तेही तुम्हाला थोड्या वेळात कळणार आहे खरंच आजचा भाग खूपच सुरेख होता आता ते दोघे एकमेकांना घास भरवत असतात तेव्हा मावशींना लाज वाटते कारण काव्या जेव्हा या पार्थला घास भरवते ना तेव्हा पार तिचा घास असा सॉरी तिचा बोट असं ओठांमध्ये धरून ठेवतो. मावशीला लाज वाटते आणि तेवढ्यात बाजूला असलेल्या मंदिरात जोरात घंटा वाजते आणि मावशी

म्हणतात अग बाई घंटा वाजली आज श्रावणी सोमवार आहे ना अहो आज आता आरती संपली असेल म्हणून घंटा वाजली. पार्थ विचार करतो अरे वाह हा माझ्या आयुष्यातला बेस्ट श्रावण आहे नाही आज मंदिरात न जाता मला फळ मिळालय आता मी माझ्या आणि काव्याच्या संसाराचा एकटा गाडा ओढतोय पण देवा कधीतरी असं गोड गोड फळ देत जा मला आणि मध्ये देवा अशीच दरड कोसळू दे म्हणजे माझं नातं ढासळणार नाही काव्या म्हणत असते ओ देशमुख जेव्हा आता आता पाठ मुद्दाम तिच्यासमोर तोंड करत असतो आहो घास भरवताय ना मला मावशी म्हणतात भरव त्याला घास भरव आणि आता काव्या त्याला

घास भरवतीय बर का छान होता आणि मस्त वाटल बर का या मावशीना त्या म्हणतात वावा लय भारी जोडी आणि पुन्हा लग्नानंतर होईलच प्रेम हे गाणं वाजवलाय आता नंदिनी आणि जीवाचा सीन दाखवलाय त्यांनी बघा काय झालंय नंदिनी म्हणत असते जीवाला पुरावा तर मी आणणारच आहे जीवा बघा तुम्ही माझाच चांगुलपणा पणाला लावून मी वसू आत्याच्या विरोधात पुरावा आणणारच जीवा म्हणतो अगं हो नंदिनी पण तू नक्की काय करणार मला ला सांग ना नंदिनी म्हणते नाही जीवा ही माझी एकटीची लढाई आहे आणि मी एकटीच लढणार जीवा म्हणतो असं काय करतेस नंदिनी अगं मी आहे ना तुझ्या सोबत आपण एकत्र लढूयात नंदिनी

म्हणते नाही जीवा मला तुम्हाला कुठल्याही अडचणीत टाकायचं नाहीये. कितीही नाही म्हटलं तरी बाबा माझ्यावर नाराज आहेत आणि माझ्यामुळे ते तुमच्यावर चिडायला नकोत. जीवा म्हणतो अगं पण माझ्यामुळे तुला मदत होणार असेल तर बाबा मला माझ्यावर का चिडतील. हे बघ तू जे काही वसू आत्यावर आरोप केलेस त्यामुळे आईबाबा डिस्टर्ब आहेत पण तू उगाच आरोप करणार नाही हे ते बोललेत तुला नंदिनी आणि त्यांनी तुला ते बोलून दाखवलय नंदिनी म्हणते जीवा माझ्यामुळे तुम्ही भरडले जाल याची भीती वाटते मला जीवा म्हणतो अगं नंदिनी मला पण भीती वाटते तुझ्यासोबत काही उलटसुलट झालं तर आणि

भरडले जाणारच आहोत तर एकत्र भरडले जाऊ ना लग्नामध्ये आपण सप्तपदी घेताना एकमेकांना वचन दिलय ना कुठल्याही संकटात सोबत राहू आणि आता तू मला मागे यायला सांगतीयस त्यावर नंदिनी जीवाला उत्तर देते कारण जीवा जे लग्न आपण मोडायलाच चाललो आहोत त्या लग्नाला आणि त्या वचनाला काहीच अर्थ नाहीये त्यामुळे प्लीज जीवा प्लीज उगाचच हट्ट करू नका तुम्ही सगळ्यांसमोर मला सपोर्ट केला त्याबद्दल थँक्यू पण जे करायचं ना ते मी आता एकटीच करणार आहे नंदिनीने जीवाला त्याचा निर्णय सांगितलाय नंदिनीने त्याला असं काही उत्तर दिलय त्यामुळे जीवाला पुढे काही बोलताच आलं

नाहीये तिला पण आता इकडे वसुत्या बघा नंदिनीच्या एक पाऊल पुढे चालतायत ही रम्या म्हणत असते अगं आई काहीतरी करावं लागेल तुला ती नंदिनी काय पुरावा आणेल ना तुझ्या विरोधात काही नेम नाहीये त्या नंदिनीचा आपण एक पाऊल पुढे असायला हवं व स्वात्या म्हणतात मला माहिती आहे त्या नंदिनीने ती नंदिनी काय करेल अगं त्या नंदिनीला मी चांगलंच ओळखू नये रम्या ती पुढचा डाव खेळायच्या आत मी माझी चाल खेळून मोकळी झाली असेल रम्या म्हणते म्हणजे नंदिनीच्या आधी तू तुझी चाल खेळून मोकळी होणार आहेस वसुआ म्हणतात अगं हो ग आई म्हणजे तू आत्ता

जशी चाल खेळलीस तशीच ना बसवात्या म्हणतात हो अगदी तशीच रम्या म्हणत असते आई तुला मानलं ग मी म्हणजे बघ ना तू मुद्दाम नंदिनीच्या समोर त्या दीपकचा नंबर डिलीट नाही केलास तुझ्या फोन मधला आणि नंदिनीने जेव्हा घरच्यांना सांगितलं तेव्हा त्याआधी तू डिलीट केलास म्हणजे नंदिनीचा कॉन्फिडन्स वाढायला हवा म्हणून तिला काय तोंडावर पाडलस बघ घरच्यांसमोर आता मी म्हटलं होतं ना प्रेक्षकांनो वसू आत्याने हे सगळं प्री प्लॅन केलय वसू आत्या त्यावर रम्याला म्हणतात अग रम्या तिला तिचा साधेपणा बोला ग दीपकचा मोबाईल तिने माझ्या सॉरी दीपकचा नंबर तिने माझ्या मोबाईलमध्ये

पाहिला आणि तिला हेही वाटलं नाही की मी हा नंबर डिलीट करेल तिला कसं काय वाटलं नसेल बरं बावळटच आहे आणि तिला असं काही वाटलं असावं रम्या की मी सगळ्यांसमोर घाबरून मान्य करेल. ओ मला माफ करा मीच केलय सगळं मला माफ करा असं म्हणून दोघी कुचितपणे हसायला लागतात रम्या म्हणते हो आई तिला असंच वाटलं असणार आहे पण काय ग आई तिने 24 तास दिलेत पण त्याच्यातले चार तास संपले पण आता त्या वसु आत्या म्हणतात अगं चार तासासारखेच हे 24 तास संपणार आहे रम्या ती नंदिनी उद्या आपल्या घराच्या बाहेर असणारे हा शब्द आहे या वसूचा बापरे वसु आत्या

फारच भयानक येतं प्रेक्षकांनो त्या आता पुढे म्हणतात रम्याला तू बघ रम्या मी आता काय करते आता आता इकडे खूपच छान सीन दाखवलाय पुन्हा हा प्रेक्षकांनो पार्थ जरा टेन्शन मध्ये असतो तो विचार करत असतो आई का एवढी डिस्टर्ब वाटली फोनवर घरी काही झालं असेल का? आता तेवढ्यातन हे तिथले ते काका आलेत म्हणजे सायकल वाले काका आता ते पार्थला संसाराची गोडी खूप छान शब्दात समजून सांगतात आता ते पार्थला म्हणतात काय हो पाहुणं इथे का बर उभे आहात पार्थ म्हणतो काही नाही हो जरा घरच्यांचा विचार करत होतो मग ते काका म्हणतात काय हो तुमची

कारभारीन सोबत असताना तुम्ही घरच्यांचा विचार करताय आकृतच आहे सगळं पार्थ म्हणतो आकृत म्हणजे त्यावर ते काका म्हणतात नाही म्हणजे नवलच आहे आता पार्थ म्हणतो अहो तुम्हाला काय सांगू काका ते बरं झालं माझी कारभारीन माझ्या सोबत आहे त्या घरी असत्या आणि मी इथे अडकलो असतो ना तर त्यांनी एवढी बडबड केली असती की तुमच्यामुळे दरड कोसळली तुम्हीच केलं विचारू नका ते सायकलवाले काका म्हणतात हळू बोला अहो तुमच्या कारभारणीने ऐकलं तर भांडायला येईल तुमच्याशी आता पार्थ म्हणतो हो धरडी सारख्या माझ्यावर कधी कोसळतील त्या मग आता ते काका म्हणतात तुम्ही घाबरता ना त्यांना

पार्थ म्हणतो तुमच्यापेक्षा कमी घाबरतो मी बायकोला मग ते काका म्हणतात अहो नाही तसं मी घाबरतो माझ्या बायकोला पण जरा भीती वाटते हो बायकोची त्यावर पार्थ म्हणतो तुमची जरा भीती बघितली मी सायकलची चैन लावताना आता तो पार्थ त्यांना म्हणतो काका तुम्हाला काहीतरी विचारायचंय विचारू का? ते काका हसायला लागतात आता पार्थ म्हणतो बसा ना काका काका म्हणतात बा माझ्याच घरात मला बसायला सांगतोय वा पार्थ म्हणतो नाही सांगा ना काका मला ताई तुमच्या मागे असं लाटणं वगैरे घेऊन फिरतात इतक्या चिडतात तुमच्यावर कसं हो तुम्ही सहन करता त्यांना

ते काका म्हणतात अरे बाबा ती माझ्यावर चिडते पण तुला सांगू का तू माझ्या तबेतीवर जाऊ नकोस अरे माझ्यामध्ये लय मस्ती आहे मला पत्ते कुटायचा नाद आहे दिवसभर ती मेहनत करते पैसे कमवते आणि कधी कधी मी ते पैसे पत्त्यामध्ये हरतो रे मग ती बसते ना रे बोंबलत तिचं पण बरोबर आहे अरे पहिले तर मी दारू पिऊन यायच एकदम फुल टाईट येऊन पिऊन यायचो मग पार्थ म्हणतो काय दारू पीत होतात तुम्ही मग ते काका म्हणतात हो बाबा अरे ती खूप चिडायची माझ्यावर मग खूप शिव्या द्यायची अरे हाणायची मारायची सुद्धा मला पण एकदा का तिचा राग गेला की पुन्हा माझ्या जवळ येऊन बसायची माझ्या

गालावरून हात फिरवायची विचारायची काय रे हनम्या लागलं का रे तुला मग म्हणायची चल हनम्या जेवलास का तू पोटात काही टाकलं का नाही रे बाबा मग मी बी जरा भाव खायचो आणि मग मग म्हणायचो काय ग कारभारने तू जेवली का? अरे एकदा का तिला कारभारीन म्हटलं की मग विचारूच नको मला घट्ट मिठी मारायची आणि धाय मोकलून रडायची पार्थ म्हणतो ह म्हणजे वरवर त्या चिडतात पण आतून तुमच्यावर खूप प्रेम करतात ना त्यावर ते हनुमंत काका म्हणतात हनुमंत हनम्या काका असं काहीतरी नाव आहे बाई त्यांचं मी सायकल वाले काका म्हणते तुम्हाला समजेलच मग सायकल वाले

काका म्हणतात अरे प्रेम लय प्रेम आहे रे माझं फनस आहे ते फनस कशी आहे पाहिली ना तू पार म्हणतो अहो ऐकतील ना त्या मा काका म्हणतात अरे माझ्या बायकोने खूप काही सोसलंय रे आतापर्यंत आणि माझ्यासाठी ती लय सोचते रे पार्थ म्हणतो दादा एवढं सगळं कळतं मग कशाला पत्ते खेळता सोडून द्या ना पत्त्याचा नाद त्यावरती ते काका म्हणतात अरे असं कसं बाबा तिच्यासाठी दारू सोडली मी पत्ते कशी सोडीन पत्ते कसे सोडेन मग पार्थ म्हणतो दारू सोडली तुम्ही मग ते काका म्हणतात अरे सोडतो कुठला अरे सोडायला लावली तिने एकदा काय झालं पाय एकदा मी असा

फुल टाईट ठेवून आलो आता ते पार्थला प्रात्यक्षिक करून दाखवतात आणि म्हणतात मी आता तिच्यावर असा चिडलो होतो बघय काय करतेस बोल ना पार्थ म्हणतो मग काय झालं ते काका सांगतात अरे त्या दिवशी ती बोलली बी नाही माझ्याशी मला हाणलं बी नाही मारलं बी नाही अरे तिने काय केलं माहिती का? अरे तिने एक पोतं ठेवलं आणि दुसऱ्या पोत्यावर मला बसायला सांगितलं आणि एका पोत्यावर ती बसली आणि मला विचारलं तिने कशी विचारते माहिती का चपटी मारणार का? पारद म्हणतो, अरे बापरे त्यांनी विचारलं तुम्हाला मग ते काका म्हणतात अरे निस्त विचारलं नाही चपटी

काढली ती उघडली अन दोन ग्लासात वतली अन मला म्हणते कशी आज पासून म्या बी पिणार तुमच्यासोबत रोज अरे तिने ग्लास घेतला तोंडाला लावायला गेली अन ते दोन ग्लास तिने भरले आणि तो ग्लास ती लावणार तोंडाला तेवढ्यात मी तो ग्लास उडवला आणि तिला सांगितलं आजपासून मी चपटी सोडली तुझ्यासाठी तेव्हापासून मी दारू सोडली पार्थ म्हणतो व रेवा ताईने दारू सोडवण्यासाठी चांगली शक्कल लढवली पण पत्त्याच्या बाबतीत नाही का लढवली त्यांनी शक्कल ते काका मग म्हणतात अरे पत्त्याच्या बाबतीत बी ती अशी शक्कल करत होती पण त्या वेळेला मी माग नाही हटलो मी पत्ते घेतले

आणि तिला शिकवायला निघालो काय सांगू तुला पार्थ आता हसायला लागतो आणि म्हणतो खरच तुम्ही दोघं खूप मजेशीर आहात मग ते काका म्हणतात नाही नाही आमच्या दोघांपेक्षा ना तुम्ही दोघं मजेशीर आहात अरे तुमच्या दोघांचे भांडण एकदम बेस्ट अरे तू जेव्हा तुझ्या कारभारणीच्या पुड्यातलं ताट वडलं होतं ना तेव्हा कशी पाहत होती तुझी कारभारीन तुला खाऊ का गिळू पार्थ म्हणतो अहो ते आमचं फिसकारणारं मांजर आहे फिसकारत कधी कधी माझ्यावर मग ते काका म्हणतात अरे ते फिसकारणारं जरी असलं ना तरी ते डंक मारत नाही आपलं मांजर आपल्यावर फिसकारायचं

नाटक करतं पण हातानं गोंजारत बी अहो पाहुणं संसाराच असच आहे फिसकारणं आलं रडणं आलं हसणं फुगणं ऋषण सगळं आलं अहो त्याशिवाय संसारात थोडीच मजा असते जेवणाच ताट कसं असतं पाहुणं वेगवेगळ्या चवीच असतं अहो मगच त्या जेवणाला चव येते ना तसंच आपल्या संसाराच असतं आता पारतला हळूहळू समजायला लागले ते काका काय सांगताय तो म्हणतो पण काका एखाद्याला समोर वाढलेल संसाराचा ताटच नको असेल तर आता ते काका म्हणतात तर अहो पाहुणं काय करायचं ताट पुढ्यात ठेवायचंच नाही संसाराच्या ताटात कसे वेगवेगळे पदार्थ असतात रागासाठी झणझणीत रस्सा ठेवायचा सगळं ताट पुढे नाही

ठेवायचं हो गोड गोड गुलाबजाम ठेवायचे प्रेमासाठी आंबटपणासाठी लोणचं आणि जर राग आला असेल ना तर त्या रागाचा फुगा फोडण्यासाठी तळलेला पापड ठेवायचा एखाद्या दिवशी जर जेवण एखाद्या दिवशी तर जेवण आळणीच करायचं अहो पहिल्या घासाला नाही जेवण गोड लागलं की मग चिमूटभर मीठ टाकायचं बघा मग कसा गोडवा येतो संसारात आता पार्थला थोड थोड कळायला लागलय प्रेक्षकांनो केवढी बोलले मी एखादा लाईक नक्की करा असो आता सकाळ झाली आहे बर का आणि बघा वसुत्याने त्यांचा ड्रामा चालू केलाय आता वसुत्या सकाळी उठल्या उठल्या त्या देवघरामध्ये गेल्यात मंडळी आता

पार्थला कळलय संसाराची गोडी कशी वाढवायची आहे त्यामुळे आता पुढे मालिका बघायला छान इंटरेस्टिंग वाटणार आहे यात शंका नाही तर बघा पुढे काय झालंय आता या वसवात्या काय करतात देवाजवळ गेलेल्या असतात आणि काहीतरी असा विचार करत असतात खूप खोल आतमध्ये काहीतरी अस त्यांच्या मनात चाललंय तेवढ्यात ते विक्रम येतात बर का आणि म्हणतात अरे वा ताई तू उठलीस सुद्धा अरे वा छान आता ते देवाला नमस्कार करतात आणि वसू आत्याला म्हणतात काय ग ताई काय झालं आता वसु आत्याने लगेच डोळ्यात पाणी आणलय बर का आता ब्लॅकमेल करतायत त्या त्यांच्या

भावाला बघा इमोशनल ब्लॅकमेल ते म्हणतात काय ग वसूताई अगं डोळ्यात पाणी आणायचा दिवस आहे का हा अगं आज राखी पौर्णिमा आहे बघ मी तयार होऊन वाट बघतोय तुझी तू राखी बांधणार ना मला चल आता रडू वगैरे नकोस चल शांत हो डोळे पुस आणि पटकन राखी बांधायला घे बरं आता लगेच वसुत्या म्हणतात अरे रडले नाही रे बाबा विक्रम आनंदाचे अश्रू होते अरे एक सांगू का तुला विक्रम अरे खरं तर मी आस लावून बसले होते रे तू येशील आणि माझ्याकडून राखी बांधून घेशील ओवाळणीची तयारी पण केली रे मी ओवाळायसाठी तुला राखी आणली सगळं सगळं तयारी केली पण आज अचानक

मला असं वाटलं की तू आज राखी बांधून घेण्यासाठी हात पुढेच नाही केला तर व स्वात्या आता विक्रमला असं बोलतात वसात्या मनात खुंशी विचार करतात आणि म्हणत असतात मनात विक्रम हात नक्की पुढे करणार नक्की हात पुढे करणार राखी बांधायला कारण जी राखी मी बांधणार आहे त्या अटू धाग्यामध्ये मी विक्रमला असं जकडणार आहे ना की काही झालं तरी विक्रम माझीच रक्षा करेल नंदिनीची नाही पण प्रेक्षकांनो जगामध्ये खऱ्याची रक्षा केली जाते खोट्याची नाही ना म्हणजे असं म्हटलं जातं कलियुग आहे त्यामुळे असं पाहायला मिळणारच असो आता वसू आत्याचा हा हेतू साध्य होतो का हे

आपल्याला येणाऱ्या भागामध्ये कळेलच कधी कधी सांगताना मीही कन्फ्युज होऊन जाते प्रेक्षकांनो काही चुकत असेल तर क्षमा करा तर बघूयात आता पुढे काय घडणार आहे तर पुढचा प्रोमो सॉलिड दाखवला आता काव्या निघाली आहे त्या मावशी कडन आणि ती म्हणत असते येते मावशी मग त्या मावशी म्हणतात थांब जरा कुंकाच बोट लाव सवाशीण आहेस ना तू आता ही रम्या नंदिनीला धमकी देते 12 तास उरले तुझ्याकडे नंदिनी तू जर नाही दाखवले पुरावे माझ्या आईच्या विरोधात तर बघ तुझं काय होतं आणि वसुवा वसत्या दीपक कडे जातात आणि त्याला म्हणतात ए बाबा तूच मला मदत कर काय वाटतं मंडळी दीपक

वसुवा्याला मदत करेल की नंदिनीला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि हो अधिक माहितीसाठी अधिक रिव्ू साठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात उद्या पुन्हा एकदा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन रिव्ू सहित तोपर्यंत टेक केअर मंडळी धन्यवाद

Spread the love

Leave a Comment