नवा स्मार्टफोन मार्केटमध्ये आला आहे – गावात चर्चा फक्त याच मोबाईलची!

Realme C20 5G

ज्याचा परफॉर्मन्स एकदम झक्कास आहे Realme C20 5G

Realme C20 5G:-आता भारतामध्ये 5g टेक्नॉलॉजी खूप मोठा प्रमाणित वाढत आहे. रियल मी कंपनी ग्राहकांच्या विचारानुसार सर्वात स्वस्त आणि टिकाऊ 5g मोबाईल घेऊन आलेला आहे जे के हा रियल मी कंपनीला नवीन अपडेट करून देत आहे. आणि REALME C20 5G हा मोबाईल घेऊन आलेला आहे. हा फोन कंपनी द्वारा आकर्षक आणि टिकाऊ

डिस्प्ले आणि 5g सपोर्ट फीचर्स घेऊन आलेला आहे. REALME C20 5G

हा फोन 5000mAh बॅटरीवर चालणारा उच्च परफॉर्मन्स देणारा मोबाईल आहे. याच्यामुळे तुम्हाला याची परफॉर्मन्स चांगली दिसून येत आहे. हा स्मार्टफोन इंटरनेट आणि गेमिंग अत्यंत हाय परफॉर्मन्स सपोर्ट फीचर्स दिलेले आहेत. चला मग जाणून घ्या हो या स्मार्टफोनची पूर्णपणे स्पेसिफिकेशन आणि वैशिष्ट्य.

क्लासिक डिझाईन आणि आकर्षक- REALME C20 5G

ह्या मोबाईलचा डिझाईन आणि 6.5 इंच वाईट डिस्प्ले आपणाला पाहता मिळणार आहे. ज्याच्या सोबत आपणाला 60hz चा रिफ्रेश रेट पाहायला मिळणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला पॅटर्न लॉक आणि फेस लॉक पण पाहायला मिळणार आहे. या स्मार्टफोन चा वजन जर पाहिला बघितलं गेलं तर 167 ग्राम एवढ त्याची वजन आहे जेणेकरून तुम्हाला हलका आणि खिशामध्ये व्यवस्थित बसणारा मिळणार आहे.

अत्यंत मजबूत बॅटरी-REALME C20 5GREALME C20 5G

हा स्मार्टफोन मध्ये 5000mAh ची बॅटरी असल्यामुळे तुम्हाला हे खूप वेळपर्यंत वापरता येत आहे त्यामुळे तुम्हाला चार्जिंगची कुठलीही समस्या येणार नाही. आणि तुम्हाला 18 वाट चा चार्जर बी मिळणार आहे.

बॅटरी: 5000mAhचार्जिंग किती वेळात होईल: कमीत कमी दोन तासांमध्ये

बॅटरी बॅकअप किती आहे: पूर्ण दिवस चालणारा आहे.

पावरफुल प्रोसेसर आणि त्याचे क्षमता-REALME C20 5G

या फोनमध्ये Mediateck Dimensity 700 चीप सेट लावलेला आहे. जे गेमिंग परफॉर्मन्स आणि त्याला स्मूथ करण्यामध्ये खूप महत्त्वपूर्ण आहे. यामध्ये तुम्हाला 5G नेटवर्कमध्ये दहापेक्षा जास्त बेंडवीत बघण्यात पाहायला मिळेल.

त्याचा कॅमेरा आणि त्याचे फीचर्स-Realme C20 5G

यामध्ये 13 मेगापिक्सल कॅमेरा बॅक साईट ने आहे जेणेकरून तुमची इमेज क्वालिटी व फोटो क्वालिटी खूप छान निघेल. आणि ह्या मध्ये आठ मेगा पिक्सल कॅमेरा फ्रंट साईडने आहे ज्याने तुम्हाला सेल्फी मध्ये अत्यंत उत्कृष्ट फोटो काढण्यामध्ये व सेल्फी काढण्यामध्ये समाधान मिळेल. हा कॅमेरा AI फीचर्स ने समाविष्ट केलेले आहे.

कॅमेरा: 13 मेगापिक्सल बॅक साइड ने.(मुख्य कॅमेरा) 8 मेगापिक्सल

सेल्फी कॅमेरा कॅमेराचे फीचर्स: नाईट मोड व AI फीचर्स दिलेले

आहेस्टोरेज आणि रॅम: Realme C20 5G

याच्यामध्ये तुम्हाला वायफाय ब्लूटूथ आणि जीपीएस सह तुम्हाला फोर जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज बघायला भेटत आहे. जर तुम्हाला 256 जीबी पर्यंत वाढवायचा असेल तेही तुम्ही एक्स्टर्नल वाढू शकतो.

RAM :- 4GBस्टोरेज:- 64 GB (Expandable)

किंमत:- Realme C20 5G

जर तुम्हाला स्वस्त आणि टिकाऊ स्मार्टफोन घ्यायचा असेल तर हा फोन 5,499rs च्या रेंज मधी पाहिला मिळेल व बॅटरी बॅकअप.

Spread the love

Leave a Comment