MAHA TAIT 2025: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TAIT) अर्जाची अंतिम तारीख वाढवली

शिक्षक पात्रता परीक्षा 2025

नमासकर मित्रानो जर तुम्ही B.E.D किवा D.E.D किंवा पदवीधर केली असेल तर तुम्हाला शिक्षक पात्रता होण्या साठी TAIT ची परीक्षा दयाव लागत.

TAIT Exam form submission date extended 2025

आणि त्यामध्ये तुम्हाला चांगले गुण घ्यावे लागतील, 2025 मध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे 26 एप्रिल 2025 या तारखेपासून TAIT चे नवीन अर्ज नोंदणी करण्यात सुरुवात केलेली आहे.

Last date of Maharashtra TAIT Exam 2025 Form Submission

तरी इच्छक उमेदवारांनी शिक्षक पात्रता व योग्यता साठी हा अर्ज भरू शकतात हा अर्जाची शेवटची तारीख 10 मे 2025 अशी ठरली होती पण आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत आता 14 मे 2025 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात.

ज्यांनी ज्यांनी हा फॉर्म भरला आहे त्यांनी त्ची फॉर्म भरलेली त्यांनी फॉर्म ची प्रिंट 29 मे 2025 पर्यंत लॉगिन मध्ये जाऊन काढू शकता

आणि पेमेंट करण्याची पण तारीख शेवटची 14 मे 2025 राहणार आहे तरी ज्यांची पेमेंट करायची राहिली आहे तो लवकरात लवकर पेमेंट करून घ्यावे आणि फॉर्म ची प्रिंट काढून ठेवावे.

Spread the love

Leave a Comment